Table of Contents
MPSC Group C Eligibility Criteria, In this article you will get MPSC Group C Eligibility Criteria of Excise SI, MPSC Group C Eligibility Criteria of Tax Assistant, MPSC Group C Eligibility Criteria of Clerk and Typist, MPSC Group C Eligibility Criteria of Technical Assistant, and MPSC Group C Eligibility Criteria of Industry Inspector
MPSC Group C Eligibility Criteria | |
Category | Job Alert |
Department | Maharashtra Public Service Commission |
Exam Name | MPSC Group C 2021-22 |
Vacancy | 900 |
Name | MPSC Group C Eligibility Criteria |
MPSC Group C Eligibility Criteria
MPSC Group C Eligibility Criteria: MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात 21 डिसेंबर 2021 रोजी जाहीर करण्यात आली होती. एकूण 900 रिक्त जागेसाठी MPSC Group C Combine Prelims 2021-22 अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. जे उमेदवार MPSC गट क पूर्व परीक्षा 2021-22 साठी लागणारी MPSC Group C Eligibility आपण पाहणार आहे. ज्यात प्रत्येक पदानुसार MPSC Group C Eligibility दिली आहे.
MPSC Group C Combine Prelims Exam Notification 2021-22 पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
MPSC Group C Eligibility Criteria | MPSC गट क पात्रता निकष
MPSC Group C Eligibility Criteria: महाराष्ट्र गट क, सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 (MPSC Group C Combine Prelims Exam) ही दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (Excise SI), कर सहायक (Tax Assistant), लिपिक टंकलेखक (Clerk-Typist), तांत्रिक सहायक (Technical Assistant), आणि उद्योग निरीक्षक (Industry Inspector) अशा पाच विभागांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा घेणार आहे. या सर्व पदांना लागणारी MPSC Group C Eligibility प्रत्येक पदानुसार आपण पाहणार आहे.
MPSC Group C Eligibility – Excise SI | MPSC गट क पात्रता निकष – दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क
MPSC Group C Eligibility – Excise SI: दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क या पदासाठी लागणारी MPSC Group C Eligibility (पात्रता) खालीलप्रमाणे आहे.
शैक्षणिक अहर्ता
दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता (MPSC Group C Eligibility) खालीलप्रमाणे आहे.
- सांविधिक विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही तत्सम अर्हता.
- पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार प्रस्तुत संयुक्त पूर्व परीक्षेस तात्पुरते पात्र असतील. परंतु संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे संबंधित संवर्गाकरीता घेण्यात येणा-या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणा-या उमेदवारांनी संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेकरीता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.

- उद्योग निरीक्षक गट-क, उद्योग संचालनालय या पदासाठी अभियांत्रिकी पदवी (स्थापत्य व समतुल्य विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका (डिप्लोमा) किंवा विज्ञान शाखेतील पदवी.
वयोमर्यादा
दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क या पदासाठी लागणारी वयोमर्यादा (MPSC Group C Eligibility) खालीलप्रमाणे आहे.
वयोमर्यादा गणण्याचा दिनांक | वय | |||||
किमान अमागास / मागासवर्गीय / आ. दु. घ. | कमाल | प्राविण्य प्राप्त खेळाडू | दिव्यांग उमेदवार |
|||
अमागास | मागासवर्गीय / अनाथ /आ. दु. घ. | अमागास | मागासवर्गीय/आ. दु. घ. | |||
1 एप्रिल, 2022 | 19 | 38 | 43 | 43 | 43 | वयाच्या 45 वर्षापर्यंत |
शारीरिक पात्रता (दुय्यम निरीक्षक)
दुय्यम निरीक्षक या पदासाठीच फक्त शत्रीरिक पात्रता (MPSC Group C Eligibility) खालीलप्रमाणे आहे.
पुरुष | महिला |
उंची: 165 से.मी | उंची: 157 से.मी. |
छाती: 79 सेमी व फुगवून 5 सेमी जास्त | वजन: 50 कि.ग्रॅ. |
इतर अहर्ता
दुय्यम निरीक्षक या पदासाठी इतर अहर्ता (MPSC Group C Eligibility) खालीलप्रमाणे आहे.
- उमेदवार महाराष्ट्राचा नागरिक असावा.
- मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
MPSC Group C Eligibility – Tax Assistant | MPSC गट क पात्रता निकष – कर सहायक
MPSC Group C Eligibility – Tax Assistant: कर सहायक या पदासाठी लागणारी MPSC Group C Eligibility (पात्रता) खालीलप्रमाणे आहे.
शैक्षणिक अहर्ता
कर सहायक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता (MPSC Group C Eligibility) खालीलप्रमाणे आहे.
- सांविधिक विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही तत्सम अर्हता.
- पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार प्रस्तुत संयुक्त पूर्व परीक्षेस तात्पुरते पात्र असतील. परंतु संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे संबंधित संवर्गाकरीता घेण्यात येणा-या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणा-या उमेदवारांनी संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेकरीता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
- पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार प्रस्तुत संयुक्त पूर्व परीक्षेस तात्पुरते पात्र असतील. परंतु संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे संबंधित संवर्गाकरीता घेण्यात येणा-या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणा-या उमेदवारांनी संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेकरीता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
वयोमर्यादा
कर सहायक या पदासाठी लागणारी वयोमर्यादा (MPSC Group C Eligibility) खालीलप्रमाणे आहे.
वयोमर्यादा गणण्याचा दिनांक | वय | |||||
किमान अमागास / मागासवर्गीय / आ. दु. घ. | कमाल | प्राविण्य प्राप्त खेळाडू | दिव्यांग उमेदवार |
|||
अमागास | मागासवर्गीय / अनाथ /आ. दु. घ. | अमागास | मागासवर्गीय/आ. दु. घ. | |||
1 एप्रिल, 2022 | 19 | 38 | 43 | 43 | 43 | वयाच्या 45 वर्षापर्यंत |
टंकलेखन अहर्ता
कर सहायक या पदासाठी लागणारी टंकलेखन अहर्ता (MPSC Group C Eligibility) खालीलप्रमाणे आहे.
- English Typing 40 W.P.M
- Marathi Typing 30 W.P.M
इतर अहर्ता
कर सहायक या पदासाठी इतर अहर्ता (MPSC Group C Eligibility) खालीलप्रमाणे आहे.
- उमेदवार महाराष्ट्राचा नागरिक असावा.
- मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
MPSC Group C Eligibility – Clerk- Typist | MPSC गट क पात्रता निकष – लिपिक- टंकलेखक
MPSC Group C Eligibility – Clerk- Typist: लिपिक- टंकलेखक या पदासाठी लागणारी MPSC Group C Eligibility (पात्रता) खालीलप्रमाणे आहे.
शैक्षणिक अहर्ता
लिपिक- टंकलेखक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता (MPSC Group C Eligibility) खालीलप्रमाणे आहे.
- सांविधिक विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही तत्सम अर्हता.
- पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार प्रस्तुत संयुक्त पूर्व परीक्षेस तात्पुरते पात्र असतील. परंतु संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे संबंधित संवर्गाकरीता घेण्यात येणा-या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणा-या उमेदवारांनी संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेकरीता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
- पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार प्रस्तुत संयुक्त पूर्व परीक्षेस तात्पुरते पात्र असतील. परंतु संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे संबंधित संवर्गाकरीता घेण्यात येणा-या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणा-या उमेदवारांनी संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेकरीता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
वयोमर्यादा
लिपिक- टंकलेखक या पदासाठी लागणारी वयोमर्यादा (MPSC Group C Eligibility) खालीलप्रमाणे आहे.
वयोमर्यादा गणण्याचा दिनांक | वय | |||||
किमान अमागास / मागासवर्गीय / आ. दु. घ. | कमाल | प्राविण्य प्राप्त खेळाडू | दिव्यांग उमेदवार |
|||
अमागास | मागासवर्गीय / अनाथ /आ. दु. घ. | अमागास | मागासवर्गीय/आ. दु. घ. | |||
1 एप्रिल, 2022 | 19 | 38 | 43 | 43 | 43 | वयाच्या 45 वर्षापर्यंत |
टंकलेखन अहर्ता
लिपिक- टंकलेखक या पदासाठी लागणारी टंकलेखन अहर्ता (MPSC Group C Eligibility) खालीलप्रमाणे आहे.
- English Typing 40 W.P.M
- Marathi Typing 30 W.P.M
इतर अहर्ता
कर सहायक या पदासाठी इतर अहर्ता (MPSC Group C Eligibility) खालीलप्रमाणे आहे.
- उमेदवार महाराष्ट्राचा नागरिक असावा.
- मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
MPSC Group C Salary 2022 पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
MPSC Group C Eligibility – Technical Assistant | MPSC गट क पात्रता निकष – तांत्रिक सहायक
MPSC Group C Eligibility – Technical Assistant: तांत्रिक सहायक या पदासाठी लागणारी MPSC Group C Eligibility (पात्रता) खालीलप्रमाणे आहे.
शैक्षणिक अहर्ता
तांत्रिक सहायक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता (MPSC Group C Eligibility) खालीलप्रमाणे आहे.
- सांविधिक विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही तत्सम अर्हता.
- पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार प्रस्तुत संयुक्त पूर्व परीक्षेस तात्पुरते पात्र असतील. परंतु संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे संबंधित संवर्गाकरीता घेण्यात येणा-या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणा-या उमेदवारांनी संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेकरीता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
- पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार प्रस्तुत संयुक्त पूर्व परीक्षेस तात्पुरते पात्र असतील. परंतु संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे संबंधित संवर्गाकरीता घेण्यात येणा-या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणा-या उमेदवारांनी संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेकरीता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
वयोमर्यादा
तांत्रिक सहायक या पदासाठी लागणारी वयोमर्यादा (MPSC Group C Eligibility) खालीलप्रमाणे आहे.
वयोमर्यादा गणण्याचा दिनांक | वय | |||||
किमान अमागास / मागासवर्गीय / आ. दु. घ. | कमाल | प्राविण्य प्राप्त खेळाडू | दिव्यांग उमेदवार |
|||
अमागास | मागासवर्गीय / अनाथ /आ. दु. घ. | अमागास | मागासवर्गीय/आ. दु. घ. | |||
1 एप्रिल, 2022 | 19 | 38 | 43 | 43 | 43 | वयाच्या 45 वर्षापर्यंत |
इतर अहर्ता
तांत्रिक सहायक या पदासाठी इतर अहर्ता (MPSC Group C Eligibility) खालीलप्रमाणे आहे.
- उमेदवार महाराष्ट्राचा नागरिक असावा.
- मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
MPSC Group C Eligibility – Industry Inspector | MPSC गट क पात्रता निकष – उद्योग निरीक्षक
MPSC Group C Eligibility – Industry Inspector: उद्योग निरीक्षक या पदासाठी लागणारी MPSC Group C Eligibility (पात्रता) खालीलप्रमाणे आहे.
शैक्षणिक अहर्ता
उद्योग निरीक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता (MPSC Group C Eligibility) खालीलप्रमाणे आहे.
- सांविधिक विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही तत्सम अर्हता.
- पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार प्रस्तुत संयुक्त पूर्व परीक्षेस तात्पुरते पात्र असतील. परंतु संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे संबंधित संवर्गाकरीता घेण्यात येणा-या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणा-या उमेदवारांनी संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेकरीता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
- पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार प्रस्तुत संयुक्त पूर्व परीक्षेस तात्पुरते पात्र असतील. परंतु संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे संबंधित संवर्गाकरीता घेण्यात येणा-या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणा-या उमेदवारांनी संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेकरीता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
वयोमर्यादा
उद्योग निरीक्षक या पदासाठी लागणारी वयोमर्यादा (MPSC Group C Eligibility) खालीलप्रमाणे आहे.
वयोमर्यादा गणण्याचा दिनांक | वय | |||||
किमान अमागास / मागासवर्गीय / आ. दु. घ. | कमाल | प्राविण्य प्राप्त खेळाडू | दिव्यांग उमेदवार |
|||
अमागास | मागासवर्गीय / अनाथ /आ. दु. घ. | अमागास | मागासवर्गीय/आ. दु. घ. | |||
1 एप्रिल, 2022 | 19 | 38 | 43 | 43 | 43 | वयाच्या 45 वर्षापर्यंत |
इतर अहर्ता
उद्योग निरीक्षक या पदासाठी इतर अहर्ता (MPSC Group C Eligibility) खालीलप्रमाणे आहे.
- उमेदवार महाराष्ट्राचा नागरिक असावा.
- मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
Also Read,
Exam Pattern Of Maharashtra Group C Services Examination
Syllabus Of Maharashtra Group C Services Examination
MPSC Group C Combine Prelims Subject and Topic wise Weightage
MPSC Group C Exam Previous Year Cut Off
FAQs: MPSC Group C Eligibility Criteria
Q1. Where can I see the MPSC Group C Eligibility Criteria of Excise SI?
Ans. You can see MPSC Group C Eligibility Criteria of Excise SI on the Adda247 website and App.
Q2. Where can I see the MPSC Group C Eligibility Criteria of Tax Assistant?
Ans. You can see MPSC Group C Eligibility Criteria of Tax Assistant on the Adda247 website and App.
Q3. Where can I see the MPSC Group C Eligibility Criteria of Clerk- Typist?
Ans. You can see MPSC Group C Eligibility Criteria of Clerk- Typist on the Adda247 website and App.
Q4. Where can I see the MPSC Group C Eligibility Criteria of Technical Assistant?
Ans. You can see MPSC Group C Eligibility Criteria of Technical Assistant on the Adda247 website and App.
Q5. Where can I see the MPSC Group C Eligibility Criteria of Industry Inspector?
Ans. You can see MPSC Group C Eligibility Criteria of Industry Inspector on the Adda247 website and App.