Marathi govt jobs   »   Result   »   MPSC गट क लिपिक टंकलेखक

MPSC गट क लिपिक टंकलेखक – कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवार यादी प्रसिद्ध | यादी डाउनलोड करा

MPSC गट क लिपिक टंकलेखक – कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवार यादी प्रसिद्ध – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने  महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३, मधील लिपिक टंकलेखक, गट-क या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरिता  अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केली आहे या लेखात आपण MPSC गट क लिपिक टंकलेखक – कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवार यादीची PDF मिळवणार आहोत.

MPSC गट क लिपिक टंकलेखक – कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवार यादी डाउनलोड लिंक

MPSC गट क लिपिक टंकलेखक – कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवार यादी प्रसिद्ध: विहंगावलोकन

MPSC गट क लिपिक टंकलेखक – कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवार यादी प्रसिद्ध झाली असून उमेदवार या लेखात दिलेल्या लिंकद्वारे आपली PDF डाउनलोड करू शकतात.

MPSC गट क लिपिक टंकलेखक – कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवार यादी : विहंगावलोकन
आयोग महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
भरतीचे नाव MPSC गट क परीक्षा 2023
परीक्षेचे नाव MPSC गट क टंकलेखन कौशल्य चाचणी 2023
 टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येणारी पदे लिपिक टंकलेखक
लेखाचे नाव MPSC गट क लिपिक टंकलेखक – कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवार यादी प्रसिद्ध
यादी डाउनलोड लिंक सक्रीय
अधिकृत संकेतस्थळ www.mpsconline.gov.in

MPSC गट क लिपिक टंकलेखक – कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवार यादी PDF

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

MPSC गट क लिपिक टंकलेखक - कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवार यादी कधी प्रसिद्ध करण्यात आली ?

MPSC गट क लिपिक टंकलेखक - कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवार यादी दिनांक 15 मे 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.