Table of Contents
MPSC Group B Combine Prelims Exam 2021 Apply Online: MPSC ने 28 ऑक्टोबर 2021 रोजी MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 साठी 666 पदांची जाहिरात काढली आहे. त्यासाठी 29 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत फॉम भरायचे आहेत. विद्यार्थ्यांना MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 साठी फॉर्म भरण्यासाठी मदत व्हावी त्यासाठी हा लेख आहे. हा लेख संपूर्ण वाचून तुम्ही MPSC गट ब पूर्व परीक्षा 2021 साठी Apply करा. MPSC गट ब पूर्व परीक्षा 2021 ऑनलाईन अर्ज करा | MPSC Combine Group B Prelims Exam 2021 Apply Online या लेखात MPSC Combine Group B Prelims Exam ऑनलाईन अर्जाचे सर्व Steps. Registration कसे करावे, Login करून फॉर्म कसा भरावा, इतर माहिती कसे भरायचे आहे, इ. गोष्टींची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.
MPSC Group B Combine Purva Pariksha 2021 Apply Online | MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ऑनलाईन अर्ज करा
MPSC Group B Combine Purva Pariksha 2021 Apply Online: MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 चे ऑनलाईन नोंदणी 29 ऑक्टोबर सुरु होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आपण या लेखात MPSC Combine Group B Prelims Exam चे फॉर्म भरण्यासाठी कोण कोणते Documents लागणार आहेत, Registration Form कसे भरावे, आपण या सगळ्या मुद्द्यांवर या लेखात चर्चा करणार आहोत.
MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC Group B Combine Purva Pariksha 2021 Apply Online – Important Dates | MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ऑनलाईन अर्ज करा – महत्वाच्या तारखा
MPSC Group B Combine Prelims Exam Apply Online 2021- Important Dates: MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 संबधी सर्व महत्वाच्या तारखा तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता.
Exam Pattern of MPSC Group B Combine Prelims Exam | MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021
MPSC Group B Combine Purva Pariksha 2021 Apply Online: Important Dates | |
Events | Dates |
पूर्व परीक्षेची जाहिरात (Prelims Exam Notification) | 28 ऑक्टोबर 2021 |
ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख (Start Date of Online Registration) | 29 ऑक्टोबर 2021 |
ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) | 30 नोव्हेंबर 2021 |
पूर्व परीक्षेसाठी प्रवेशपत्र (Hall ticket For Prelims Exam) | 17 फेब्रुवारी 2022 |
MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा तारीख (Prelims Exam Date) | 26 फेब्रुवारी 2022 |
MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 (MPSC Answer Key 2022) | 02 मार्च 2022 |
पूर्व परीक्षेचा निकाल (Prelims Exam Result) | |
मुख्य परीक्षेची जाहिरात (Main Exam Notification) | – |
(Hall ticket For Mains Exam) | – |
मुख्य परीक्षेची तारीख (Mains Exam Date) | – |
MPSC Group B Combine Purva Pariksha 2021 Apply Online Link | MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ऑनलाईन अर्ज लिंक
MPSC Group B Combine Purva Pariksha 2021 Apply Online Link: MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 साठी ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया 29 ऑक्टोबर 2021 रोजी त्याच्या अधिकृत वेबसाइटवर सुरु झाली आहे. MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षेच्या रिक्त पदांची वाट पाहत असलेले सर्व उमेदवार आता MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात किंवा खाली दिलेल्या थेट क्लिकवर click करून अर्ज करू शकतात.
Apply Online MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 (LInk Inactive)
MPSC Group B Combine Prelims Exam 2021 Apply Online: New Registration | MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ऑनलाईन अर्ज: नवीन नोंदणी
MPSC Group B Combine Prelims Exam 2021 Apply Online: New Registration: ऑनलाइन अर्ज करण्यासाठीच्या Steps पुढीलप्रमाणे :
Step 1: MPSC च्या वेबसाईट ला भेट देऊन उजव्या बाजूला असलेल्या New User Registration क्लिक करून Registration वर क्लिक करा आणि Email Id, Mobile No ,New password इत्यादी टाकून Registration करून घ्या.
Step 2: नोंदणीकृत ईमेल आयडी /मोबाईल नंबर, ओटीपी प्राप्त आणि पासवर्ड इत्यादी टाकून Login करा.
Step 3: Login केल्यावर Profile Creation मध्ये जाऊन Personal information, Address information, Other information, Qualification information, Experience information, Upload photo/ signature, इ गोष्टी भरा
नोंदणीच्या सर्व स्टेप्स
- तुम्ही प्रत्येक Step वर तपशील भरता तेव्हा, SAVE वर क्लिक करा.
- सर्व तपशील पूर्ण केल्यावर, आपल्याला अटी आणि शर्ती चा बॉक्स चेक करणे आवश्यक आहे. submit केल्यावर आपले प्रोफाइल लॉक केले जाईल.
- सबमिट करण्यापूर्वी माहिती अपडेट करणे आवश्यक आहे अन्यथा My Application विभाग आपण unlock/ Update टॅबद्वारे change करू शकता.
- Changes Update झाल्यावर reflect होतील आणि सबमिशन केल्यावर तुम्ही तुमचे प्रोफाइल लॉक कराल.
MPSC Group B Combine Exam Analysis 2022
Apply Online for MPSC Group B Combine Prelims Exam 2021 | MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ऑनलाईन अर्ज करा
MPSC Group B Combine Prelims Exam- Apply Online: New Registration केल्यावर तुमचा Registered E-mail ID किंवा मोबाइल नंबर आणि पासवर्ड लक्षात ठेवावा लागले. MPSC च्या अधिकृत वेबसाईट वर गेल्यानंतर Registered Email Id or Mobile Number*, Password आणि Captcha हे टाकून Login करून घ्या. Online Application हा विभाग अर्ज सादर करण्यासाठी उपलब्ध असलेल्या जाहिराती प्रदर्शित करेल. MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 च्या जाहिरातीच्या view tab वर जाऊन तुम्ही आवश्यक पात्रता, अर्ज सुरू आणि शेवटची तारीख, शुल्क इत्यादीच्या संदर्भात संबंधित तपशील जाणून घेऊ शकता. परीक्षेसाठी आपल्या पसंतीच्या जिल्हा केंद्राची निवड करा. Declaration ला सहमती द्या, जिथे अर्ज दाखल केला जात आहे ते ठिकाण Enter करा, आवश्यक पेमेंट करा आणि submit बटनावर क्लिक करा . तुम्ही My Account या विभागात सबमिट केलेले तपशील पाहू शकता.
MPSC गट ब पूर्व परीक्षा 2021 शुल्क:
- अराखीव (खुला): 394/- रुपये
- मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक व अनाथ: 294/- रुपये
- उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बँक शुल्क तसेच त्यावरील देयकर अतिरिक्त असतील.
- परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-refundable) आहे.
महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (पूर्व) व (मुख्य) स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम
MPSC Group B Combine Purva Pariksha 2021 Apply Online- Required Documents | MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ऑनलाईन अर्ज करा- आवश्यक कागदपत्रे
MPSC Group B Combined Purva Pariksha 2021- Required Documents: MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 साठी ऑनलाईन नोंदणीच्या वेळी उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यास सांगितले जाईल. आवश्यक कागदपत्रे अशी आहेत:
Photo चा format फक्त .jpg or .jpeg मध्ये हवा आहे.
MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 साठी आवश्यक कागदपत्रे | ||
Passport Size Photograph | (breadth 3.5 cm* height 4.5 cm) | Maximum size 50KB |
Signature | (breadth 3.5 cm* height 1.5 cm) | Maximum size 50kb |
इतर आवश्यक कागपत्रे:
- आधार कार्ड- Aadhar card
- अधिवास प्रमाणपत्र- Domicile certificate (लागू असल्यास)
- नॉन क्रीमी-लेयर प्रमाणपत्र- Non creamy-layer certificate (लागू असल्यास)
- कास्ट /ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र- Cast /EWS certificate (लागू असल्यास)
- इतर प्रमाणपत्रे जसे क्रीडा पडताळणी प्रमाणपत्र, माजी सैनिक डिस्चार्ज प्रमाणपत्र, अपंगत्व प्रमाणपत्र, अनाथ प्रमाणपत्र इ. (लागू असल्यास)
ASO, STI आणि PSI महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब परीक्षा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF 2011- 2021
Also Read,
MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020-21: प्रश्नपत्रिका विश्लेषण आणि उत्तरतालिका
MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रम
MPSC गट ब संयुक्त पूर्व पूर्वपरीक्षेत आलेल्या प्रश्नांचे विभागवार वर्गीकरण
FAQs: MPSC Group B Combine Purva Pariksha 2021 Apply Online
Q.1 MPSC ने MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 भरतीची अधिसूचना कधी जाहीर केली?
Ans: MPSC ने MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 भरतीची अधिसूचना 28 ऑक्टोबर 2021 जारी केली आहे.
Q2. MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ऑनलाइन अर्ज कधी करू शकतो?
Ans: तुम्ही MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 28 ऑक्टोबर 2021 ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज करू शकता.
Q3. MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 अराखीव (खुला) श्रेणीसाठी अर्ज शुल्क किती आहे?
Ans: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा अराखीव (खुला) श्रेणीसाठी अर्ज शुल्क 394/- रुपये आहे.
Q.4 MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा याबद्दल माहिती कुठे मिळेल ?
Ans. MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा याबद्दल माहिती Adda247 च्या App आणि website वर मिळेल.