Marathi govt jobs   »   MPSC Group B   »   MPSC Group B Exam Pattern
Top Performing

MPSC Group B Exam Pattern 2023, Prelims and Mains

Table of Contents

MPSC Group B Exam Pattern: Maharashtra Sub-Ordinate Services Non-Gazetted revised Group B Exam Pattern is given in this article as per the Revised Examination Plan of MPSC Group B declared by MPSC on 21st June 2022. MPSC Group B Exam Pattern 2022-2023 of Combine Prelims Exam for Assistant Section Officer (ASO), State Tax Inspector (STI), Police Sub-Inspector (PSI), Sub Registrar / Inspector of Stamps, Senior Clerk or Supervisor and Mains Exam Combine Paper 1 and Separate Mains Paper 2 is given here.

MPSC Group B Exam Pattern
Organization Name Maharashtra Public Service Commission (MPSC)
Exam Name MPSC Group B
Post Names ASO, STI, PSI, Sub Registrar / Inspector of Stamps, and Senior Clerk or Supervisor
Exam Pattern MPSC Group B Prelims and Mains Exam
Website https://mpsc.gov.in/

MPSC Group B Exam Pattern Prelims and Mains

MPSC Group B Exam Pattern: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग दरवर्षी वेगवेगळ्या परीक्षांमार्फत हजारो विद्यार्थ्यांची भरती करून घेते. MPSC गट ब परीक्षेद्वारे (MPSC Group B Examination) खालील अधिकाऱ्यांची भरती दरवर्षी होत असते. MPSC Group B मध्ये सहायक कक्ष अधिकारी (ASO – Assistant Section Officer), राज्य कर निरीक्षक (STI – State Tax Inspector), पोलीस उपनिरीक्षक (PSI – Police Sub Inspector), आणि दुय्यम निरीक्षक / मुद्रांक निरीक्षक गट – ब (Sub Registrar or Inspector of Stamps Group B) या सर्व पदांचा समावेश आहे. MPSC ने वरिष्ठ लिपिक / पर्यवेक्षक (Senior Clerk or Supervisor) हे पद MPSC Group B मध्ये add केले होते. पण सध्या त्याबद्दल काहीही update नाही आहे. जेव्हा महाराष्ट्र लोकसेवा आयोग या पदाविषयी अपडेट देईल तेव्हा आम्ही या लेखात त्याबद्दल सविस्तर माहिती देऊ. MPSC ने 21 जून 2022 रोजी अद्ययावत सेवा प्रवेश नियम जाहीर केला आहे. या लेखात MPSC Group B Exam Pattern विस्तृत स्वरुपात दिला आहे.

Click here to see MPSC Group B Combine Exam Notification 2023

MPSC Group B Exam Pattern | महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब परीक्षेचे स्वरूप

Exam Pattern of MPSC Group B: कोणत्याही स्पर्धा परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी त्या परीक्षेचे स्वरूप आणि परीक्षेत कशाप्रकारे प्रश्न विचारतात याची माहिती असणे अतंत्य गरजेचे असते. या परीक्षेचे पूर्व आणि मुख्य असे 2 टप्पे असतात. पूर्व परीक्षा सहायक कक्ष अधिकारी (Assistant Section Officer), राज्य कर निरीक्षक (State Tax Inspector), पोलीस उपनिरीक्षक (Police Sub Inspector) आणि दुय्यम निरीक्षक / मुद्रांक निरीक्षक गट – ब (Sub Registrar or Inspector of Stamps Group B) या पोस्टसाठी combine आणि मुख्य परीक्षा वेगवेगळी घेतली जाते.  तर चला या लेखामध्ये आपण MPSC गट-ब परीक्षा नमुना MPSC Group B Exam Pattern 2023 बघूयात.

MPSC Group B Result 2021-22, Combine Prelims Result for ASO, STI & PSI

MPSC Group B Mains Notification 2021-22

MPSC Group B Exam Pattern & Stages | महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब परीक्षेचे टप्पे

MPSC Group B Exam Stages: सर्व महत्वाच्या परीक्षांप्रमाणे MPSC Group B ही परीक्षासुद्धा दोन टप्प्यात घेतली जाते. Combine Prelims Exam (संयुक्त पूर्व परीक्षा) आणि Mains Exam (मुख्य परीक्षा). सहायक कक्ष अधिकारी (Assistant Section Officer), राज्य कर निरीक्षक (State Tax Inspector) आणि पोलीस उपनिरीक्षक (Police Sub Inspector) आणि दुय्यम निरीक्षक / मुद्रांक निरीक्षक गट – ब (Sub Registrar or Inspector of Stamps Group B) या तिघांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा होते आणि मुख्य परीक्षांमधला पेपर क्रं. 1 हा सुद्धा संयुक्त असून पेपर क्रं. 2 हा स्वतंत्र असतो.

परंतु 2022 पासून MPSC Group B Post मध्ये आणखीन दोन पदांचा समावेश करण्यात आले आहे. ही नवीन दोन पदे, दुय्यम निरीक्षक / मुद्रांक निरीक्षक गट – ब (Sub Registrar or Inspector of Stamps Group B), आणि वरिष्ठ लिपिक / पर्यवेक्षक (Senior Clerk or Supervisor) आहेत.

MPSC Group B Post, Complete List of MPSC Group B Exam Posts

1. संयुक्त पूर्व परीक्षा 100 गुण

2. मुख्य परीक्षा 400 गुण (पेपर क्र.-1 संयुक्त व पेपर क्र.2 स्वतंत्र)

MPSC Group B Combine Exam Analysis 2021

MPSC Non Gazetted Services Exam Pattern 2023 | MPSC अराजपत्रित (गट ब आणि गट क) सेवा परीक्षेचे स्वरूप

MPSC Non Gazetted Services Exam Pattern 2023: महाराष्ट्र लोकसेवा आयोग 2023 MPSC Non Gazetted Combined Prelims Exam 2023 या नावाने गट ब व गट क पदासाठी एकत्र परीक्षा घेणार आहे. 2022 साठी MPSC गट ब परीक्षेचे स्वरूप या लेखात प्रदान करण्यात आला आहे. MPSC गट ब मुख्य परीक्षा 2022 साठी या लेखात दिलेला MPSC Group B Exam Pattern लागू राहील. MPSC Non Gazetted Services Exam Pattern 2023 पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

MPSC Non Gazetted Services Exam Pattern 2023

MPSC Group B Exam Pattern of Combine Prelims Exam | महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षेचे स्वरूप

MPSC Group B Exam Pattern of Combine Prelims: सहायक कक्ष अधिकारी (Assistant Section Officer), राज्य कर निरीक्षक (State Tax Inspector) आणि पोलीस उपनिरीक्षक (Police Sub Inspector) आणि दुय्यम निरीक्षक / मुद्रांक निरीक्षक गट – ब (Sub Registrar or Inspector of Stamps Group B) या चार पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा होते. ह्या पूर्व परीक्षेमध्ये 100 गुणांसाठी 100 प्रश्न विचारले जातात. ही परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्‍यायी स्वरुपाची असते. परीक्षेसाठी 1 तास वेळ दिला जातो. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 मार्क कमी होतात. इतिहास, भूगोल, राजशास्त्र, अर्थशात्र, सामान्य विज्ञान, चालू घडामोड़ी, गणित आणि बुद्धिमत्ता हे विषय सामान्य अध्ययन मध्ये येतात.

मराठी मध्ये:

विषयाचा संकेतांक: 012

विषय व संकेतांक प्रश्नसंख्या एकूण गुण दर्जा माध्यम परीक्षेचा कालावधी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप
सामान्य शमता चाचणी 100 100 पदवी मराठी व इंग्रजी
एक तास
वस्तुनिष्ठ बहुपर्‍यायी

टीप: 

  • या परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे.
  • वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन करताना, उत्तरपत्रिकेत नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.
  • एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरीता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.
  • एखादा प्रश्न अनुत्तरित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पध्दत लागू असणार नाही.

In English:

Subject Code: 012

Paper No Questions  Marks   Level Medium Duration  Pattern

General Ability Test

100 100 Graduation Marathi & English 1 Hour MCQ

Note:

  • Papers are of objective multiple choice.
  • In evaluating the answer sheets of objective multiple choice format, only the correct answers mentioned in the answer sheets will be given marks. Also, 25% or 1/4 marks will be deducted from the total marks for each wrong answer.
  • If more than one answer is given to a question, the answer to such question will be considered incorrect and 25% or 1/4 marks will be deducted from the total marks for the answer to that question.
  • If a question remains unanswered, the negative score system will not apply.

MPSC Group B Syllabus 2022, Prelims & Mains Exam Syllabus

MPSC Group B Exam Pattern of Mains Exam | MPSC गट-ब मुख्य परीक्षेचे स्वरूप

MPSC Group B Exam Pattern of Mains Exam: मुख्य परीक्षा ही सहायक कक्ष अधिकारी (Assistant Section Officer), राज्य कर निरीक्षक (State Tax Inspector), पोलीस उपनिरीक्षक (Police Sub Inspector) आणि दुय्यम निरीक्षक / मुद्रांक निरीक्षक गट – ब (Sub Registrar or Inspector of Stamps Group B) या तिघांसाठी पेपर 1 आणि पेपर 2 यांची मिळून 400 गुणांसाठी होते. मुख्य परीक्षांमधला पेपर 1 हा संयुक्त असून पेपर 2 हा स्वतंत्र असतो.

मुख्यपरीक्षेचे स्वरूप:

एकूण पेपर – 2    एकूण गुण- 200+200 = 400

पेपर क्रं. 1- (संयुक्त पेपर)- 200 गुण

पेपर क्रं. 2- (स्वतंत्र पेपर)- 200 गुण

MPSC Group B Exam Pattern of Mains Combine Paper 1 | गट-ब मुख्य परीक्षेतील संयुक्त पेपर 1 चे स्वरूप

MPSC Group B Exam Pattern of Mains Combine Paper 1: सहायक कक्ष अधिकारी  (Assistant Section Officer), राज्य कर निरीक्षक (State Tax Inspector) आणि पोलीस उपनिरीक्षक (Police Sub Inspector) याचार पदांसाठी मुख्य परीक्षेत पेपर 1 हा 200 गुणांसाठी संयुक्त पेपर असतो.

पेपर क्रं. 1- (संयुक्त पेपर)- 200 गुण

मराठी मध्ये:

विषयाचा संकेतांक:- 014

पेपर क्रं

विषय गुण प्रश्नसंख्या दर्जा माध्यम परीक्षेचा कालावधी
1 मराठी 100 50 मराठी- बारावी मराठी एक तास

इंग्रजी 60 30 इंग्रजी- बारावी इंग्रजी
सामान्य ज्ञान 40 20 पदवी मराठी व इंग्रजी
एकूण 200 100

टीप: 

  • या परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे.
  • वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन करताना, उत्तरपत्रिकेत नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.
  • एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरीता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.
  • एखादा प्रश्न अनुत्तरित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पध्दत लागू असणार नाही.

In English:

Subject Code: 014

Paper No.

Subject Marks Questions Level Duration  Pattern
1 Marathi 100 50 Marathi- 12th Marathi 1 Hour

English 60 30 English- 12th English
General Knowledge 40 20 Graduation Marathi & English
Total 200 100

Note:

  • Papers is of objective multiple choice.
  • In evaluating the answer sheets of objective multiple choice format, only the correct answers mentioned in the answer sheets will be given marks. Also, 25% or 1/4 marks will be deducted from the total marks for each wrong answer.
  • If more than one answer is given to a question, the answer to such question will be considered incorrect and 25% or 1/4 marks will be deducted from the total marks for the answer to that question.
  • If a question remains unanswered, the negative score system will not apply.

MPSC Group-B PYQ Papers PDF | ASO, STI आणि PSI मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF

MPSC Group B Exam Pattern of ASO Mains Exam Paper 2 | सहायक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा पेपर 2 चे स्वरूप

MPSC Group B Exam Pattern of ASO Mains Exam Paper 2: सहायक कक्ष अधिकारी (Assistant Section Officer) या पदासाठी पेपर 2 हा स्वतंत्र घेतला जातो. या परीक्षेमध्ये 200 गुणांसाठी 200 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.5 मार्क कमी होतात.

पेपर क्रं. 2- (स्वतंत्र पेपर)- 200 गुण

मराठी मध्ये:

विषयाचा संकेतांक 503

पेपर क्रं.

विषय गुण प्रश्नसंख्या दर्जा माध्यम परीक्षेचा कालावधी
2 सामान्य शमता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान 200 100 पदवी मराठी व इंग्रजी

एक तास

टीप: 

  • या परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे.
  • वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन करताना, उत्तरपत्रिकेत नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.
  • एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरीता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.
  • एखादा प्रश्न अनुत्तरित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पध्दत लागू असणार नाही.

In English:

Subject Code: 503

Paper

Subject Marks Questions Level Medium Duration
2 General aptitude test and knowledge required for the post duty 200 100 Graduation Marathi & English

1 Hour

Note:

  • Papers are of objective multiple choice.
  • In evaluating the answer sheets of objective multiple choice format, only the correct answers mentioned in the answer sheets will be given marks. Also, 25% or 1/4 marks will be deducted from the total marks for each wrong answer.
  • If more than one answer is given to a question, the answer to such question will be considered incorrect and 25% or 1/4 marks will be deducted from the total marks for the answer to that question.
  • If a question remains unanswered, the negative score system will not apply.

MPSC Group B Exam Pattern of STI Mains Exam Paper 2 | राज्य कर निरीक्षक मुख्य परीक्षा पेपर 2 चे स्वरूप

MPSC Group B Exam Pattern of STI Mains Paper 2: राज्य कर निरीक्षक (State Tax Inspector) या पदासाठी पेपर 2 हा स्वतंत्र घेतला जातो. या परीक्षेमध्ये 200 गुणांसाठी 100 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.5 मार्क कमी होतात.

पेपर क्रं. 2- (स्वतंत्र पेपर)- 200 गुण

मराठी मध्ये:

विषयाचा संकेंतांक: 504

पेपर क्रं.

विषय गुण प्रश्नसंख्या दर्जा माध्यम परीक्षेचा कालावधी
2 सामान्य शमता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान 200 100 पदवी मराठी व इंग्रजी

एक तास

टीप: 

  • या परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे.
  • वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन करताना, उत्तरपत्रिकेत नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.
  • एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरीता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.
  • एखादा प्रश्न अनुत्तरित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पध्दत लागू असणार नाही.

In English:

Subject Code: 504

Paper

Subject Marks Questions Level Medium Duration
2 General aptitude test and knowledge required for the post duty 200 100 Graduation Marathi & English

1 Hour

Note:

  • Papers is of objective multiple choice.
  • In evaluating the answer sheets of objective multiple choice format, only the correct answers mentioned in the answer sheets will be given marks. Also 25% or 1/4 marks will be deducted from the total marks for each wrong answer.
  • If more than one answer is given to a question, the answer to such question will be considered incorrect and 25% or 1/4 marks will be deducted from the total marks for the answer to that question.
  • If a question remains unanswered, the negative score system will not apply.
MPSC Group B
MPSC Non-Gazetted Services Combine Prelims 2023 Online Test Series By Adda247

MPSC Group B Exam Pattern of PSI Mains Exam Paper 2 | पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा पेपर 2 चे स्वरूप

MPSC Group B PSI Mains Exam Paper 2: पोलीस उपनिरीक्षक (Police Sub Inspector) या पदासाठी पेपर 2 हा स्वतंत्र घेतला जातो. या परीक्षेमध्ये 200 गुणांसाठी 100 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.5 मार्क कमी होतात.

या पदासाठी मुख्य परीक्षेत लेखी परीक्षेशिवाय आणखी दोन टप्पे आहेत, एक म्हणजे शारीरिक चाचणी (100 गुण) आणि दुसरी मुलाखत (40 गुण).

पेपर क्रं. 2- (स्वतंत्र पेपर)- 200 गुण

मराठी मध्ये:

विषयाचा संकेतांक: 505

पेपर क्रं.

विषय गुण प्रश्नसंख्या दर्जा माध्यम परीक्षेचा कालावधी
2 सामान्य शमता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान 200 100 पदवी मराठी व इंग्रजी

एक तास

टीप: 

  • या परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे.
  • वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन करताना, उत्तरपत्रिकेत नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.
  • एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरीता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.
  • एखादा प्रश्न अनुत्तरित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पध्दत लागू असणार नाही.

शारीरिक चाचणी तपशील: 

  1. फक्त पोलीस उपनिरीक्षक पदाकरीता शारीरिक चाचणी घेण्यात येईल.
  2. लेखी परीक्षेत आयोगाने निश्चित केलेल्या सीमांकन रेषेएवढे किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणा-या उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलविण्यात येईल.
  3. उंची व छातीविषयक विहित मोजमापाच्या अटी पूर्ण करणा-या उमेदवारांचीच शारीरिक चाचणी घेण्यात येईल. सदर चाचणी पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र असेल.
  4. शारीरिक चाचणीच्या वेळी उंची व छातीविषयक विहित मोजमापाच्या अटी पूर्ण न करणा-या उमेदवारांची उंची / छाती मापनाविषयी काही तक्रार असल्यास त्यांनी त्याच दिवशी आयोगाकडे आपला तक्रार अर्ज सादर करणे आवश्यक आहे. याबाबत योग्य तो विचारविनिमय करुन अपात्र उमेदवारांच्या उंची / छातीचे फेरमापन घेण्याकरिता उमेदवारांना स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.
  5. आयोगाच्या वेळापत्रकानुसार अशा उमेदवारांच्या उंची व छातीविषयक फेरमोजमापनाकरिता दिनांक, वेळ व ठिकाण निश्चित करण्यात येईल.
  6. फेरमापनाच्या अनुषंगाने पात्र ठरणा-या उमेदवारांची शारीरिक चाचणी त्याच दिवशी घेण्यात येईल. तसेच शारीरिक चाचणीत पात्र ठरणा-या उमेदवारांची मुलाखत त्याच दिवशी अथवा स्वतंत्रपणे घेण्यात येईल.
  7. शारीरिक चाचणी एकूण 100 गुणांची असेल.
  8. शारीरिक चाचणीचे गुण अर्हताकारी (Qualifying) करण्यात आले असून शारीरिक चाचणीमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी एकूण गुणांपैकी किमान 60 टक्के गुण (म्हणजेच 60 गुण) मुलाखतीस पात्र होण्यासाठी आवश्यक राहतील. तसेच या गुणांचा अंतिम गुणवत्तेकरीता/अंतिम निवडीकरीता विचार होणार नाही.
  9. सर्व शारीरिक चाचणीतील एकूण गुणांची बेरीज अपूर्णांकात असल्यास ती अपूर्णांकातच ठेवून, शारीरिक चाचणीचा निकाल तयार करण्यात येईल.
  10. वरीलप्रमाणे लेखी परीक्षेच्या निकालाआधारे पात्र ठरणा-या उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी आयोगाने निश्चित केलेल्या ठिकाणी व विहित दिनांकास स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल.
पुरुषांसाठी महिलांसाठी
(1) गोळाफेक – वजन – 7.260 कि.ग्रॅ. – कमाल गुण – 15 (1) गोळाफेक वजन- 4 कि.ग्रॅ. कमाल गुण 20
(2) पुल अप्स – कमाल गुण – 20 (2) धावणे (400 मीटर्स) – कमाल गुण – 50
(3) लांब उडी – कमाल गुण 10 (3) लांब उडी – कमाल गुण 30
(4) धावणे (800 मीटर्स) – कमाल गुण – 50
एकूण गुण – 100 एकूण गुण – 100

मुलाखत: 

  1. फक्त पोलीस उपनिरीक्षक पदाकरीता मुलाखत घेण्यात येईल. मुलाखत 40 गुणांची असेल.
  2. शारीरीक चाचणीच्या निकालाच्या आधारे मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलाविण्यात येईल.
  3. मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची पात्रता जाहिरात/अधिसूचनेतील अर्हता/अटी व शर्तीनुसार मूळ कागदपत्राच्या आधारे तपासली जाईल आणि अर्जातील दाव्यानुसार मूळ कागदपत्र सादर करणा-या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल.
  4. विहित कागदपत्रे सादर करू न शकणा-या उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्यात येईल व त्याची मुलाखत घेतली जाणार नाही. तसेच त्याकरिता कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही.

In English:

Subject Code: 505

Paper

Subject Marks Questions Level Medium Duration
2 General aptitude test and knowledge required for the post duty 200 100 Graduation Marathi & English

1 Hour

Note:

  • Papers are of objective multiple choice.
  • In evaluating the answer sheets of objective multiple choice format, only the correct answers mentioned in the answer sheets will be given marks. Also 25% or 1/4 marks will be deducted from the total marks for each wrong answer.
  • If more than one answer is given to a question, the answer to such question will be considered incorrect and 25% or 1/4 marks will be deducted from the total marks for the answer to that question.
  • If a question remains unanswered, the negative score system will not apply.

Physical/Ground test details:

For Men For Women
(1) Shot Put- Weight – 7.260 Kg. – Maximum Marks – 15 (1) Shot Put – Weight – 4 Kg – Max Marks 20
(2) Pull-ups – Max Marks – 20 (2) Running (400 M) – Max Marks – 50
(3) Long Jump – Max Marks 10 (3) Long Jump – Max Marks 30
(4) Running (800 M) – Max Marks – 50
Total Marks – 100 Total Marks – 100

Interview:

  • 40 Marks Interview

MPSC Group B Exam Pattern of Sub Registrar / Inspector of Stamps Mains Exam Paper 2 | दुय्यम निरीक्षक / मुद्रांक निरीक्षक मुख्य परीक्षा पेपर 2 चे स्वरूप

MPSC Group B Exam Pattern of Sub Registrar Mains Paper 2: दुय्यम निरीक्षक / मुद्रांक निरीक्षक गट – ब (Sub Registrar or Inspector of Stamps Group B) या पदासाठी पेपर 2 हा स्वतंत्र घेतला जातो. परीक्षेचा दर्जा हा Graduation Level चा असेल. या परीक्षेमध्ये 200 गुणांसाठी 100 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.5 मार्क कमी होतात.

पेपर क्रं. 2- (स्वतंत्र पेपर)- 200 गुण

मराठी मध्ये:

विषयाचा संकेतांक: 513

पेपर क्रं.

विषय गुण प्रश्नसंख्या दर्जा माध्यम परीक्षेचा कालावधी
2 सामान्य शमता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान 200 100 पदवी मराठी व इंग्रजी

एक तास

टीप: 

  • या परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे.
  • वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन करताना, उत्तरपत्रिकेत नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.
  • एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरीता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.
  • एखादा प्रश्न अनुत्तरित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पध्दत लागू असणार नाही.

In English:

Subject Code: 513

Paper

Subject Marks Questions Level Medium Duration
2 General aptitude test and knowledge required for the post duty 200 100 Graduation Marathi & English

1 Hour

Note:

  • Papers are of objective multiple choice.
  • In evaluating the answer sheets of objective multiple choice format, only the correct answers mentioned in the answer sheets will be given marks. Also 25% or 1/4 marks will be deducted from the total marks for each wrong answer.
  • If more than one answer is given to a question, the answer to such question will be considered incorrect and 25% or 1/4 marks will be deducted from the total marks for the answer to that question.
  • If a question remains unanswered, the negative score system will not apply.
adda247
MPSC Combine Group B and Group C Exam Prelim + Mains Special Batch

MPSC Group B Final Result Pattern | MPSC गट ब अंतिम निकालाचे स्वरूप

MPSC Group B Final Result Pattern: पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या निवडीकरीता संबंधित मुख्य परीक्षा (संयुक्त पेपर क्रमांक-1 व स्वतंत्र पेपर क्रमांक-2) आणि मुलाखतीमध्ये प्राप्त केलेल्या गुणांची एकत्रित बेरीज करुन गुणवत्ताक्रमानुसार यादी तयार करण्यात येते.

सहायक कक्ष अधिकारी तसेच राज्य कर निरीक्षक पदावरील/निवडीकरीता संबंधित मुख्य परीक्षेमध्ये (संयुक्त पेपर क्रमांक-1 व स्वतंत्र पेपर क्रमांक-2) प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ताक्रमानुसार यादी (Merit List) तयार करण्यात येईल, गुणवत्ता यादीमधील समान गुण धारण करणा-या उमेदवारांचा प्राधान्यक्रम (Ranking) “उमेदवारांना सर्वसाधारण सूचना” मध्ये नमूद केलेल्या निकषानुसार ठरविण्यात येईल.

MPSC Group B Exam Cut Off

Also Read:

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

MPSC Group B
MPSC Non-Gazetted Services Combine Prelims 2023 Online Test Series By Adda247

Sharing is caring!

MPSC Group B Exam Pattern 2023, Prelims and Mains_6.1

FAQs

What is MPSC Group B Exam Pattern?

MPSC Group B Exam Pattern is given in this article.

ow many stages are there in MPSC Group B Exam?

There are two stages for ASO & STI Post and 4 Stages for PSI Post.

How many marks does MPSC Group B Main Examination have?

MPSC Group B Mains Exam has a total of 400 marks.

How many marks does PSI Mains physical test have?

PSI Mains physical test has 100 Marks.