Table of Contents
MPSC Non-Gazetted Services Syllabus 2024: Maharashtra Public Service Commission (MPSC) has released Updated MPSC Non-Gazetted Services Syllabus 2024 on its official website i.e. @mpsc.gov.in on 05 December 2022. Now MPSC Add the’ History of modern India especially Maharashtra‘ Subject in both MPSC Group B and Group C Mains Exam 2024.
After 2024, a single MPSC Non-Gazetted Services Exam 2024 will be conducted for all posts in Group B and Group C Posts. In order to get good marks in any exam, it is very important to understand the exam pattern and syllabus of that exam. In this article, you will get detailed MPSC Non-Gazetted Services Syllabus 2024 of Prelims and Mains Exam 2024.
MPSC Non-Gazetted Services Syllabus 2024 | |
Category | Exam Syllabus |
Organization Name | Maharashtra Public Service Commission (MPSC) |
Exam Name | MPSC Non-Gazetted Services Exam 2024 |
Post Name |
|
Article Name | MPSC Non-Gazetted Services Syllabus 2024 |
Syllabus Cover | Prelims and Mains Exam |
Official Website of MPSC | www.mpsc.gov.in |
MPSC Non-Gazetted Services Syllabus 2024
MPSC Non-Gazetted Services Syllabus 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 05 डिसेंबर 2022 रोजी MPSC Non-Gazetted Services Syllabus 2024 (Updated) जाहीर केले आहे. MPSC गट ब आणि गट क मुख्य परीक्षेत ‘आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास‘ हा विषय समाविष्ट करण्यात आला आहे. 2024 पासून MPSC गट ब आणि गट क सेवा परीक्षांसाठी MPSC Non-Gazetted Services Prelims Exam घेणार आहेत आणि गट ब आणि गट क सेवा परीक्षासाठी स्वतंत्र मुख्य परीक्षा होणार आहे. आज या लेखात आपण MPSC Non-Gazetted Services Syllabus 2024 (Prelims and Mains) विस्तृत स्वरुपात पाहणार आहे.
MPSC Non Gazetted Services Syllabus 2024 | MPSC अराजपत्रित (गट ब आणि गट क) सेवा परीक्षेचा अभ्यासक्रम
MPSC Non Gazetted Services Syllabus 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोग 2024 पासून MPSC गट ब संवर्गातील Assistant Section Officer (सहायक कक्ष अधिकारी), State Tax Inspector (राज्य कर निरीक्षक), Police Sub Inspectior (पोलीस उपनिरीक्षक) आणि Sub Registrar or Inspector of Stamps (दुय्यम निरीक्षक / मुद्रांक निरीक्षक) सोबतच गट क संवर्गातील Industry Inspector (उद्योग निरीक्षक गट-क, उद्योग संचालनालय), Excise SI (दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क), Technical Asst (तांत्रिक सहायक, गट-क, विमा संचालनालय), Tax Assistant (कर सहाय्यक, गट-क), Clerk-Typist (Marathi) (लिपिक-टंकलेखक (मराठी) गट-क) आणि Clerk-Typist (English) (लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) गट-क) संवर्गातील सर्व पदांसाठी एकत्र पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. MPSC Non Gazetted Services ची मुख्य परीक्षा गट ब आणि गट क अशी वेगवेगळी मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेत उत्तम यश मिळवायचे असेल तर आपणास परीक्षेचा अभ्यासक्रमाची (MPSC Non Gazetted Services Syllabus) माहिती हवी. त्यासाठी या लेखात आम्ही आपणासाठी MPSC Non Gazetted Services Updated Syllabus उपलब्ध करून देत आहे.
MPSC Non Gazetted Services Exam Pattern 2024 | MPSC अराजपत्रित सेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेचे स्वरूप
MPSC Non Gazetted Services Exam Pattern 2024: MPSC अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षेमध्ये 100 गुणांसाठी 100 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश (1/4) मार्क कमी होतात. इतिहास, भूगोल, राजशास्त्र, अर्थशात्र, सामान्य विज्ञान, चालू घडामोड़ी, गणित आणि बुद्धिमत्ता हे विषय सामान्य अध्ययन मध्ये येतात. गट ब आणि गट क संवर्गाकरीता मुख्य परीक्षेचा पेपर क्रमांक 1 सामाईक असते व सदर पेपरची परीक्षा एकाच दिवशी एकत्र घेण्यात येते. मुख्य परीक्षेचा पेपर क्रमांक 2 वेगवेगळा घेण्यात येणार आहे.
परीक्षेचे टप्पे :
1. संयुक्त पूर्व परीक्षा 100 गुण
2. मुख्य परीक्षा 200 गुण (पेपर क्र.-1 संयुक्त व पेपर क्र.2 स्वतंत्र)
3. शारीरिक चाचणी व मुलाखत केवळ पोलीस उप-निरीक्षक पदाकरीता शारीरिक चाचणी – 100 गुण व मुलाखत – 40 गुण.
4. सहायक मोटार वाहन निरीक्षक गट- क पदाच्या पूर्व परीक्षेकरीता सदर अभ्यासक्रम लागू. मात्र, स्वतंत्र मुख्य परीक्षा – 300 गुण.
परीक्षेचे स्वरूप :
परीक्षा |
विषय | गुण | प्रश्नसंख्या | दर्जा | माध्यम |
परीक्षेचा कालावधी |
पूर्व परीक्षा | सामान्य क्षमता चाचणी | 100 | 100 | पदवी | मराठी व इंग्रजी | एक तास |
पेपर 1 संयुक्त मुख्य परीक्षा | मराठी | 50 | 50 | मराठी- बारावी | मराठी | एक तास |
इंग्रजी | 50 | 50 | इंग्रजी- पदवी | इंग्रजी | ||
पेपर 2 स्वतंत्र मुख्य परीक्षा | सामान्य क्षमता चाचणी व पदासंबंधीचे / विषयासंबंधीचे ज्ञान | 100 | 100 | पदवी | मराठी व इंग्रजी | एक तास |
- परीक्षा ही वस्तूनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असेल.
- परीक्षेचा कालावधी हा 1 तासाचा असेल
- प्रत्येक चुकीच्या उत्तराकरीता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.
- परीक्षेचे मध्यम मराठी व इंग्रजी असेल
- पूर्व परीक्षेत 100 प्रश्न 100 गुणांसाठी विचारल्या जातील
- मुख्य परीक्षेत प्रत्येक पेपर मध्ये 200 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जाईल.
- शारीरिक चाचणी व मुलाखत केवळ पोलीस उप-निरीक्षक पदाकरीता असेल.
MPSC Non-Gazetted Services Syllabus of Prelims Exam 2024 | MPSC अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम
MPSC Non-Gazetted Services Syllabus of Prelims Exam 2024: MPSC अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे.
Sr. No | Subject |
1 |
इतिहास – आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास.
|
2 |
भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) – पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी.
|
3 |
अर्थव्यवस्था–
भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीति, इत्यादी. शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी. |
4 | चालु घडामोडी |
5 | राज्याशात्र |
6 |
सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry ) प्राणिशास्त्र (Zoology), वनस्पतीशास्त्र (Botany), आरोग्यशास्त्र (Hygiene).
|
7 |
अंकगणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी
|
8 |
बुध्दिमापन चाचणी – उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न
|
MPSC Non-Gazetted Services Syllabus of Group B Mains Exam 2024 | MPSC अराजपत्रित सेवा गट ब मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम
MPSC Non-Gazetted Services Syllabus of Group B Mains Exam 2024: MPSC गट ब मुख्य परीक्षांमधला पेपर 1 मध्ये मराठी व इंग्रजी या विषयाचा समावेश आहे आणि पेपर 2 मध्ये सामान्य ज्ञान अंतर्गत राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहितीचा अधिकारी 2005, महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल, पर्यावरण अर्थव्यवस्था व नियोजन यासारख्या विषयांचा समावेश आहे. MPSC Non-Gazetted Services Syllabus of Group B Mains Exam 2024 मध्ये पेपर 1, 100 गुणांसाठी 100 प्रश्न व पेपर 2, 100 गुणांसाठी 100 विचारण्यात येतील. MPSC Non-Gazetted Services Syllabus of Group B Mains Exam 2024 खालीलप्रमाणे आहे.
Paper 1 (पेपर 1)
Sr. No | Subject |
1 | मराठी – सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतान्यावरील प्रश्नांची उत्तरे |
2 | इंग्रजी – Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases & their meaning, and comprehension of the passage. |
Paper 2 (पेपर 2)
Sr. No | Subject |
1 | बुध्दिमत्ता चाचणी- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न |
2 | चालु घडामोडी – जागतिक तसेच भारतातील. |
3 | अंकगणित व सांख्यिकी |
4 | माहिती अधिकार अधिनियम, 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 |
5 | भारतीय संघ राज्यव्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व विधीमंडळ इत्यादी
घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे / ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे- शिक्षण, युनीफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रीमंडळ-कर्तव्ये, अधिकार व कार्य, राज्य विधीमंडळ- विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व कर्तव्ये, विधी समित्या इत्यादी |
6 | आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास – सामाजिक व आर्थिक जागृती (1885-1947), महत्वाच्या व्यक्तींचे कार्य, समाज सुधारकांचे कार्य, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे, शिक्षणाचा परिणाम, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळी |
7 | भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल – महाराष्ट्राचा व भारताचा प्राकृतिक (Physical) भूगोल, मुख्य प्राकृतिक (Physiographic) विभाग, हवामान शास्त्र (Climate), पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत व पठार, विविध भुरूपे, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती- वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल, लोकसंख्या, लोकसंख्येचे स्थानांतर (Migration of Population) व त्याचे उगम (Source) आणि इष्टस्थानावरील (Destination) परिणाम, ग्रामीण वस्त्याव तांडे, झोपडपट्टया व त्यांचे प्रश्न.
पर्यावरण – मानवी विकास व पर्यावरण, पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संधारण विशेषतः वनसंधारण, विविध प्रकारची प्रदूषणे व पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेल्या राज्य/राष्ट्र/ जागतिक पातळीवरील संघटना / संस्था इत्यादी. |
8 | अ) भौतिकशास्त्र (Physics), ब) रसायनशास्त्र (Chemistry), क) प्राणीशास्त्र (Zoology), ड) वनस्पतीशास्त्र (Botany) इ) दूर संवेदन, हवाई व ड्रोन छायाचित्रण, भौगोलिक माहिती प्रणाली व त्याचे उपयोजन (Remote Sensing, Aerial and drone photography, Geographic Information System (GIS) and it’s application etc.) फ) माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान (Information and communication technology.) |
9 | अर्थव्यवस्था व नियोजन, विकास विषयक अर्थशास्त्र
समग्रलक्षी अर्थशास्त्र: समग्रलक्षी अर्थशास्त्र, वृद्धी आणि विकास, सार्वजनिक वित्त, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल, भारतीय अर्थव्यवस्था: भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने व आर्थिक सुधारणा, भारतीय शेती व ग्रामीण विकास, सहकार, मौद्रिक व वित्तीय क्षेत्र, सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था, उद्योग व सेवा क्षेत्र, पायाभूत सुविधा विकास, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था |
MPSC Non-Gazetted Services Syllabus of Group C Mains Exam 2024 | MPSC अराजपत्रित सेवा गट क मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम
MPSC Non-Gazetted Services Syllabus of Group C Mains Exam 2024: MPSC गट क मुख्य परीक्षांमधला पेपर 1 मध्ये मराठी व इंग्रजी या विषयाचा समावेश आहे आणि पेपर 2 मध्ये सामान्य ज्ञान अंतर्गत राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहितीचा अधिकारी 2005, महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल, पर्यावरण अर्थव्यवस्था व नियोजन यासारख्या विषयांचा समावेश आहे. MPSC Non-Gazetted Services Syllabus of Group B Mains Exam 2024 पेपर 1 मध्ये, 100 गुणांसाठी 100 प्रश्न व पेपर 2 मध्ये, 100 गुणांसाठी 100 विचारण्यात येतील. MPSC Non-Gazetted Services Syllabus of Group C Mains Exam 2024 खालीलप्रमाणे आहे.
Paper 1 (पेपर 1)
Sr. No | Subject |
1 | मराठी – सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतान्यावरील प्रश्नांची उत्तरे |
2 | इंग्रजी – Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases & their meaning, and comprehension of the passage. |
Paper 2 (पेपर 2)
Sr. No | Subject |
1 | बुध्दिमत्ता चाचणी- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न |
2 | चालु घडामोडी – जागतिक तसेच भारतातील. |
3 | अंकगणित व सांख्यिकी |
4 | माहिती अधिकार अधिनियम, 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 |
5 | भारतीय संघ राज्यव्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व विधीमंडळ इत्यादी
घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे / ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे- शिक्षण, युनीफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रीमंडळ-कर्तव्ये, अधिकार व कार्य, राज्य विधीमंडळ- विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व कर्तव्ये, विधी समित्या इत्यादी |
6 | आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास – सामाजिक व आर्थिक जागृती (1885-1947), महत्वाच्या व्यक्तींचे कार्य, समाज सुधारकांचे कार्य, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे, शिक्षणाचा परिणाम, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळी |
7 | भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल – महाराष्ट्राचा व भारताचा प्राकृतिक (Physical) भूगोल, मुख्य प्राकृतिक (Physiographic) विभाग, हवामान शास्त्र (Climate), पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत व पठार, विविध भुरूपे, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती- वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल, लोकसंख्या, लोकसंख्येचे स्थानांतर (Migration of Population) व त्याचे उगम (Source) आणि इष्टस्थानावरील (Destination) परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्टया व त्यांचे प्रश्न.
पर्यावरण – मानवी विकास व पर्यावरण, पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संधारण विशेषतः वनसंधारण, विविध प्रकारची प्रदूषणे व पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेल्या राज्य/राष्ट्र/ जागतिक पातळीवरील संघटना / संस्था इत्यादी. |
8 | अ) भौतिकशास्त्र (Physics), ब) रसायनशास्त्र (Chemistry), क) प्राणीशास्त्र (Zoology), ड) वनस्पतीशास्त्र (Botany) इ) दूर संवेदन, हवाई व ड्रोन छायाचित्रण, भौगोलिक माहिती प्रणाली व त्याचे उपयोजन (Remote Sensing, Aerial and drone photography, Geographic Information System (GIS) and it’s application etc.) फ) माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान (Information and communication technology.) |
9 | अर्थव्यवस्था व नियोजन, विकास विषयक अर्थशास्त्र
समग्रलक्षी अर्थशास्त्र: समग्रलक्षी अर्थशास्त्र, वृद्धी आणि विकास, सार्वजनिक वित्त, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल, भारतीय अर्थव्यवस्था: भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने व आर्थिक सुधारणा, भारतीय शेती व ग्रामीण विकास, सहकार, मौद्रिक व वित्तीय क्षेत्र, सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था, उद्योग व सेवा क्षेत्र, पायाभूत सुविधा विकास, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था |
MPSC Non-Gazetted Services Syllabus of AMVI Mains Exam 2024 | MPSC अराजपत्रित सेवा गट क सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम
MPSC Non-Gazetted Services Syllabus of AMVI Mains Exam 2024: MPSC अराजपत्रित सेवा गट क मधील सहायक मोटार वाहन निरीक्षक (AMVI) या पदाची शैक्षणिक अहर्ता ही तांत्रिक स्वरुपाची असल्याने याचा अभ्यासक्रम (MPSC Non-Gazetted Services Syllabus of AMVI Mains Exam 2024) वेगळा आहे. MPSC Non-Gazetted Services Syllabus of AMVI Mains Exam 2024 खाली प्रदान करण्यात आला आहे.
Sr. No | Subject |
1 | Strength of Materials: Simple stress, strain energy, shearing force and bending moment, a moment of inertia, Principal planes and stresses, slope, and deflection. Direct and bending stresses, Theory of torsion, assumptions, torsional stresses, and strains |
2 | Manufacturing Processes: Engineering materials and their properties, Metal cutting process: Turning, Drilling, Milling, Boring, Broaching, Finishing, and super finishing. Plastics and their processing Metal joining processes, NC-CNC, and non-conventional machining methods. |
3 | Theory of Machines: Kinematics and dynamics of machines, the role of friction, power transmission equipment such as the flywheel, clutch, belt drive, and governors. Principle of gyroscopes and its effects, Applications of cams. |
4 | Hydraulics and hydraulic machineries: Fluids and their properties, Laminar and turbulent flow, Bernoulli’s Equation, Fluid Pressure, Pascal’s Law, Surface tension, fluid flow and its measurement. Hydraulic turbines, Hydraulic pumps |
5 | Thermal Engineering and refrigeration: Sources of energy: Conventional and non-conventional, Laws of thermodynamics, Principle, and working of heat engines, air compressors. Air Standard, vapors power, and Gas power cycles. Refrigerator and heat pump, Vapor compression, and vapor absorption refrigeration system. |
6 | Industrial Engineering and Management: Types of Management and organization and their functions, Industrial acts, Types of production, plant layouts, process planning, work-study, statistical quality control, Metrology |
7 | Power Developing Systems and construction: chassis, layout types, Sub-systems of automobile SI/CI -Two stroke, four stroke construction and working, types of Chassis and frames CRDI, MPFI system, Fuel pumps and fuel injector ECU for CI engine, Ignition systems used in the automobile |
8 | Cooling and Lubrication systems: Cooling system: purpose, types of the cooling system, troubles, and remedies of the cooling system. lubrication systems: – Types of lubricants, multi-viscosity oils, chassis lubrication. Engine lubrication: -types of lubricating systems, crankcase ventilation, Engine lubrication troubles, and remedies |
9 | Transmission systems: Construction and working of single plate, multi-plate, cone clutch, centrifugal clutch. Faults and remedies /repairs of clutches. Gear Box – Construction and working of sliding mesh, constant mesh, synchromesh, torque converter, Faults, and remedies/repairs of gearbox |
10 | Steering Systems and starting drives: Front axle, types of stub axle, steering geometry, Ackerman’s mechanism. Understeer, oversteer steering linkage. Type of steering gears, Power steering wheel alignment, wheel balancing starter motor drive-Bendix drive, overrunning clutch drive, follow thru drive Construction and working of dynamo and alternator, specifications of alternator Cutouts, relay, and regulator |
11 | Differential, rear axle, and brakes: Differential – function, construction, working principle, Transfer case Types of rear axle: – semi-floating, full floating bearing, three-quarter floating axle Types of brakes: – drum brakes, disk brakes. Hand Brake/ Parking Brake. hydraulic, air brakes, Brake troubleshooting, ABS |
12 | Vehicle maintenance and Transport Management: Performance of vehicles, engine electrical and electronics, workshop layout, repairing and servicing, Emission measurements, and control techniques. Elements of transport and its operations. |
13 | Automobile Electrical and Electronic systems: Battery, Starting system, Alternators, Charging, Inspection, and maintenance of electrical systems. |
14 | Introduction to Electric Vehicles: Introduction to Energy Storage Requirements in Hybrid and Electric Vehicles: – Battery-based energy storage, Battery Specifications, Battery Management System |
15 | Motor Vehicle Act and Road Safety: Introduction to Vehicle Act and Road Safety, Licensing, registration, Motor Vehicle Act, Taxation, Insurance, etc Organization structure of RTO Department, Passenger comfort and safety |
MPSC Non-Gazetted Services Syllabus PDF (Updated)
MPSC Non-Gazetted Services Syllabus PDF: 05 डिसेंबर 2022 रोजी जाहीर झालेली MPSC Non-Gazetted Services Syllabus PDF डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
PDF Name | Download Link |
MPSC Non-Gazetted Services Syllabus of Prelims Exam 2024 | Click here to download |
MPSC Non-Gazetted Services Syllabus of Group B Mains Exam 2024 | Click here to download |
MPSC Non-Gazetted Services Syllabus of Group C Mains Exam 2024 | Click here to download |
Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.
Maharashtra Exam Study Material
Other Article Related to MPSC Non Gazetted Services 2024
- MPSC Non Gazetted Services Notification 2024
- MPSC Non Gazetted Services Exam Pattern 2024
- MPSC Non Gazetted Services Vacancy 2024
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2024 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |
Official Website of MPSC | www.mpsc.gov.in |