Table of Contents
MPSC Non Gazetted Services Exam Pattern 2023: Maharashtra Public Service Commission has released MPSC Non-Gazetted Services Exam Pattern 2023 on its official website @mpsc.gov.in. From 2023, MPSC conducts MPSC Non-Gazetted Combined Prelims Exam 2023 for Group B and Group C Posts. Also, the main examination for MPSC Group B and C examination will be conducted separately. MPSC Non-Gazetted Services Exam Pattern 2023 and MPSC Non Gazetted Services Exam Pattern 2023 is essential to understand to get good success in the exam. In this article we have provided detailed MPSC Non Gazetted Services Exam Pattern 2023 of MPSC Combine Prelims Exam 2023 and MPSC Non Gazetted Group B and C Mains Exam 2023
MPSC Non Gazetted Services Exam Pattern 2023: Overview
Candidates who wish to appear for MPSC Non-Gazetted Services Exam 2023 must be well aware of the MPSC Non Gazetted Exam Pattern 2023. Get an Overview about MPSC Non Gazetted Services Exam Pattern 2023 in the table below.
MPSC Non Gazetted Services Exam Pattern 2023 | |
Category | Exam Pattern |
Organization Name | Maharashtra Public Service Commission (MPSC) |
Exam Name | MPSC Non-Gazetted Services Exam 2023 |
Post Name |
|
Article Name | MPSC Non Gazetted Services Exam Pattern 2023 |
Exam Pattern of | Prelims and Mains Exam |
Selection Process |
|
Official Website of MPSC | www.mpsc.gov.in |
MPSC Non Gazetted Services Exam Pattern 2023
MPSC Non Gazetted Services Exam Pattern: 2023 पासून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (MPSC) गट ब आणि गट क संवर्गातील विविध रिक्त पदांसाठी एकत्र MPSC Non Gazetted Services Combine Exam 2023 घेणार आहे. त्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची MPSC Non Gazetted Group B Mains Exam 2023 व MPSC Non Gazetted Group C Mains Exam 2023 अशी वेगवेगळी मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे. याआधीच MPSC द्वारे MPSC Non-Gazetted Services Syllabus 2023 जाहीर करण्यात आला होता. आता सविस्तर MPSC Non Gazetted Services Exam Pattern 2023 जाहीर झाला असून या लेखात आपण पूर्व आणि मुख्य परीक्षेचा MPSC Non Gazetted Services Exam Pattern 2023 पाहणार आहोत.
MPSC Non-Gazetted Services Exam Pattern 2023 | MPSC अराजपत्रित सेवा परीक्षेचे स्वरूप 2023
MPSC Non Gazetted Services Exam Pattern 2023: महाराष्ट्र लोकसेवा आयोग 2023 पासून MPSC गट ब संवर्गातील Assistant Section Officer (सहायक कक्ष अधिकारी), State Tax Inspector (राज्य कर निरीक्षक), Police Sub Inspectior (पोलीस उपनिरीक्षक), Sub Registrar or Inspector of Stamps (दुय्यम निरीक्षक / मुद्रांक निरीक्षक) सोबतच गट क संवर्गातील Industry Inspector (उद्योग निरीक्षक गट-क, उद्योग संचालनालय), Excise SI (दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क), Technical Assistant (तांत्रिक सहायक, गट-क, विमा संचालनालय), Tax Assistant (कर सहाय्यक, गट-क), Clerk-Typist (लिपिक-टंकलेखक) आणि सहायक मोटार वाहन निरीक्षक (AMVI) या संवर्गातील सर्व पदांसाठी एकत्र MPSC Non Gazetted Combine Prelims Exam 2023 घेणार आहे. MPSC Non Gazetted Services ची मुख्य परीक्षा गट ब आणि गट क अशी वेगवेगळी मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेत उत्तम यश मिळवायचे असेल तर आपणास परीक्षेची एकंदरीत रूपरेषा माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी MPSC Non-Gazetted Services Exam Pattern 2023 समजावून घेणे क्रमप्राप्त ठरते. या लेखात MPSC Non Gazetted Services Exam Pattern 2023 सविस्तर पणे समजावून देण्यात आला आहे.
MPSC Non Gazetted Services Exam Stages 2023 | MPSC अराजपत्रित सेवा परीक्षेचे टप्पे
MPSC Non Gazetted Services Exam Stages: MPSC अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त परीक्षा 2023 (MPSC Non Gazetted Group B and C Combine Exam 2023) मध्ये 100 प्रश्न 100 गुणांसाठी विचारल्या जाणार आहे तर MPSC Non Gazetted Group B Mains Exam 2023 आणि MPSC Non Gazetted Group C Mains Exam 2023 या दोन्ही परीक्षेत एकूण 200 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जाणार आहेत. MPSC Non Gazetted Services Exam Stages 2023 खालीलप्रमाणे आहेत.
- MPSC Non Gazetted Services Combined Prelims Exam 2023 (MPSC अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023) – 100 गुण
- MPSC Non Gazetted Group B Mains Exam 2023 (MPSC अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2023) – 200 गुण
- MPSC Non Gazetted Group C Mains Exam 2023 (MPSC अराजपत्रित गट क मुख्य परीक्षा 2023) – 200 गुण
- Physical Test and Interview (Only for PSI) (शारीरिक चाचणी व मुलाखत केवळ पोलीस उप-निरीक्षक पदाकरीता) – 100 गुण
- Typing Test (Only for Clerk Typist and Tax Assistant Post) (टंकलेखन चाचणी फक्त लिपिक टंकलेखक आणि कर सहायक पदाकरिता) – आहार्ताकारी (Qualifying in Nature)
PSI पदाकरिता शारीरिक चाचणीचा तपशील खालील तक्त्यात प्रदान करण्यात आला आहे.
पुरुषांसाठी | महिलांसाठी |
(1) गोळाफेक – वजन – 7.260 कि.ग्रॅ. – कमाल गुण 15 | (1) गोळाफेक वजन- 4 कि.ग्रॅ. कमाल गुण 20 |
(2) पुल अप्स – कमाल गुण – 20 | (2) धावणे (400 मीटर्स) – कमाल गुण – 50 |
(3) लांब उडी – कमाल गुण 15 | (3) लांब उडी – कमाल गुण 30 |
(4) धावणे (800 मीटर्स) – कमाल गुण – 50 | |
एकूण गुण – 100 | एकूण गुण – 100 |
Note
- फक्त पोलीस उपनिरीक्षक पदाकरीता मुलाखत घेण्यात येईल. मुलाखत 40 गुणांची असेल.
- शारीरीक चाचणीच्या निकालाच्या आधारे मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलाविण्यात येईल.
- मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची पात्रता जाहिरात/अधिसूचनेतील अर्हता/अटी व शर्तीनुसार मूळ कागदपत्राच्या आधारे तपासली जाईल आणि अर्जातील दाव्यानुसार मूळ कागदपत्र सादर करणा-या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल.
- विहित कागदपत्रे सादर करू न शकणा-या उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्यात येईल व त्याची मुलाखत घेतली जाणार नाही. तसेच त्याकरिता कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही.
MPSC Non Gazetted Group B and C Exam Pattern 2023 of Combine Prelims Exam | MPSC अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम
MPSC Combined Exam Pattern: MPSC अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेत गट ब आणि गट क संवर्गातील सर्व पदांसाठी एकत्र पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. ह्या पूर्व परीक्षेमध्ये 100 गुणांसाठी 100 प्रश्न विचारले जातात. ही परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असते. परीक्षेसाठी 1 तास वेळ दिला जातो. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 मार्क कमी होतात. इतिहास, भूगोल, राजशास्त्र, अर्थशात्र, सामान्य विज्ञान, चालू घडामोड़ी, गणित आणि बुद्धिमत्ता हे विषय सामान्य अध्ययन मध्ये येतात.
मराठी मध्ये:
विषयाचा संकेतांक: 1061
विषय | प्रश्नसंख्या | एकूण गुण | दर्जा | माध्यम | परीक्षेचा कालावधी |
सामान्य क्षमता चाचणी | 100 | 100 | पदवी | मराठी व इंग्रजी |
टीप:
- या परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे.
- वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन करताना, उत्तरपत्रिकेत नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.
- एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरीता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.
- एखादा प्रश्न अनुत्तरित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पध्दत लागू असणार नाही.
- वरीलप्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच गणण्यात येईल व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल.
In English:
Subject Code: 1061
Paper | Questions | Marks | Level | Medium | Duration |
General Ability Test |
100 | 100 | Graduation | Marathi & English | 1 Hour |
Note:
- Papers are of objective multiple choice.
- In evaluating the answer sheets of objective multiple choice format, only the correct answers mentioned in the answer sheets will be given marks. Also, 25% or 1/4 marks will be deducted from the total marks for each wrong answer.
- If more than one answer is given to a question, the answer to such question will be considered incorrect and 25% or 1/4 marks will be deducted from the total marks for the answer to that question.
- If a question remains unanswered, the negative score system will not apply.
- While following the procedure as above, even if the sum of total final marks is in fractions, it will be calculated in fractions and further action will be taken on the basis of it.
MPSC Non Gazetted Group B Mains Exam Pattern 2023 | MPSC अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षेचे स्वरूप
MPSC Non Gazetted Group B Mains Exam Pattern 2023: MPSC अराजपत्रित गट ब मध्ये सहायक कक्ष अधिकारी (Assistant Section Officer), राज्य कर निरीक्षक (State Tax Inspector), पोलीस उपनिरीक्षक (Police Sub Inspector) आणि दुय्यम निरीक्षक / मुद्रांक निरीक्षक गट – ब (Sub Registrar or Inspector of Stamps Group B) या पदांचा समावेश होतो या पदांसाठी एक MPSC Non Gazetted Group B Mains Exam घेण्यात येणार आहे. यात दोन पेपर चा समावेश असून पहिल्या पेपर मध्ये इंग्लिश व मराठी भाषेचा समावेश होतो. दुसऱ्या पेपर मध्ये सामान्य अध्ययन व बुद्धिमता चाचणी या विषयांचा समावेश होतो. MPSC Non Gazetted Group B Mains Exam Pattern 2023 खालीलप्रमाणे आहे.
मराठी मध्ये:
पेपर क्रं व विषयाचा संकेतांक |
विषय | गुण | प्रश्नसंख्या | दर्जा | माध्यम | परीक्षेचा कालावधी |
पेपर 1 (1062) | मराठी | 50 | 50 | बारावी | मराठी | एक तास |
इंग्रजी | 50 | 50 | पदवी | इंग्रजी | ||
पेपर 2 (1063) | सामान्य अध्ययन व बुद्धिमता चाचणी | 100 | 100 | पदवी | मराठी व इंग्रजी | एक तास |
- या परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे.
- वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन करताना, उत्तरपत्रिकेत नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.
- एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरीता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.
- एखादा प्रश्न अनुत्तरित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पध्दत लागू असणार नाही.
In English:
Paper No. and Subject Code |
Subject | Marks | Qtn. No. | Level | Medium | Duration |
पेपर 1 (1062) | मराठी | 50 | 50 | HSC | मराठी | One Hour |
English | 50 | 50 | Degree | English | ||
पेपर 2 (1063) | General Studies and Intelligence Test | 100 | 100 | Degree | Marathi & English | One Hour |
- Papers are of objective multiple choice.
- In evaluating the answer sheets of objective multiple choice format, only the correct answers mentioned in the answer sheets will be given marks. Also, 25% or 1/4 marks will be deducted from the total marks for each wrong answer.
- If more than one answer is given to a question, the answer to such question will be considered incorrect and 25% or 1/4 marks will be deducted from the total marks for the answer to that question.
- If a question remains unanswered, the negative score system will not apply.
MPSC Non Gazetted Group C Mains Exam Pattern 2023 | MPSC अराजपत्रित गट क मुख्य परीक्षेचे स्वरूप
MPSC Non Gazetted Group B Mains Exam Pattern 2023: MPSC अराजपत्रित गट क मध्ये Industry Inspector (उद्योग निरीक्षक गट-क, उद्योग संचालनालय), Excise SI (दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क), Technical Asst (तांत्रिक सहायक, गट-क, विमा संचालनालय), Tax Assistant (कर सहाय्यक, गट-क), Clerk-Typist (लिपिक-टंकलेखक) आणि सहायक मोटार वाहन निरीक्षक (AMVI) या पदांचा समावेश होतो यातील AMVI सोडून इतर पदांसाठी MPSC Non Gazetted Group C Mains Exam घेण्यात येणार आहे. यात दोन पेपर चा समावेश असून पहिल्या पेपर मध्ये इंग्लिश व मराठी भाषेचा समावेश होतो. दुसऱ्या पेपर मध्ये सामान्य अध्ययन व बुद्धिमता चाचणी या विषयांचा समावेश होतो. MPSC Non Gazetted Group C Mains Exam Pattern 2023 खालीलप्रमाणे आहे.
मराठी मध्ये:
पेपर क्रं व विषयाचा संकेतांक |
विषय | गुण | प्रश्नसंख्या | दर्जा | माध्यम | परीक्षेचा कालावधी |
पेपर 1 (1064) | मराठी | 50 | 50 | बारावी | मराठी | एक तास |
इंग्रजी | 50 | 50 | पदवी | इंग्रजी | ||
पेपर 2 (1065) | सामान्य अध्ययन व बुद्धिमता चाचणी | 100 | 100 | पदवी | मराठी व इंग्रजी | एक तास |
- या परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे.
- वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन करताना, उत्तरपत्रिकेत नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.
- एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरीता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.
- एखादा प्रश्न अनुत्तरित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पध्दत लागू असणार नाही.
In English:
Paper No. and Subject Code |
Subject | Marks | Qtn. No. | Level | Medium | Duration |
पेपर 1 (1064) | मराठी | 50 | 50 | HSC | मराठी | One Hour |
English | 50 | 50 | Degree | English | ||
पेपर 2 (1065) | General Studies and Intelligence Test | 100 | 100 | Degree | Marathi & English | One Hour |
- Papers are of objective multiple choice.
- In evaluating the answer sheets of objective multiple choice format, only the correct answers mentioned in the answer sheets will be given marks. Also, 25% or 1/4 marks will be deducted from the total marks for each wrong answer.
- If more than one answer is given to a question, the answer to such question will be considered incorrect and 25% or 1/4 marks will be deducted from the total marks for the answer to that question.
- If a question remains unanswered, the negative score system will not apply.
MPSC Non Gazetted Exam Pattern 2023 of AVMI Mains Exam 2023 | MPSC सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षेचे स्वरूप
MPSC Non Gazetted Exam Pattern 2023 of AVMI Mains Exam 2023: सहायक मोटार वाहन निरीक्षक (Assistant Motar Vehicle Inspector – AMVI) हे गट क संवर्गातील तांत्रिक पद असल्याने याची मुख्य परीक्षा वेगळी होणार आहे. यात यंत्र अभियांत्रिकी व स्वयंचल अभियांत्रिकी (Mechanical Engineering and Automotive Engineering) या विषयाचा समावेश आहे. सदर परीक्षेत एकूण 150 प्रश्न 300 गुणांसाठी विचारण्यात येणार आहेत. सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे आहे.
मराठी मध्ये:
विषयाचा संकेतांक: 0024
विषय | प्रश्नसंख्या | एकूण गुण | दर्जा | माध्यम | परीक्षेचा कालावधी |
यंत्र अभियांत्रिकी व स्वयंचल अभियांत्रिकी | 150 | 300 | पदविका | इंग्रजी |
टीप:
- या परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे.
- वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन करताना, उत्तरपत्रिकेत नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.
- एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरीता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.
- एखादा प्रश्न अनुत्तरित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पध्दत लागू असणार नाही.
- वरीलप्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच गणण्यात येईल व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल.
In English:
Subject Code: 0024
Paper | Questions | Marks | Level | Medium | Duration |
Mechanical Engineering and Automotive Engineering |
150 | 300 | Diploma | English | One and Half Hours |
Note:
- Papers are of objective multiple choice.
- In evaluating the answer sheets of objective multiple choice format, only the correct answers mentioned in the answer sheets will be given marks. Also, 25% or 1/4 marks will be deducted from the total marks for each wrong answer.
- If more than one answer is given to a question, the answer to such question will be considered incorrect and 25% or 1/4 marks will be deducted from the total marks for the answer to that question.
- If a question remains unanswered, the negative score system will not apply.
MPSC Non Gazetted Services Exam Syllabus 2023 (Prelims and Mains) | MPSC अराजपत्रित सेवा परीक्षेचा अभ्यासक्रम 2023
MPSC Non Gazetted Services Exam Syllabus 2023: MPSC Non Gazetted Services Exam Syllabus 2023 आपणास माहित असल्यास आपण आपल्या अभ्यासाचे नियोजन करू शकतो. MPSC Non Gazetted Services Exam Syllabus 2023 मुळे आपणास एकंदर परीक्षेचा आवाका आपल्याला लक्षात येतो. 05 डिसेंबर 2022 रोजी MPSC ने Revise MPSC Non Gazetted Services Exam Syllabus 2023 जाहीर केला होता. MPSC Non Gazetted Services Exam Syllabus 2023 बद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
MPSC Non Gazetted Services Exam Syllabus 2023 (Updated)
Other Blogs Related to MPSC Group B Exam
Other Blogs Related to MPSC Group C Exam
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2023 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |