Marathi govt jobs   »   Result   »   MPSC Maharashtra Electrical Engg. Services Mains...

MPSC महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 निकाल जाहीर | MPSC Maharashtra Electrical Engineering Services Mains Exam 2019 Result Out

MPSC Maharashtra Electrical Engineering Services Mains Exam 2019 Result Out: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 24 नोव्हेंबर, 2019 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा – 2019 च्या लेखी परीक्षेचा निकाल दिनांक 9 सप्टेंबर, 2021 रोजी जाहीर करण्यात आला आहे. सदर मुख्य परीक्षेत अंतिम निवडलेले उमेदवारांची यादी, Merit List व बैठक क्रमांकाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या संकेतस्थळावर म्हणजेच https://mpsc.gov.in/ वर आणि तसेच या लेखात देण्यात आले आहेत.

Maharashtra Electrical Engineering Services Mains Exam 2019 Result Out | MPSC महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 निकाल जाहीर 

MPSC Maharashtra Electrical Engineering Services Mains Exam 2019 Result: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सार्वजनिक बांधकाम विभागातील सहायक अभियंता, विद्युत, गट-ब, श्रेणी-2 या संवर्गाच्या 16 पदांकरीता दिनांक 24 नोव्हेंबर, 2019 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा – 2019 च्या लेखी परीक्षेचा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरीता आरक्षित 02 पदांचा राखून ठेवण्यात आलेला निकाल दिनांक 9 सप्टेंबर, 2021 रोजी जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 (MPSC Maharashtra Electrical Engineering Services Mains Exam 2019 Result) चा निकालाचे प्रसिद्धीपत्रक खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून करू शकता.

महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 चा निकालाचे प्रसिद्धीपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

MPSC Electrical Engineering Services Mains Exam Result 2019: Merit List | MPSC महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 निकाल जाहीर: गुणवत्ता यादी

MPSC Electrical Engineering Services Mains Exam Result 2019: Merit List: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 24 नोव्हेंबर, 2019 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा – 2019 चा निकाल दिनांक 9 सप्टेंबर, 2021 रोजी जाहीर करण्यात आला असून अंतिम निवडलेले उमेदवारांची गुणवत्ता यादी (Merit List) व बैठक क्रमांकाची यादी खालील PDF मध्ये पाहू शकता.

महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 चा निकालाचे गुणवत्ता यादी (Merit List) पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रस्तुत निकाल विविध मा. न्यायालयात / मा. न्यायाधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणांवरील अंतिम न्यायनिर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आला आहे. प्रस्तुत अंतिम निकालात अर्हताप्राप्त / शिफारसपात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे. अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलवर पाठविलेल्या दिनांकापासून 10 दिवसात आयोगाकडे ऑनलाईन पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे.

MPSC Electrical Engineering Services Mains Exam Result 2019: Final Selected Candidates List | अंतिम निवडलेल्या उमेदवारांची यादी

MPSC Electrical Engineering Services Mains Exam Result 2019: Final Selected Candidates List: रिक्त जागांप्रमाणे शिफारस करण्यासाठी पात्र उमेदवारांची संपूर्ण यादी (Final Selected Candidated) खाली देण्यात आली आहे.

महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 अंतिम निवडलेले उमेदवारांची लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

MPSC Electrical Engineering Services Mains Exam Cut Off 2019 | MPSC महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 गुणांची सीमारेषा

MPSC Maharashtra Electrical Engineering Services Mains Exam Cut Off 2019: महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा – 2019 गुणांची सीमारेषा (Cut Off) खाली दिलेल्या Image मध्ये पाहू शकता.

महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा - 2019 गुणांची सीमारेषा (Cut Off)
महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा – 2019 गुणांची सीमारेषा (Cut Off)

Also Read,

MPSC स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक 2021 | MPSC Exam Time Table 2021

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका 2021 डाउनलोड करा

MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020-21: प्रश्नपत्रिका विश्लेषण आणि उत्तरतालिका

MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021: अधिकृत उत्तरतालिका जाहीर

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020-21 निकाल जाहीर

FAQs: MPSC Electrical Engineering Services Mains Exam Result 2019

Q1. MPSC Maharashtra Electrical Engineering Services Mains Exam 2019 चा निकाल लागला आहे का?

उत्तर होय, MPSC Maharashtra Electrical Engineering Services Mains Exam 2019 निकाल 9 सप्टेंबर, 2021 रोजी लागला आहे.

Q2. MPSC Maharashtra Electrical Engineering Services Mains Exam 2019 चा निकाल कसा तपासता येईल?

उत्तर उमेदवार वर दिलेल्या लिंकवरून MPSC Maharashtra Electrical Engineering Services Mains Exam 2019 चा निकाल तपासू शकतात.

Q3. MPSC Maharashtra Electrical Engineering Services Mains Exam 2019 चा निकाल किती वाजता जाहीर होईल?

उत्तर MPSC Maharashtra Electrical Engineering Services Mains Exam 2019 चा निकाल 9 सप्टेंबर, 2021 रोजी संध्याकाळी जाहीर केला जाईल.

Q4. MPSC, Maharashtra Electrical Engineering Services Mains Exam 2019 निकाल 2021 कधी जाहीर करेल?

उत्तर MPSC ने 9 सप्टेंबर, 2021 रोजी MPSC Maharashtra Electrical Engineering Services Mains Exam 2019 जाहीर केला आहे.

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Maharashtra Mahapack
Maharashtra Mahapack

Sharing is caring!