Marathi govt jobs   »   Latest Post   »   MPSC स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाची पुस्तके

MPSC स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाची पुस्तके, विषयानुसार महत्वाची पुस्तके तपासा

MPSC स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाची पुस्तके

MPSC स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाची पुस्तके: महाराष्ट्र लोकसेवा आयोग दरवर्षी विविध संवर्गातील पदे भरण्यासाठी MPSC स्पर्धा परीक्षांचे आयोजन करत असते. त्यासाठी दरवर्षी इच्छुक उमेदवार या परीक्षांसाठी तयारी करत असतात. आपल्या तयारीला योग्य दिशा देण्यासाठी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना त्यांना अनुसरून योग्य पुस्तके निवडणे हे एक अतिशय महत्वाचे व वेळखाऊ काम आहे. आम्ही हे काम आपल्यासाठी सोपे करून देत आहोत. आज आपण या लेखात MPSC स्पर्धा परीक्षेसाठी विषयानुसार महत्वाची पुस्तके याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहेत.

MPSC स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाची पुस्तके: विहंगावलोकन 

MPSC स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाची पुस्तके: विहंगावलोकन 
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
विभाग महाराष्ट्र लोकसेवा आयोग 
परीक्षेचे नाव MPSC अंतर्गत येणाऱ्या सर्व परीक्षा
निकारीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
लेखाचे नाव MPSC स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाची पुस्तके
अधिकृत संकेतस्थळ www.mpsc.gov.in

MPSC स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचे विषय 

MPSC अभ्यास क्रमात मुख्यतः चालू घडामोडी, नागरिक शास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, भूगोल, सामान्य विज्ञान, इंग्रजी, बुद्धिमापन चाचणी  व अंकगणित या विषयांचा समावेश होतो. या सर्व विषयांसाठीची महत्वाची पुस्तके खाली दिलेली आहेत.

MPSC पूर्व परीक्षेसाठी महत्वाची पुस्तके 

पेपर 1

विषय पुस्तकाचे नाव
राज्य शास्त्र
  • राज्य शिक्षण मंडळाची पुस्तके
  • NCERT ची 11वी व 12वी ची पुस्तके
  • इंडियन पॉलिटी – एम लक्ष्मीकांत
  • पंचायत राज- किशोर लवटे
भूगोल
  • Certificate of Physical geography- G. C. Leong
  • राज्य शिक्षण मंडळाची पुस्तके
  • भूगोल व पर्यावरण- ए.बी.सवदी
इतिहास
  • आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास – अनिल कठारे
  • इतिहास विषयाची राज्य शिक्षण मंडळाची पुस्तके
  • Brief History of India- Spectrum
  • NCERT ची इतिहास विषयाची पुस्तके
अर्थशास्त्र
  • Indian Economy-McGraw Hill
  • NCERT ची 11वी व 12वी ची पुस्तके
सामान्य विज्ञान
  • General Science- Lucent
  • राज्य शासनाची 8 वी ते 10वी ची पुस्तके
  • NCERT ची विज्ञान विषयाची पुस्तके
चालू घडामोडी
  • लोकसत्ता
  • महाराष्ट्र टाइम्स
  • योजना मासिक
  • प्रादेशिक वृत्तपत्रे
बुद्धिमत्ता व अंकगणित
  • MPSC CSAT Simplified- ज्ञानदीप पब्लिकेशन्स
  • Fast Track Objective Arithmetic by Rajesh Verma
  • Analytical Reasoning by M K Pandey
  • A modern approach to verbal and non-verbal reasoning by R.S Aggarwal

पेपर 2

विषय पुस्तकाचे नाव
मराठी
  • सुगम मराठी व्याकरण – मो. रा. वाळिंबे
इंग्रजी
  • Descriptive English- Arihant

MPSC मुख्य परीक्षेसाठी महत्वाची पुस्तके 

विषय पुस्तकाचे नाव
सामान्य अध्ययन – I इतिहास 

  • आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास – अनिल कठारे
  • Modern History- Spectrum

भूगोल 

  • भूगोल व पर्यावरण- ए.बी.सवदी
  • Certificate of Physical geography- G. C. Leong
  • राज्य शिक्षण मंडळाची पुस्तके
सामान्य अध्ययन – II भारतीय राज्यघटना आणि भारतीय राजकारण

  • इंडियन पॉलिटी – एम लक्ष्मीकांत
  • पंचायत राज- किशोर लवटे
  • Our Parliament- Subhas Kashyap
  • राज्य शिक्षण मंडळाची पुस्तके
सामान्य अध्ययन – III मानव संसाधन विकास (एचआरडी) आणि मानवी हक्क

  • मानवी हक्क व जबाबदाऱ्या – अमीर शेख
  • भारतातील मानव संसाधन विकास – अमोल घोडके
  • मानव संसाधन विकास – के सागर पब्लिकेशन
सामान्य अध्ययन – IV विज्ञान आणि तंत्रज्ञान 

  • General Science- Lucent
  • Science and Technology- McGraw Hill Education
  • Science and Technology- Spectrum

अर्थव्यवस्था 

  • Indian Economy-McGraw Hill
  • भारतीय अर्थव्यवस्था- दीपस्तंभ
  • NCERT 11 वी व 12वी चे अर्थशास्त्राची पुस्तके

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

MPSC स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाची पुस्तके याबद्दल माहिती मला कोठे मिळेल?

MPSC स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाची पुस्तके याबद्दल माहिती या लेखात दिली आहे.

MPSC स्पर्धा परीक्षेसाठी कोणते विषय महत्वाचे आहेत?

MPSC स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी, नागरिक शास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, भूगोल, सामान्य विज्ञान, इंग्रजी, बुद्धिमापन चाचणी  व अंकगणित हे विषय महत्वाचे आहेत.