Marathi govt jobs   »   Latest Post   »   MPSC राजपत्रित नागरीसेवा मुख्य परीक्षा 2023...

MPSC राजपत्रित नागरीसेवा मुख्य परीक्षा 2023 प्रश्नपत्रिकेचे स्वरूप जाहीर

MPSC राजपत्रित नागरीसेवा मुख्य परीक्षा 2023 प्रश्नपत्रिकेचे स्वरूप जाहीर

MPSC राजपत्रित नागरीसेवा मुख्य परीक्षा 2023 प्रश्नपत्रिकेचे स्वरूप: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक 21 नोव्हेंबर 2023 रोजी MPSC राजपत्रित नागरीसेवा मुख्य परीक्षा 2023 प्रश्नपत्रिकेचे स्वरूप जाहीर केले आहे. महाराष्ट्र राजपत्रित नागरीसेवा संयुक्त परीक्षेमध्ये राज्य सेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, निरीक्षक वैधमापन शास्त्र मुख्य परीक्षा आणि अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा यांचा समावेश होतो. या लेखात सर्व परीक्षासाठी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप सविस्तरपणे दिलेले आहे.

MPSC राजपत्रित नागरीसेवा मुख्य परीक्षा 2023 प्रश्नपत्रिकेचे स्वरूप: विहंगावलोकन

MPSC राजपत्रित नागरीसेवा संयुक्त परीक्षा 2023 प्रश्नपत्रिकेचे स्वरूप जाहीर झाले असून उमेदवार या लेखात प्रश्नपत्रिकेचे स्वरूप पाहू शकतात.

MPSC राजपत्रित नागरीसेवा मुख्य परीक्षा 2023 प्रश्नपत्रिकेचे स्वरूप: विहंगावलोकन
आयोग महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
परीक्षेचे नाव MPSC राजपत्रित नागरी सेवा मुख्य परीक्षा 2023
पदे विविध विभागातील गट अ व गट ब पदे
लेखाचे नाव MPSC राजपत्रित नागरीसेवा मुख्य परीक्षा 2023 प्रश्नपत्रिकेचे स्वरूप
अधिकृत संकेतस्थळ mpsconline.gov.in

MPSC राजपत्रित नागरीसेवा मुख्य परीक्षा 2023 प्रश्नपत्रिकेचे स्वरूप

खाली दिलेल्या तक्त्यात महाराष्ट्र राजपत्रित नागरीसेवा संयुक्त परीक्षा 2023 मध्ये समाविष्ट असलेल्या विविध सेवांच्या स्वतंत्र मुख्य परीक्षेसाठी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप दिलेले आहे.

अ.क्र परीक्षेचे नाव  प्रश्नपत्रिकेचे स्वरूप
1 राज्य सेवा मुख्य परीक्षा- 2023 वस्तुनिष्ठ/ बहुपर्यायी तसेच पारंपारिक/ वर्णनात्मक
2 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा- 2023 पारंपारिक/ वर्णनात्मक
3 महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा- 2023 पारंपारिक/ वर्णनात्मक
4 निरीक्षक वैधमापन शास्त्र मुख्य परीक्षा- 2023 पारंपारिक/ वर्णनात्मक
5 अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा- 2023 पारंपारिक/ वर्णनात्मक

MPSC राजपत्रित नागरीसेवा मुख्य परीक्षा 2023 प्रश्नपत्रिकेचे स्वरूप अधिकृत सूचना 

उमेदवार MPSC राजपत्रित नागरीसेवा मुख्य परीक्षा 2023 प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बद्दलची अधिकृत सूचना खाली दिलेल्या लिंकवर जाऊन डाउनलोड करू शकतात.

MPSC राजपत्रित नागरीसेवा मुख्य परीक्षा 2023 प्रश्नपत्रिकेचे स्वरूप अधिकृत सूचना PDF

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

MPSC राज्यसेवा परीक्षेची निगडीत इतर महत्वाचे लेख

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

MPSC राजपत्रित नागरीसेवा मुख्य परीक्षा 2023 प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कधी जाहीर झाले?

MPSC राजपत्रित नागरीसेवा मुख्य परीक्षा 2023 प्रश्नपत्रिकेचे स्वरूप 21 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर झाले.

MPSC राजपत्रित नागरीसेवा मुख्य परीक्षा 2023 प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

MPSC राजपत्रित नागरीसेवा मुख्य परीक्षा 2023 प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.