Table of Contents
MPSC Group B Combine Prelims Exam 2021 Special Batch: MPSC ने 28 ऑक्टोबर 2021 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 साठी अधिकृत भरती अधिसूचना जारी केली आहे. MPSC ने यावर्षी एकूण 666 रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज आमंत्रित केले आहे. सहायक कक्ष अधिकारी (ASO)-100 पदे, राज्य कर निरीक्षक (STI)-190 पदे आणि पोलीस उपनिरीक्षक (PSI)-376 पदे अशा एकूण 666 पदांसाठी ही भरती होणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम सरकारी नोकरीची संधी आहे. तर चला या वर्षाच्या MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 या सुवर्ण संधीचा पुरेपूर फायदा घेऊयात Adda247 मराठीच्या यशदा MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा विशेष बॅच सोबत.
MPSC Group B Combine Prelims Exam 2021 Special Batch | MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 विशेष बॅच
MPSC Group B Combine Prelims Exam 2021 Special Batch Details: MPSC ने MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 अचानक नोटिफिकेशन प्रसिद्ध केल्यामुळे आता संयुक्त पूर्व परीक्षेची नेमकी तयारी कशी करावी यासाठी ADDA 247 मराठी च्या टीमने खास तुमच्यासाठी यशदा संयुक्त पूर्व परीक्षा विशेष बॅच आणली आहे. ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या उत्तम पद्धतीने अभ्यास करू शकता. MPSC संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी ADDA247 मराठी टीमच्या अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षकांसोबत ऑनलाईन लाइव्ह क्लासेसच्या माधमातून करणे नक्कीच विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरेल. यशदा बॅच MPSC ची नव्याने तयारी करणाऱ्यांपासून अनुभवी, प्रगत स्तरापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. या बॅच मधून संपूर्ण परीक्षाभिमुख मार्गदर्शन प्राप्त होईल. जे विद्यार्थी MPSC संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा कोर्स उपयुक्त तसेच यशदायक ठरेल.
MPSC Group B Combine Prelims Exam 2021 Special Batch Time Table | MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 विशेष बॅच Time Table
बॅच प्रारंभ : 15 नोव्हेंबर 2021
बॅचची वेळ : सकाळी 9 ते 12
वर्ग: सोमवार ते शनिवार
MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 विशेष बॅच
STUDY PLAN will be available soon.
MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 विशेष बॅच: Highlights
बॅचची वैशिष्ठ्ये—
- 150+ तास परस्परसंवादी (Live classes )
- सर्व क्लास Live होतील नंतर Recorded क्लास 1 वर्षापर्यंत unlimited वेळा बघू शकता
- IMP Topic चे सविस्तर विश्लेषण .
- विषयानुसार विशेष Tricks वर भर .
- प्रश्नांनाच्या बदलत्या पॅटर्ननुसार Cut Off पार करण्यासाठी मार्गदर्शन Live Class होतील .
- परीक्षाभिमुख महत्वाच्या चालू घडामोडीचा आढावा ( Special PIB & The Hindu ) भर .
- अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी 15 पैकी 15 मार्क मिळवण्यासाठीचे उत्तम नियोजन .
- परीक्षा होईपर्यंत तुमची संपूर्ण मार्गदर्शनाची हमी.
Exam Pattern of MPSC Group B | महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब परीक्षा नमुना
ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम समाविष्ट विषय :
* इतिहास (आधुनिक)
* भूगोल (भारत आणि महाराष्ट्र)
* राज्यघटना आणि पंचायत राज
* विज्ञान
* अर्थशास्त्र
* चालू घडामोडी
* अंकगणित ,बुद्धिमत्ता
कोर्स भाषा : मराठी / इंग्रजी
MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 विशेष बॅच
MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 विशेष बॅच: शिक्षकांचा अल्पपरीचय
- भूगोल आणि अर्थशास्त्र:- दिपक शिंदे.
ता सर्व स्पर्धापरीक्षांमध्ये अतिशय महत्चाची भूमिका बजावणारा विषय भूगोल आणि पर्यावरण मानला जातो आणि या विषयातील अत्यंत अनुभवी असे दिपक सर हे मागील 4 वर्षांपासून पिक्चर्स आणि स्टोरीजच्या मदतीने हा विषय शिकवत आहेत जे तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल आणि यशाच्या शिखराकडे जाण्याचा प्रवास नक्कीच सुकर होईल. त्यांना राज्यसेवा परीक्षांचा अनुभव आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली १००० हुन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. - बुद्धिमापन चाचणी:- गणेश माळी
गणेश सरांना बुद्धिमत्ता चाचणी विषय शिकवण्याचा 6 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. त्यांना MPSC राज्यसेवा परीक्षा तसेच संयुक्त परीक्षा, विध्यार्थ्यांना शिकविण्याचा दांडगा अनुभव आहे. तसेच सर्व क्षेत्रांतील 1000 हुन अधिक विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे. - राज्यघटना आणि पंचायतराज : वृषाली होनराव
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून 7 वर्ष शिकविण्याचा अनुभव आहे . राज्यघटना व पंचायतराज हा विषय योग्य नियोजन पद्धतीने शिकवतात तसेच अनेक स्पर्धकांना वैयक्तिकपातळीवर मार्गदर्शनही उपलब्ध करून देतात. आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली यश संपादन केले आहे. - सामान्य विज्ञान : रोहिणी थेटे
रोहिणी मॅडम यांना सामान्य विज्ञानशिकवण्याचा ४ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. MPSC, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, संयुक्त परीक्षा आणि रेल्वे साठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. - इतिहास आणि चालू घडामोडी : प्रतीक सर
प्रतीक सरांना इतिहास विषय शिकवण्याचा ५ वर्षांहून अधिक काळ शिकवणायचा दांडगा अनुभव आहे. सरानी राज्यसेवा परीक्षा दिलेल्या आहेत तसेच या परीक्षेसाठी अनेक विद्यार्थाना मार्गदर्शन उपलब्ध करून दिले आहेत. चालू घडामोडी विषय ते विद्यार्थाना अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगतात.
Other Important Information Regarding MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021