Marathi govt jobs   »   MPSC Civil Services 2023   »   MPSC नागरी सेवा निकाल 2023

MPSC नागरी सेवा निकाल 2023 जाहीर, निरीक्षक, वैधमापन शास्त्र, गट-ब, अभियांत्रिकी सेवा आणि अन्न व औषध प्रशासन सेवा निकाल तपासा

MPSC नागरी सेवा निकाल 2023

महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाने (MPSC) दिनांक 18 सप्टेंबर 2023 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजेच @mpsc.gov.in वर MPSC नागरी सेवा निकाल 2023 जाहीर केला. अभियांत्रिकी सेवा, अन्न व औषध प्रशासन सेवा व निरीक्षक, वैधमापन शास्त्र, गट-ब पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. याआधी 06 सप्टेंबर 2023 रोजी MPSC राज्यसेवा निकाल 2023 जाहीर करण्यात आला होता ज्यामध्ये मुख्य परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी देण्यात आली आहे. या लेखात आपण MPSC नागरी सेवा निकाल 2023 PDF व MPSC नागरी सेवा कट ऑफ 2023 याबद्दल माहिती पाहणार आहोत.

उमेदवार येथे MPSC नागरी सेवा निकाल 2023 ची यशोगाथा येथे शेअर करु शकतात

MPSC नागरी सेवा निकाल 2023: विहंगावलोकन

MPSC नागरी सेवा निकाल 2023 अंतर्गत राज्यसेवा, अभियांत्रिकी सेवा व वन सेवा मधील राजपत्रित अधिकारी पदांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. MPSC नागरी सेवा निकाल 2023 चे विहंगावलोकन या लेखात देण्यात आले आहे.

MPSC नागरी सेवा निकाल 2023: विहंगावलोकन
श्रेणी निकाल
परीक्षा MPSC नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023
पेपर पेपर 1 (सामान्य ज्ञान) व पेपर 2 (CSAT)
परीक्षेची तारीख 04 जून 2023
लेखाचे नाव MPSC नागरी सेवा निकाल 2023
MPSC नागरी सेवा निकाल 2023 दिनांक 18 सप्टेंबर 2023
MPSC राज्यसेवा निकाल 2023 दिनांक 06 सप्टेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ www.mpsc.gov.in

MPSC नागरी सेवा निकाल 2023 नोटीस

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पाणी पुरवठा व स्वच्छता, जलसंपदा, मृद व जलसंधारण विभाग (महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अव गट-ब), सार्वजनिक बांधकाम विभाग (महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा गट-ब), अन्न व नागरी विभाग (निरीक्षक, वैधमापन शास्त्र, गट-ब) आणि वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग (अन्न व औषध प्रशासकीय सेवा, गट-ब) या सर्व पदांचा निकाल 18 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर केला आहे. या लेखात MPSC नागरी सेवा निकाल 2023 बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

MPSC नागरी सेवा निकालाची तारीख व इतर महत्वाच्या तारखा

MPSC नागरी सेवा निकाल 2023 दिनांक 18 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर झाला असून MPSC नागरी सेवा परीक्षा 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.

MPSC नागरी सेवा निकालाची तारीख व इतर महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
MPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा अधिसूचना 2023 24 फेब्रुवारी 2023
MPSC नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 04 सप्टेंबर 2023
MPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा उत्तरतालिका 2023 (प्रथम) 07 जून 2023
MPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा उत्तरतालिका 2023 (अंतिम) 18 जुलै 2023
MPSC राज्यसेवा निकाल 2023 06 सप्टेंबर 2023
MPSC नागरी सेवा निकाल 2023 18 सप्टेंबर 2023
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 लवकरच जाहीर करण्यात येईल
MPSC स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2023 लवकरच जाहीर करण्यात येईल
MPSC विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2023 लवकरच जाहीर करण्यात येईल
MPSC निरीक्षक, वैधमापन शास्त्र, गट-ब मुख्य परीक्षा 2023 लवकरच जाहीर करण्यात येईल
MPSC अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा 2023 लवकरच जाहीर करण्यात येईल
PMC Admit Card 2022
Adda247 Marathi Application

MPSC नागरी सेवा निकाल 2023 (विद्युत अभियांत्रिकी सेवा)

MPSC नागरी सेवा परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांच्या पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून MPSC नागरी सेवा निकाल 2023 जाहीर करण्यात आला. MPSC नागरी सेवा निकालामधील विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

MPSC नागरी सेवा निकाल 2023 (विद्युत अभियांत्रिकी सेवा)

MPSC विद्युत अभियांत्रिकी सेवा कट ऑफ 2023

MPSC विद्युत अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेचा कट ऑफ 2023 खालील तक्त्यात देण्यात आला आहे.

Category Sub Category Cut Off Marks
OPEN
GENERAL 101
FEMALE 94.5
SC
GENERAL 91
FEMALE 80.5
ST
GENERAL 82.5
FEMALE 55
SBC GENERAL 76
NT (C) GENERAL 101
NT (D) GENERAL 101
OBC GENERAL 101
EWS
GENERAL 101
FEMALE 94.5
DIVYANG TYPE – D & E (Int.Dis., Mult.Dis and others) 26

MPSC नागरी सेवा निकाल 2023 (स्थापत्य अभियांत्रिकी सेवा)

MPSC नागरी सेवा परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांच्या पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून MPSC नागरी सेवा निकाल 2023 जाहीर करण्यात आला. MPSC नागरी सेवा निकालामधील स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

MPSC नागरी सेवा निकाल 2023 (स्थापत्य अभियांत्रिकी सेवा)

MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा कट ऑफ 2023

MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेचा कट ऑफ 2023 खालील तक्त्यात देण्यात आला आहे.

Category Sub Category Cut Off Marks
OPEN
GENERAL 50
FEMALE 44.5
SPORTS GROUP-A 7.5
SPORTS GROUP-B 4
SC
GENERAL 49.5
FEMALE 44.5
SPORTS GROUP-A
SPORTS GROUP-B 4
ST
GENERAL 45
FEMALE 43
DT (A)
GENERAL 50
FEMALE 41
NT (B)
GENERAL 50
FEMALE 44.5
SBC
GENERAL 43
FEMALE 40.5
NT (C)
GENERAL 50
FEMALE 44.5
NT (D)
GENERAL 50
FEMALE 44.5
OBC
GENERAL 50
FEMALE 44.5
SPORTS GROUP-A 7.5
SPORTS GROUP-B 4
EWS
GENERAL 50
FEMALE 44.5
SPORTS GROUP-B 4
DIVYANG
TYPE – A (Blindness, Low Vision) 23.74
TYPE – B (Deaf, HH) 7
TYPE – C (Loco.Dis and others) 14
TYPE – D & E (Int.Dis., Mult.Dis and others) 41.93
ORPHAN
TYPE – A & B
TYPE – C 43.5

MPSC नागरी सेवा निकाल 2023 (निरीक्षक, वैधमापन शास्त्र, गट-ब)

MPSC नागरी सेवा परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांच्या पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून MPSC नागरी सेवा निकाल 2023 जाहीर करण्यात आला. MPSC नागरी सेवा निकालामधील निरीक्षक, वैधमापन शास्त्र, गट-ब सेवा मुख्य परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

MPSC नागरी सेवा निकाल 2023 (निरीक्षक, वैधमापन शास्त्र, गट-ब)

MPSC निरीक्षक, वैधमापन शास्त्र, गट-ब कट ऑफ 2023

MPSC निरीक्षक, वैधमापन शास्त्र, गट-ब पूर्व परीक्षेचा कट ऑफ 2023 खालील तक्त्यात देण्यात आला आहे.

Category Sub Category Cut Off Marks
OPEN
GENERAL 111.5
FEMALE 101.5
SPORTS 53.5
SC
GENERAL 104.5
FEMALE 93.5
SPORTS 36
ST
GENERAL 93.5
FEMALE 75
DT (A)
GENERAL 111.5
FEMALE 93
NT (B)
GENERAL 108.5
FEMALE 96.5
NT (C)
GENERAL 111.5
FEMALE 101.5
NT (D) GENERAL 111.5
OBC
GENERAL 111.5
FEMALE 101.5
SPORTS 53.5
EWS
GENERAL 111.5
FEMALE 101.5
DIVYANG
TYPE – B (Deaf, HH) 73.5
TYPE – C (Loco.Dis and others) 91
TYPE – D & E (Int.Dis., Mult.Dis and others) 36
ORPHAN TYPE – A & B 38.5

MPSC नागरी सेवा निकाल 2023 (अन्न व औषध प्रशासकीय सेवा)

MPSC नागरी सेवा परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांच्या पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून MPSC नागरी सेवा निकाल 2023 जाहीर करण्यात आला. MPSC नागरी सेवा निकालामधील अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

MPSC नागरी सेवा निकाल 2023 (अन्न व औषध प्रशासकीय सेवा)

MPSC अन्न व औषध प्रशासकीय सेवा कट ऑफ 2023

MPSC अन्न व औषध प्रशासकीय सेवा पूर्व परीक्षेचा कट ऑफ 2023 खालील तक्त्यात देण्यात आला आहे.

Category Sub Category Cut Off Marks
OPEN
GENERAL 93
FEMALE 87.5
SPORTS 17
SC
GENERAL 88.5
FEMALE 85
SPORTS 17
ST
GENERAL 83
FEMALE 69
SPORTS
DT (A)
GENERAL 93
FEMALE 82.5
NT (B)
GENERAL 93
FEMALE 74
SBC
GENERAL 86
FEMALE 85.5
NT (C)
GENERAL 93
FEMALE 87.5
NT (D)
GENERAL 93
FEMALE 87.5
OBC
GENERAL 93
FEMALE 87.5
SPORTS 17
EWS
GENERAL 93
FEMALE 87.5
SPORTS 17
DIVYANG
TYPE – A (Blindness, Low Vision) 70.72
TYPE – B (Deaf, HH) 64.5
TYPE – C (Loco.Dis and others) 83
TYPE – D & E (Int.Dis., Mult.Dis and others) 12.5
ORPHAN
TYPE – A & B 23.5
TYPE – C 77.5

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा निकाल 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सामान्य प्रशासन विभाग (राज्य सेवा गट-अ व गट-ब), मधील सर्व पदांचा निकाल 06 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात आला आहे. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा निकाल 2023 पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा.

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा निकाल 2023

MPSC नागरी सेवा निकाल 2023 जाहीर, निरीक्षक, वैधमापन शास्त्र, गट-ब, अभियांत्रिकी सेवा आणि अन्न व औषध प्रशासन सेवा निकाल तपासा_4.1
Adda247 Marathi Telegram

MPSC राज्यसेवा परीक्षेची निगडीत इतर महत्वाचे लेख

MPSC तांत्रिक सेवा परीक्षेची निगडीत इतर महत्वाचे लेख

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी
adda247
MPSC महापॅक

Sharing is caring!

MPSC नागरी सेवा निकाल 2023 जाहीर, निरीक्षक, वैधमापन शास्त्र, गट-ब, अभियांत्रिकी सेवा आणि अन्न व औषध प्रशासन सेवा निकाल तपासा_6.1

FAQs

MPSC नागरी सेवा निकाल 2023 जाहीर झाला आहे का?

होय, MPSC नागरी सेवा निकाल 2023 जाहीर झाला आहे.

MPSC नागरी सेवा निकाल 2023 कधी जाहीर करण्यात आला?

18 सप्टेंबर 2023 रोजी MPSC नागरी सेवा निकाल 2023 जाहीर करण्यात आला.

MPSC नागरी सेवा निकाल 2023 अंतर्गत कोणत्या पदांचा निकाल जाहीर करण्यात आला?

MPSC नागरी सेवा निकाल 2023 अंतर्गत वैधमापन शास्त्र, गट-ब, अभियांत्रिकी सेवा, अन्न व औषध प्रशासन सेवा राज्यसेवा मधील सर्व पदांचा निकाल जाहीर करण्यात आला.

MPSC नागरी सेवा निकाल 2023 मी कोठे पाहू शकतो?

MPSC नागरी सेवा निकाल 2023 या लेखात देण्यात आला आहे.