Marathi govt jobs   »   MPSC Civil Services 2023   »   MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व...
Top Performing

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे विश्लेषण 2023, 04 जून 2023 रोजी झालेल्या CSAT पेपर चे विश्लेषण तपासा

Table of Contents

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे विश्लेषण 2023 (पेपर 2: CSAT)

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे विश्लेषण 2023: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 पेपर 2 दिनांक 04 जून 2023 दुपारी 03 ते 05 या कालावधीत यशस्वीरित्या घेतली. MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील पेपर 2 ची काठीण्य पातळी ही सोपी ते मध्यम स्वरुपाची होती. या लेखात आपण पेपर 2 चे MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे विश्लेषण 2023 पाहणार आहोत. ज्यामध्ये विभागानुसार काठीण्यपातळी, कोणत्या विभागावर किती प्रश्न आले होते, गुड अटेंप्ट याबद्दल सविस्तर माहिती प्रदान करण्यात आली आहे.

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे विश्लेषण 2023 (पेपर 1)

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे विश्लेषण 2023: विहंगावलोकन

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे विश्लेषण 2023 या लेखात आपण MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 च्या पेपर 02 चे विश्लेषण करण्यात आले आहे.

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे विश्लेषण 2023: विहंगावलोकन
श्रेणी परीक्षा विश्लेषण
आयोग महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
परीक्षेचे नाव MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023
एकूण रिक्त पदे 681
पदे विविध विभागातील गट अ व गट ब राजपत्रित पदे
परीक्षा मोड ऑफलाईन
लेखाचे नाव MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे विश्लेषण 2023
पेपर पेपर 2 (CSAT)
एकंदरीत काठीण्य पातळी सोपी ते मध्यम
गुड अटेम्प्ट 64-70
निगेटिव्ह मार्किंग एक चतुर्थांश (1/4)
परीक्षेची तारीख 04 जून 2023
परीक्षेचा कालावधी 02 तास

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे विश्लेषण 2023: पेपर 2 ची काठीण्य पातळी

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील पेपर 2 हा 04 जून 2023 ला दुपारी 03 ते 05 या वेळेत घेण्यात आला. या पेपरला सामान्यतः सामान्य बुद्धिमत्ता चाचणी किंवा CSAT असे म्हणतात. या मध्ये उताऱ्यांचे आकलन, गणित, बुद्धिमत्ता, निर्णय क्षमता हे विषय येतात. विषयानुसार काठीण्य पातळी खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.

  • एकूण प्रश्न – 80
  • एकूण गुण – 200
  • निगेटिव्ह मार्किंग – 1/4 (4 चुकीच्या उत्तरांसाठी एका प्रश्नाचे गुण वजा होतील)
  • वेळ – 2 तास
अनु.क्र. विषयाचे नाव प्रश्न संख्या काठीण्य पातळी
01 उताऱ्यांचे आकलन (द्विभाषिक) 40 सोपी ते मध्यम
02 उताऱ्यांचे आकलन (मराठी) 5 सोपी ते मध्यम
03 उताऱ्यांचे आकलन (इंग्लिश) 5 सोपी ते मध्यम
04 गणित व बुद्धिमत्ता 15 सोपी ते मध्यम
05 तार्किक क्षमता 10 मध्यम ते कठीण
06 निर्णय क्षमता 5 सोपी ते मध्यम
एकूण  80 सोपी ते मध्यम

 

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे विश्लेषण 2023: गुड अटेंप्ट

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 साठी गुड अटेंप्ट खाली दिले आहेत. गुड अटेंप्ट चा अर्थ कट ऑफ असा होत नाही. MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील CSAT हा अहार्ताकारी पेपर आहे. अहार्ताकारी म्हणजे फायनल कट ऑफ मध्ये या पेपर मध्ये मिळाल्या गुणांचा विचार केल्या जाणार नाही. यात qualify कोण्यासाठी 33 % गुण मिळवण्याची गरज असते.

अ. क्र. विषय गुड अटेंप्ट
01 उताऱ्यांचे आकलन (द्विभाषिक) 34-35
02 उताऱ्यांचे आकलन (मराठी) 3-4
03 उताऱ्यांचे आकलन (इंग्लिश) 3-4
04 गणित व बुद्धिमत्ता 13-14
05 तार्किक क्षमता 08-09
06 निर्णय क्षमता 03-04
एकूण 64-70

विषयानुसार MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 पेपर 2 चे विश्लेषण

दिनांक 04 जून 2023 रोजी झालेल्या MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 पेपर 2 मध्ये उताऱ्यांचे आकलन, गणित व बुद्धिमत्ता, निर्णय क्षमता हे विषय होते. या सर्व विषयाचे घटकाप्रमाणे विश्लेषण दिले खाली दिले आहेत

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे विश्लेषण 2023: द्विभाषिक उतारे

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील CSAT या पेपर मध्ये 40 प्रश्न द्विभाषिक उताऱ्यावर विचरण्यात आले होते. द्विभाषिक उतारे म्हणजे असे उतारे जे दोन्ही मराठी व इंग्रजी भाषेत उपलब्ध होते. हे सर्व उतारे व त्यांची थीम खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

उताऱ्याची थीम प्रश्न संख्या
मोटर व उर्जा 5
गॅलिलिओचे खगोलशास्त्र 5
शब्द व त्याचे अर्थ 5
रसायनशास्त्र वर एक उतारा 5
भारतीय जातीव्यवस्था 5
महात्मा गांधी व स्वराज 5
भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती 5
जागतिक पर्यावरण बदल 5
एकूण 40

 

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे विश्लेषण 2023: मराठी उतारे

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील CSAT या पेपर मध्ये 5 प्रश्न मराठी उताऱ्यावर विचरण्यात आले होते. उतारे व त्यांची थीम खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

उताऱ्याची थीम प्रश्न संख्या
प्रवाळद्वीप परिसंस्था 05

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे विश्लेषण 2023: इंग्रजी उतारे

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील CSAT या पेपर मध्ये 5 प्रश्न इंग्रजी उताऱ्यावर विचरण्यात आले होते. उतारे व त्यांची थीम खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

Theme of Passage Qtn No.
Modern World and Agriculture 05

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे विश्लेषण 2023: गणित व बुद्धिमत्ता

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील CSAT या पेपर मध्ये गणित व बुद्धिमत्ता या विषयावर एकूण 15 प्रश्न विचरण्यात आले होते. घटकानुसार प्रश्नांचे वर्गीकरण खाली देण्यात आले आहे.

घटक प्रश्न संख्या
सरासरी 1
शेकडेवारी 1
घड्याळ 1
भागीदारी 1
काळ व वेळ 1
आलेख 2
आकृती / प्रतिमा 3
सांकेतिक भाषा 2
कोडी 2
बैठक व्यवस्था 1
एकूण 15

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे विश्लेषण 2023: तार्किक व निर्णय क्षमता

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील CSAT या पेपर मध्ये तार्किक व निर्णय क्षमता या विषयावर एकूण 15 प्रश्न विचरण्यात आले होते. विषयानुसार प्रश्नांचे वर्गीकरण खाली देण्यात आले आहे.

विषय प्रश्न संख्या
तार्किक क्षमता 10
निर्णय क्षमता 5
एकूण 15

 

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 पेपर 2 PDF

04 जून 2023 रोजी लालेला MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 पेपर 2, PDF स्वरुपात डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 पेपर 2 PDF

MPSC राज्यसेवा परीक्षेची निगडीत इतर महत्वाचे लेख

MPSC तांत्रिक सेवा परीक्षेची निगडीत इतर महत्वाचे लेख

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

 

महाराष्ट्र टेस्ट मेट
महाराष्ट्र टेस्ट मेट

Sharing is caring!

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे विश्लेषण 2023, पेपर 2 CSAT चे विश्लेषण तपासा_4.1

FAQs

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे विश्लेषण 2023 मी कोठे पाहू शकतो?

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे विश्लेषण 2023 या लेखात प्रदान करण्यात आले आहे.

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 पेपर 2 परीक्षेची काठीण्य पातळी कशी होती?

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 पेपर 2 काठीण्य पातळी मध्यम स्वरुपाची होती.

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील पेपर 2 किती गुणांचा आहे?

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील पेपर 2 एकूण 200 गुणांचा आहे.

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील पेपर 2 परीक्षेचा कालावधी किती आहे?

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील पेपर 2 चा कालावधी 2.00 तास आहे.