Table of Contents
MPSC Civil Engineering Services Mains Exam 2020 Dates Out | MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2020 तारखा जाहीर : MPSC तर्फे घेण्यात येणाऱ्या स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2020 (MPSC Civil Engineering Services Mains Exam) च्या तारखा दिनांक 14 सप्टेंबर 2021 रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आल्या आहेत.
MPSC Civil Engineering Services Mains Exam Dates Out 2020 | MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा तारखा जाहीर
MPSC Civil Engineering Services Mains Exam 2020 Dates Out : MPSC तर्फे घेण्यात येणाऱ्या स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2020 च्या तारखा आयोगाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा दिनांक 27 मार्च 2021 रोजी घेण्यात आली होती आणि या परीक्षेचा निकाल दिनांक 03 सप्टेंबर 2021 रोजी जाहीर करण्यात आला. स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा निकाल पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
MPSC महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2020-21 निकाल जाहीर
MPSC Civil Engineering Services Mains Exam Dates Out 2020 | MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा तारखा जाहीर
MPSC Civil Engineering Services Mains Exam 2020 Dates Out : MPSC तर्फे घेण्यात येणारी स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2020 दिनांक 18 डिसेंबर 2021 रोजी अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक आणि पुणे या जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार आहे.
MPSC Civil Engineering Services Mains Exam Dates – Vacancies | MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा – रिक्त पदे
MPSC Civil Engineering Services Mains Exam 2020 – Vacancies | MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2020 – रिक्त पदे : आयोगाच्या माहितीनुसार स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२० मार्फत 218 पदे भरली जातील. या 218 पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे;
1.1 जलसंपदा विभाग
1.1.1 सहायक कार्यकारी अभियंता, स्थापत्य, गट अ – एकूण 5 पदे
1.1.2 सहायक अभियंता, स्थापत्य, गट अ – एकूण 18 पदे
1.1.3 सहायक अभियंता, स्थापत्य, गट ब श्रेणी 2 – एकूण पदे 94
1.2 सार्वजनिक बांधकाम विभाग
1.2.1 सहायक कार्यकारी अभियंता, स्थापत्य, गट अ – एकूण 51 पदे
1.2.2 सहायक अभियंता, स्थापत्य, गट अ – एकूण 49 पदे
MPSC Civil Engineering Services Mains Exam Dates – Notification | MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा – जाहिरात
MPSC Civil Engineering Services Mains Exam 2020 Notification: MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2020 ची सुधारित जाहिरात दिनांक 13 सप्टेंबर 2021 रोजी आयोगाने आपल्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे. स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2020 ची सुधारित जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2020 जाहिरात
MPSC Civil Engineering Services Mains Exam Dates – Application Form | MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा – अर्ज
MPSC Civil Engineering Services Mains Exam 2020 -Application Form: MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2020 चा अर्ज भरण्याचा कालावधी दिनांक 14 सप्टेंबर 2021 दुपारी 02 वाजल्यापासून ते दिनांक 28 सप्टेंबर 2021 रात्री 23:59 मिनिटांपर्यंत https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर आपला अर्ज भरावयाचा आहे. अर्जाचे शुल्क : अमागास वर्ग – रुपये 544/- आणि मागास वर्ग – रुपये 344/- इतके आहे. मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांनी दिलेल्या वेळेत आणि निहित पद्धतीत अर्ज भरावे. MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा अर्ज Link
MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षेला पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन आणि मुख्य परीक्षेसाठी शुभेच्छा. Adda 247 मराठी लवकरच आपल्यासाठी आयोगाच्या धर्तीवर टेस्ट सिरीज घेऊन येईल. तसेच Adda 247 मराठी मुख्य परीक्षेच्या तयारीत कायमच आपल्यासोबत राहील.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो