Marathi govt jobs   »   Result   »   MPSC विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा...
Top Performing

MPSC विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा निकाल 2023, निवड यादी PDF डाउनलोड करा

MPSC विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा निकाल 2023

MPSC विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा निकाल 2023: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी उपअभियंता (विद्युत व यांत्रिकी), महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, गट-अ, जलसंपदा विभागची निवड यादी प्रसिद्ध केली आहे. उमदेवार या लेखात MPSC विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा निकाल 2023 शी संबंधित सर्व माहिती पाहू शकतात ज्यात निवड यादी PDF चा समावेश आहे.

MPSC विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा निकाल 2023: विहंगावलोकन

MPSC विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा निकाल 2023चे विहंगावलोकन खालील तक्त्यात दिले आहे.

MPSC विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा निकाल 2023: विहंगावलोकन
श्रेणी निकाल
भरतीचे नाव MPSC विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा भरती
परीक्षेचे नाव महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, गट-अ
पदाचे नावे उपअभियंता (विद्युत व यांत्रिकी)
परीक्षा पद्धती ऑफलाईन
MPSC विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा निकाल 2023 18 डिसेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ www.mpsc.gov.in.

MPSC विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा निवड यादी PDF

दिनांक 18 डिसेंबर 2023 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उपअभियंता (विद्युत व यांत्रिकी), महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, गट-अ, जलसंपदा विभागची निवड यादी प्रसिद्ध केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर जाऊन निवड यादी PDF डाउनलोड करू शकतात.

MPSC विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा निवड यादी PDF

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

MPSC विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा निकाल 2023, निवड यादी PDF डाउनलोड करा_4.1

FAQs

MPSC विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा निकाल 2023 कधी जाहीर झाला?

MPSC विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा निकाल 2023 18 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाला.

MPSC विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा निकाल 2023 बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

MPSC विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा निकाल 2023 बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.