Marathi govt jobs   »   Job Notification   »   MPSC Group B Prelims Exam Notification...
Top Performing

MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात निघाली | MPSC Group B Combine Prelims Exam Notification 2021 Out

Table of Contents

MPSC Group B Combine Prelims Exam Notification 2021, MPSC Group B Combine Prelims Exam Notification 2021 out, In this article, you will get detailed information about MPSC Group B Combine Prelims Exam Notification 2021, Important Dates, Vacancy, Eligibility Criteria for MPSC Group B Combine Exam 2021.

MPSC Group B Combine Prelims Exam Notification 2021
Category Job Alert
Organization Name Maharashtra Public Service Commission
Exam Name MPSC Group B Combine Prelims Exam 2021-22
Post STI, PSI, and ASO
Application Mode Online
Total Vacancy 666 1085

MPSC Group B Combine Prelims Exam Notification 2021 Out

MPSC Group B Combine Prelims Exam Notification 2021 Out: MPSC ने 28 ऑक्टोबर 2021 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर MPSC गट ब पूर्व परीक्षा 2021 साठी अधिकृत भरती अधिसूचना जारी केली आहे. MPSC ने 666 1085 रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज आमंत्रित केले आहे. जे उमेदवार MPSC गट ब पूर्व परीक्षा 2021 या परीक्षेची वाट पाहत होते ते खालील लिंकद्वारे MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 साठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. या लेखात, MPSC Group B Prelims Exam 2021 ची अधिकृत अधिसूचना (Notification) PDF, ऑनलाइन अर्ज, रिक्त जागा, पात्रता निकष, वयोमर्यादा इ गोष्टी आपण पाहू शकता.

MPSC Answer Key 2022

MPSC Group B Combine Prelims Exam Notification 2021 Out | MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात निघाली

MPSC Group B Combine Prelims Exam Notification 2021 Out: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सहायक कक्ष अधिकारी (ASO), राज्य कर निरीक्षक (STI) आणि पोलीस उपनिरीक्षक (PSI) या पदांसाठी पूर्व परीक्षाची अधिसूचना जाहीर केली आहे. सहायक कक्ष अधिकारी (ASO)-100 पदे, राज्य कर निरीक्षक (STI)-609 पदे आणि पोलीस उपनिरीक्षक (PSI)-376 पदे अशा एकूण 1085 पदांसाठी ही भरती होणार आहे. इच्छुक उमेदवार दिनांक 29 ऑक्टोबर 2021 रोजी 14.00 वाजल्यापासून दिनांक 30 नोव्हेंबर 2021 रोजी 23.59 वाजेपर्यंत आयोगाच्या वेबसाईट द्वारे ऑनलाईन अर्ज करू शकता.

MPSC Group B Combine Exam Analysis 2022

MPSC Group B Combine Prelims Exam 2021– Important Dates | MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ऑनलाईन अर्ज करा- महत्वाच्या तारखा

MPSC Group B Purva Pariksha 2021 Important Dates: MPSC गट ब पूर्व परीक्षा 2021 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 29 ऑक्टोबर 2021 पासून सुरु होत आहे. MPSC गट ब पूर्व परीक्षा 2021 संबधी सर्व महत्वाच्या तारखा तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता.

MPSC Group B Notification 2022: Important Dates
Events Dates
MPSC Group B Notification 2021-22 (पूर्व परीक्षेची जाहिरात) 28 ऑक्टोबर 2021
Start Date to Apply Online (ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया) 29 ऑक्टोबर 2021
Last Date to Apply Online (ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख) 19 नोव्हेंबर 2021 30 नोव्हेंबर 2021
MPSC Group B Hall Ticket 2021-22 (पूर्व परीक्षेसाठी प्रवेशपत्र) 17 फेब्रुवारी 2022
MPSC Group B Combine Prelims Exam Date (गट ब संयुक्त पूर्व परीक्षा तारीख) 26 फेब्रुवारी 2022
MPSC Group B Answer Key 2022 (Combine Prelims) 02 मार्च 2022
MPSC Group B ASO Result 2022 1 जून 2022
MPSC Group B STI Result 2022
MPSC Group B PSI Result 2022
MPSC Group B Mains Exam Date Combine Paper 1 9 जुलै 2022
MPSC Group B Mains Exam Date 2022 (ASO Paper 2) 31 जुलै 2022
MPSC Group B Mains Exam Date 2022 (STI Paper 2)
MPSC Group B Mains Exam Date 2022 (PSI Paper 2)

MPSC Group B Combine Prelims Exam Notification 2021 | MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात 

MPSC Group B Prelims Exam Notification 2021 Out: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सहायक कक्ष अधिकारी | Assistant Section Officer (ASO), राज्य कर निरीक्षक | State Tax Inspector (STI) आणि पोलीस उपनिरीक्षक | Police Sub-Inspector (PSI) या एकूण 1085 पदांसाठी पूर्व परीक्षाची अधिसूचना जाहीर केली आहे. Notification पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

MPSC Grade B Prelims Exam Notification पाहण्यासाठी येथे किल्क करा

MPSC Group B Combine Prelims Exam Notification 2021: Vacancies | MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 जाहिरात: रिक्त जागा

MPSC Group B Prelims Exam Notification 2021- Vacancies: महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत सहायक कक्ष अधिकारी (ASO), राज्य कर निरीक्षक (STI), पोलीस उपनिरीक्षक (PSI) या पदांसाठी एकूण 1085 भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट ब पूर्व परीक्षा 2021 रविवार दिनांक 26 फेब्रुवारी, 2022 रोजी महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल. प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील पदांचा तपशील खाली दिलेल्या PDF मध्ये पाहू शकता.

MPSC Grade B Prelims Exam Vacancy details पाहण्यासाठी येथे किल्क करा

MPSC Group B Combine Prelims Exam 2021- Eligibility | MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा-  पात्रता 

MPSC Group B Prelims Exam 2021- Eligibility: MPSC गट ब पूर्व परीक्षा 2021 या परीक्षेसाठीच्या पात्रता पुढीलप्रमाणे:

  • भारतीय नागरिकत्व
  • वयोमर्यादा :
No. संवर्ग वयोमर्यादा गणण्याचा दिनांक वय
किमान अमागास / मागासवर्गीय / आ. दु. घ. कमाल प्राविण्य प्राप्त खेळाडू माजी सैनिक, आणिबाणी व अल्पसेवा राजादिष्ट अधिकारी दिव्यांग
अमागास मागासवर्गीय / अनाथ /आ. दु. घ. अमागास मागासवर्गीय/आ. दु. घ. अमागास मागासवर्गीय/आ. दु. घ. उमेदवार
1 सहायक कक्ष अधिकारी 1 फेब्रुवारी, 2022 18 38 43 43 43 43 43 वयाच्या 45 वर्षापर्यंत
2 राज्य कर निरीक्षक 1 जानेवारी, 2022 18 38 43 43 43 43 43 वयाच्या 45 वर्षापर्यंत
3 पोलीस उप निरीक्षक 1 फेब्रुवारी, 2022 18 31 34 36 36 36 36 अपात्र
    • विहित वयोमर्यादा इतर कोणत्याही बाबतीत शिथिल केली जाणार नाही.
  • शैक्षणिक अर्हता :
  1. सांविधिक विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही तत्सम अर्हता.
  2. पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार प्रस्तुत संयुक्त पूर्व परीक्षेस तात्पुरते पात्र असतील. परंतु संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे संबंधित संवर्गाकरीता घेण्यात येणा-या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणा-या उमेदवारांनी संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेकरीता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
  3. पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार प्रस्तुत संयुक्त पूर्व परीक्षेस तात्पुरते पात्र असतील. परंतु संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे संबंधित संवर्गाकरीता घेण्यात येणा-या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणा-या उमेदवारांनी संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेकरीता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
  • सर्वपदांसाठी मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
  • शारीरिक मोजमापे/अर्हता : पोलीस उपनिरीक्षक पदासाठी विकल्प नमूद करणा-या उमेदवारांकडे उपरोक्त अर्हतेसोबत खालीलप्रमाणे किमान शारीरिक अर्हता असणे आवश्यक आहे :
पुरुष महिला
  1. उंची 165 सें. मी. (अनवाणी) (कमीत कमी)
  2. छाती न फुगविता 79 से.मी. फुगविण्याची क्षमता किमान 5 से.मी. आवश्यक
उंची 157 सें.मी. (अनवाणी) (कमीत कमी)

Note: पोलीस उपनिरीक्षक पदावरील नियुक्तीकरीता शिफारस झालेल्या उमेदवारांची शारिरिक मोजमापे नियुक्ती करण्यापूर्वी शासनामार्फत सक्षम याकडून तपासून घेण्यात येतील. वरीलप्रमाणे विहित शारीरिक पात्रता नसल्यास संबंधित उमेदवार नियुक्तीसाठी अपात्र ठरेल.

MPSC Group B Combine Prelims Exam 2021 Application Fees | MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा- अर्ज शुल्क

MPSC Group B Prelims Exam 2021- Application Fees: उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी अर्ज शुल्क तपासावे जे खाली दिले आहे.

  • अराखीव (खुला):  394/- रुपये
  • मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक व अनाथ:  294/- रुपये
  • उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बँक शुल्क तसेच त्यावरील देयकर अतिरिक्त असतील.
  • परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-refundable) आहे.

MPSC Group B Sayukta Purva Pariksha 2021 Apply Online Link | MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ऑनलाईन अर्ज लिंक

MPSC Grade B Purva Pariksha 2021 Apply Online Link: इच्छुक उमेदवार दिनांक 29 ऑक्टोबर 2021 रोजी 14.00 वाजल्यापासून दिनांक 30 नोव्हेंबर 2021 रोजी 23.59 वाजेपर्यंत आयोगाच्या वेबसाईट वर किंवा खाली दिलेल्या थेट लिंक वर क्लिक करून अर्ज करू शकतात.

Apply Online MPSC गट ब पूर्व परीक्षा 2021

MPSC Group B 2021 Combine Prelims Exam Hall Ticket | MPSC गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा प्रवेशपत्र

MPSC Group B 2021 Prelims Exam 2021 Hall ticket: Admit card परीक्षेच्या साधारणतः 7 दिवस अगोदर काढले जातात. Hall ticket आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर या लेखात Update करण्यात येईल. हा लेख तुम्ही Bookmark करून ठेवला तर नवीन झालेले updates तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील. Hall ticket पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

MPSC गट-ब मुख्य परीक्षेचे Hall ticket (Link Inactive)

MPSC Group B 2021 Prelims Exam Result | MPSC गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा निकाल  

MPSC Group B 2020 Prelims Exam- Result: 22 फेब्रुवारी, 2022 रोजी होणाऱ्या MPSC गट-ब पूर्व परीक्षेचा निकाल MPSC आयोगाच्या संकेतस्थळावर Result घोषित केल्यावर या लेखात Update करण्यात येईल. हा लेख तुम्ही Bookmark करून ठेवला तर नवीन झालेले updates तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील. MPSC गट-ब पूर्व परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

MPSC गट-ब पूर्व परीक्षेचा निकाल (Link will be Activate soon)

Also Read,

FAQs: MPSC Group B Purva Pariksha 2021 

Q.1 MPSC ने गट ब  पूर्व परीक्षा भरतीची अधिसूचना कधी जाहीर केली?

Ans: MPSC ने MPSC गट ब  पूर्व परीक्षा भरतीची अधिसूचना 28 ऑक्टोबर 2021 जारी केली आहे.

Q2. MPSC MPSC गट ब पूर्व परीक्षा ऑनलाइन  अर्ज कधी करू शकतो?

Ans: तुम्ही MPSC गट ब पूर्व परीक्षा 29 ऑक्टोबर 2021 ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज करू शकता.

Q3. MPSC गट ब पूर्व परीक्षा अराखीव (खुला) श्रेणीसाठी अर्ज शुल्क किती आहे?

Ans: MPSC गट ब पूर्व परीक्षा  अराखीव (खुला) श्रेणीसाठी अर्ज शुल्क 394/- रुपये आहे.

Q.4 MPSC गट ब पूर्व परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा याबद्दल माहिती कुठे मिळेल ?

Ans. MPSC गट ब पूर्व परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा याबद्दल माहिती Adda247 च्या App आणि website वर मिळेल.

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

MPSC Combined Group B Prelims 2021 Online Test Series
MPSC 2021-22 – संयुक्त पूर्व परीक्षा गट – ब

Sharing is caring!

MPSC Group B Combine Prelims Exam Notification 2021 Out_4.1

FAQs

When did MPSC announce the notification for recruitment of Group B Pre-Service Examination?

MPSC has issued notification for recruitment of MPSC Group B Pre-Service Examination on 28th October 2021.

Where can I get information on how to apply online for MPSC Group B Pre-Service Examination?

Information can be found on Adda247's App and website.

What is the application fee for MPSC Group B Pre-Service Exam Open category?

the application fee for MPSC Group B Pre-Service Exam Open category is 394

When we can apply for MPSC Group B pre-exam online?

You can apply for MPSC Group B Prelims Examination from 29th October 2021 to 30th November 2021.