Marathi govt jobs   »   Previous Year Papers   »   MPSC Group C Tax Assistant PYQ...
Top Performing

[Download] MPSC Group C Tax Assistant Previous Year Question Papers with Answer Key PDFs | कर सहायक, महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट- क परीक्षा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs

Table of Contents

MPSC Group C Tax Assistant Previous Year Question Papers: In this article we will see last ten years MPSC Group C Tax Assistant Previous Year Question Papers from 2014 onwards. You can download all these papers along with their answer key. Download Questions Paper and Final Answer Key PDFs of MPSC Group C Tax Assistant Previous Year Question Papers.

MPSC Group C Tax Assistant Previous Year Question Papers with Answer Key PDFs
Category Previous Year Question Papers
Organization Name Maharashtra Public Service Commission
Exam Name MPSC Group C Exam
Post Name Tax Assistant
Previous Year Question Papers Available
Previous Year Final Answer Key Available

MPSC Group C Tax Assistant Previous Year Question Papers

MPSC Group C Tax Assistant Previous Year Question Papers with Answer Key PDFs: कोणत्याही स्पर्धा परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी त्या परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम आणि परीक्षेत कशाप्रकाराचे प्रश्न विचारतात याची जाण असणे अतंत्य गरजेचे असते. तुमच्या तयारीला आणि सरावाला मदत मिळावी यासाठी Adda247-मराठी तुमच्यासाठी घेऊन येत आहे, कर सहायक (Tax Assistant), महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट- क परीक्षा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs, MPSC Group C Tax Assistant Previous Question Papers With Answer Keys PDFs.

Click here to Check MPSC Group C Notification 2022

MPSC Group C Tax Assistant Previous Year Question Paper PDFs | कर सहायक, गट-क परीक्षा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs

MPSC Group C Tax Assistant Previous Year Question Papers with Answer Keys PDFs: स्पर्धा परीक्षांमध्ये तेच उमेदवार यशस्वी होतात ज्यांना प्रश्नांचा आवाका समजलेला असतो. कोणत्याही परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी त्या परीक्षेचा परीक्षा नमुना आणि परीक्षेत कशाप्रकारे प्रश्न विचारतात याची माहिती असणे अतंत्य गरजेचे असते. या परीक्षेचे पूर्व आणि मुख्य असे 2 टप्पे असतात. राज्य उत्पादन शुल्क, कर सहायक, लिपिक टंकलेखक, तांत्रिक सहायक, आणि उद्योग निरीक्षक या सर्व पोस्टसाठी MPSC Group C Combine Prelims Exam (संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाते) आणि त्यानंतर मुख्य परीक्षेत दोन पेपर घेतले जातात ज्यातील पेपर 1 हा सर्व विभागासाठी संयुक्त असतो आणि पेपर 2 हा सर्व पदांसाठी वेगवेगळा घेतला जातो. 2021 पासून तांत्रिक सहायक विमा संचालनालय व उद्योग निरीक्षक ही 2 नवीन पदे समाविष्ट करण्यात आली आहेत. तर चला या लेखामध्ये आपण कर सहायक, महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-क परीक्षा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs | MPSC Group C Tax Assistant Previous Year Question Papers with Answer Keys PDFs  बघूयात.

Exam Pattern Of Maharashtra Group C Services Examination

MPSC Group C Test Series
MPSC Group C Combine Prelims Exam 2022 Bilingual Online Test Series

MPSC Group C Previous Year Question Paper 2021 PDF | गट- क परीक्षा 2021 प्रश्नपत्रिका

MPSC Group C Previous Year Question Paper 2021 PDF: या परिच्छेदात आपण 2021 साठीचा राज्य उत्पादन शुल्क (Excise SI), कर सहायक (Tax Assistant), लिपिक टंकलेखक (Clerk-Typist), तांत्रिक सहायक (Technical Assistant), आणि उद्योग निरीक्षक (Industry Inspector) पदासाठी झालेल्या पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून MPSC Group C Combine Prelims Exam Question Paper Download करू शकता.

परीक्षेचे नाव (Exam Name)
प्रश्नपत्रिका (Question Paper) उत्तरतालिका (Answer Key)
MPSC Group C Combine Prelims Exam 2021 Download करण्यासाठी येथे क्लिक करा Download करण्यासाठी येथे क्लिक करा

MPSC Group C Tax Assistant Previous Year Question Papers- 2019 | कर सहायक परीक्षा 2019 ची प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका PDF

MPSC Group C Tax Assistant Previous Year Question Papers with Answer Keys PDF 2019: या परिच्छेदात आपण 2019 साठीचा MPSC गट-क, कर सहायक पदासाठी झालेल्या पूर्व आणि मुख्य परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. MPSC Group C Tax Assistant 2019 पदासाठीची पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिका (Question Paper) आणि उत्तरतालिका (Answer Key) तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून Download करू शकता.

परीक्षेचे नाव (Exam Name)
प्रश्नपत्रिका (Question Paper) उत्तरतालिका (Answer Key)
MPSC Group C Combine Prelims Exam 2019 Download करण्यासाठी येथे क्लिक करा Download करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC Group C Mains Exam Combine Paper 1 2019 Download करण्यासाठी येथे क्लिक करा Download करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC Group C Tax Assistant Mains Exam Paper 2 2019 Download करण्यासाठी येथे क्लिक करा Download करण्यासाठी येथे क्लिक करा

MPSC Group C Tax Assistant Previous Year Question Papers 2018 | कर सहायक परीक्षा 2018 ची प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका PDF

MPSC Group C Tax Assistant Previous Year Question Papers with Answer Keys PDF 2018: या परिच्छेदात आपण 2018 साठीचा MPSC गट- क, कर सहायक पदासाठी झालेल्या पूर्व आणि मुख्य परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. MPSC Group C Tax Assistant 2018 पदासाठीची पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिका (Question Paper) आणि उत्तरतालिका (Answer Key) तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून Download करू शकता.

परीक्षेचे नाव (Exam Name)
प्रश्नपत्रिका (Question Paper) उत्तरतालिका (Answer Key)
MPSC Group C Combine Prelims Exam 2018 Download करण्यासाठी येथे क्लिक करा Download करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC Group C Mains Exam Combine Paper 1 2018 Download करण्यासाठी येथे क्लिक करा Download करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC Group C Tax Assistant Mains Exam Paper 2 2018 Download करण्यासाठी येथे क्लिक करा Download करण्यासाठी येथे क्लिक करा

MPSC Group C Posts

MPSC Group C Tax Assistant Previous Year Question Papers- 2017 | कर सहायक परीक्षा 2017 ची प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका PDF

MPSC Group C Tax Assistant Previous Year Question Papers with Answer Keys PDF 2017: 2017 मध्ये MPSC ने कर सहाय्यक परीक्षेत पूर्व परीक्षा सादर करण्याची ही पहिलीच वेळ होती. या परिच्छेदात आपण 2017 साठीचा MPSC गट- क, कर सहायक पदासाठी झालेल्या पूर्व आणि मुख्य परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. MPSC Group C Tax Assistant 2017 पदासाठीची पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिका (Question Paper) आणि उत्तरतालिका (Answer Key) तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून Download करू शकता.

परीक्षेचे नाव (Exam Name)
प्रश्नपत्रिका (Question Paper) उत्तरतालिका (Answer Key)
MPSC Group C Tax Assistant Prelims Exam 2017 Download करण्यासाठी येथे क्लिक करा Download करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC Group C Tax Assistant Mains Exam 2017 Download करण्यासाठी येथे क्लिक करा Download करण्यासाठी येथे क्लिक करा

MPSC Group C Tax Assistant Previous Year Question Papers-2016 | कर सहायक परीक्षा 2016 ची प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका PDF

MPSC Group C Tax Assistant Previous Year Question Papers with Answer Keys PDF 2016: MPSC कर सहाय्यक परीक्षा 2016 मध्ये फक्त एकच पेपर होता. MPSC कर सहाय्यक परीक्षा 2016 प्रश्नपत्रिकेत 400 गुणांसाठी 200 प्रश्न होते. या परिच्छेदात आपण 2016 साठीचा MPSC, कर सहायक पदासाठी झालेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. MPSC Group C Tax Assistant 2016 पदासाठीची परीक्षेच्या प्रश्नपत्रिका (Question Paper) आणि उत्तरतालिका (Answer Key) तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून Download करू शकता.

परीक्षेचे नाव (Exam Name)
प्रश्नपत्रिका (Question Paper) उत्तरतालिका (Answer Key)
MPSC Group C Tax Assistant Exam 2016 Download करण्यासाठी येथे क्लिक करा Download करण्यासाठी येथे क्लिक करा
adda247 Batch
MPSC Group C Batch

MPSC Group C Tax Assistant Previous Year Question Papers- 2015 | कर सहायक परीक्षा 2015 ची प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका PDF

MPSC Group C Tax Assistant Previous Year Question Papers with Answer Keys PDF 2015: MPSC कर सहाय्यक परीक्षा 2015 मध्ये फक्त एकच पेपर होता. MPSC कर सहाय्यक परीक्षा 2015 प्रश्नपत्रिकेत 400 गुणांसाठी 200 प्रश्न होते. या परिच्छेदात आपण 2015 साठीचा MPSC, कर सहायक पदासाठी झालेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. MPSC Group C Tax Assistant 2015 पदासाठीची परीक्षेच्या प्रश्नपत्रिका (Question Paper) आणि उत्तरतालिका (Answer Key) तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून Download करू शकता.

परीक्षेचे नाव (Exam Name)
प्रश्नपत्रिका (Question Paper) उत्तरतालिका (Answer Key)
MPSC Group C Tax Assistant Exam 2015 Download करण्यासाठी येथे क्लिक करा Download करण्यासाठी येथे क्लिक करा

MPSC Group C Tax Assistant Previous Year Question Papers- 2014 | कर सहायक परीक्षा 2014 ची प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका PDF

MPSC Group C Tax Assistant Previous Year Question Papers with Answer Keys PDF 2014: MPSC कर सहाय्यक परीक्षा 2014 मध्ये फक्त एकच पेपर होता. MPSC कर सहाय्यक परीक्षा 2014 प्रश्नपत्रिकेत 400 गुणांसाठी 200 प्रश्न होते. या परिच्छेदात आपण 2014 साठीचा MPSC, कर सहायक पदासाठी झालेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. MPSC Group C Tax Assistant 2014 पदासाठीची परीक्षेच्या प्रश्नपत्रिका (Question Paper) आणि उत्तरतालिका (Answer Key) तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून Download करू शकता.

परीक्षेचे नाव (Exam Name)
प्रश्नपत्रिका (Question Paper) उत्तरतालिका (Answer Key)
MPSC Group C Tax Assistant Exam 2014 Download करण्यासाठी येथे क्लिक करा Download करण्यासाठी येथे क्लिक करा

Also Read,

MPSC Group C Clerk Typist Previous Year Question Papers

MPSC Group C Salary 2022 Details

Exam Pattern Of Maharashtra Group C Services Examination

Syllabus Of Maharashtra Group C Services Examination

MPSC Group C Combine Prelims Subject and Topic wise Weightage

MPSC Group C Exam Previous Year Cut Off

FAQs: MPSC Group C Tax Assistant Previous Years Question Papers with Answer Key PDFs

Q.1 कर सहाय्यक परीक्षेसाठी किती टप्पे आहेत?
Ans: लिपिक टंकलेखन परीक्षेसाठी 2 टप्पे आहेत.

Q.2 कर सहाय्यक परीक्षेची मागीलवर्षाच्या प्रश्नपत्रिका कुठे मिळतील?
Ans: Adda247 मराठी च्या App वर आणि Website वर पाहायला मिळतील.

Q.3 कर सहाय्यक परीक्षेची मागीलवर्षाच्या उत्तरतालिका कुठे मिळतील?
Ans: Adda247 मराठी च्या App वर आणि Websiteवर पाहायला मिळतील.

Q.4 कर सहाय्यक परीक्षेची मागीलवर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहणे आवश्यक आहे का ?

Ans: हो, कोणत्याही परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी त्या परीक्षेचा परीक्षा नमुना आणि परीक्षेत कशाप्रकारे प्रश्न विचारतात याची माहिती असणे अतंत्य गरजेचे असते. ती माहिती मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेवरून समजते. त्यामुळे मागीलवर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहणे आवश्यक आहे.

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi
Official Website of MPSC www.mpsc.gov.in

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

MPSC Group C Test Series
MPSC Group C Combine Prelims Exam 2021 Bilingual Online Test Series

Sharing is caring!

[Download] MPSC Group C Tax Assistant Previous Year Question Papers with Answer Key PDFs_6.1

FAQs

How many stages are there for Tax Assistant Exam?

There are 2 stages for Tax Assistant Exam.

Where can I get last years question papers of Tax Assistant Examination?

You can get last years question papers of Tax Assistant Examination on Adda247 marathi App and Website.

Where can I get last years question's Answer Key of Tax Assistant Examination?

You can get last years question's Answer Key of Tax Assistant Examination on Adda247 marathi App and Website.

Is it necessary to look at the previous year's question paper of Tax Assistant Exam?

Yes, in order to get good marks in any exam, it is very important to know the exam pattern of that exam and what kind of questions are asked in the exam. we can understand that information from last year's question paper. So it is necessary to look at last year's question paper.