Marathi govt jobs   »   MPSC Group B Test Series

MPSC Combined Group B Prelims 2021 Online Test Series | एमपीएससी संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2021 ऑनलाइन चाचणी मालिका

MPSC Combined Group B Prelims 2021 Online Test Series

महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब 2020-21 संयुक्त पूर्व परीक्षा 4 सप्टेंबर, 2021 रोजी होणार आहे. तर आता आपल्याकडे MPSC गट ब च्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी खूप कमी वेळ उरला आहे. आता या कमी वेळात जेवढा जास्त सराव करता येईल तेवढा जास्त सराव केला पाहिजे. तुमच्या तयारीला हातभार लावण्यासाठी आणि कमी वेळात परीक्षेला उपयोगी असेल तेवढे उत्तम अभ्यास साहित्यचा सराव करून घेण्यासाठी Adda247-मराठी तुमच्यासाठी घेऊन येत आहे, MPSC 2021 संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.

What will you get?

  • 5 नवीन परीक्षा नमुन्यावर आधारित संपूर्ण मॉक टेस्ट
  • 3 मागील वर्षाची परीक्षा पेपर्स
  • सर्व पेपर्स द्विभाषिक असणार- मराठी आणि English
  • सर्व प्रश्नांचे मराठीत आणि इंग्लिश मध्ये स्पष्टीकरण
  • तपशीलवार समाधान आणि स्पष्टीकरण
  • ऑल इंडिया रँक
  • टॉपरच्या प्रयत्नांसह संपूर्ण विश्लेषण आणि तुलना

 

Validity: 6 महिने

Uploading plan for full-length:

S-No Live Date
Mock Test 1 12 Aug-2021
Previous Year Question Paper-2019 16 Aug-2021
Previous Year Question Paper-2018 19 Aug-2021
Mock Test 2 23 Aug-2021
Previous Year Question Paper-2017 25 Aug-2021
Mock Test 3 27 Aug-2021
Mock Test 4 30 Aug-2021
Mock Test 5 01 Sep-2021

तुम्ही सर्व टेस्ट्स मराठी आणि English भाषेत देऊ शकता आणि गरज वाटल्यास कोणताही प्रश्न मराठी आणि English मध्ये Switch करू शकता. जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रशांत अडचण येणार नाही. सर्व Mock पेपर्स हे संयुक्त पूर्व परीक्षा गट–ब च्या पातळीच्या असल्याने तुम्हाला पूर्णपणे Actual परीक्षेचा अनुभव येईल. सर्व प्रश्नाचे स्पर्ष्टीकरण तुम्हाला मराठी आणि English अशा दोन्ही भाषेत पाहता येईल.

आता MON75 Promocode Apply करून MPSC 2021 संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series फक्त फक्त 200/- रुपयात मिळवा आणि तुमच्या वेळेचा सदुपयोग करा. कमी वेळात चांगला सराव करून.

तुमच्या परीक्षेसाठी शुभेच्छा..!!!

MPSC Group B Prelims Test Series offer price
MPSC Group B Prelims Test Series offer price
MPSC Combined Group B Prelims 2021 Online Test Series
एमपीएससी संयुक्त गट ब प्रीलिम्स 2021 ऑनलाइन चाचणी मालिका

Sharing is caring!