Table of Contents
MPSC प्राध्यापक भरती 2023
MPSC प्राध्यापक भरती 2023: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विविध विषयातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी MPSC प्राध्यापक भरती 2023 जाहीर केली आहे. एकूण 183 पदाच्या भरतीसाठी MPSC प्राध्यापक भरती 2023 जाहीर झाली आहे. MPSC प्राध्यापक भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2023 आहे. या लेखात आपण MPSC प्राध्यापक भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, ऑनलाईन अर्ज लिंक आणि निवड प्रकिया याबद्दल माहिती देण्यात आली आहे.
MPSC प्राध्यापक भरती 2023: विहंगावलोकन
MPSC प्राध्यापक भरती 2023 अंतर्गत एकूण 183 पदाची भरती होणार आहे. MPSC प्राध्यापक भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार 03 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज सादर करू शकतात. MPSC प्राध्यापक भरती 2023 बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.
MPSC प्राध्यापक भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
आयोग | महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) |
भरतीचे नाव | MPSC प्राध्यापक भरती 2023 |
पदांची नावे |
|
एकूण रिक्त पदे | 183 |
अर्ज सुरु होण्याची तारीख | 13 सप्टेंबर 2023 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 03 ऑक्टोबर 2023 |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
अधिकृत संकेतस्थळ | www.mpsc.gov.in |
MPSC प्राध्यापक भरती 2023 साठी महत्वाच्या तारखा
MPSC प्राध्यापक भरती 2023 साठी अर्ज करायची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2023 असून इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात तपासू शकतात.
MPSC प्राध्यापक भरती 2023 – महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
MPSC प्राध्यापक भरती 2023 ची अधिसूचना | 13 सप्टेंबर 2023 |
MPSC प्राध्यापक भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख | 13 सप्टेंबर 2023 |
MPSC प्राध्यापक भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 03 ऑक्टोबर 2023 |
MPSC प्राध्यापक भरती 2023 अधिसूचना
MPSC प्राध्यापक भरती 2023 अंतर्गत एकूण 183 प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक या संवर्गातील रिक्त पदांची भरती होणार आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 13 सप्टेंबर 2023 ते 03 ऑक्टोबर 2023 या कालावधीत अर्ज सादर करू शकतात. पदानुसार MPSC प्राध्यापक भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
MPSC प्राध्यापक भरती 2023 अधिसूचना | |
पदाचे नाव | अधिसूचना PDF |
प्राध्यापक (महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट अ) | डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा |
प्राध्यापक (वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट ब) | डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा |
सहाय्यक प्राध्यापक (महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट अ) | डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा |
सहयोगी प्राध्यापक (महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट अ) | डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा |
MPSC प्राध्यापक भरती 2023 मधील रिक्त पदांचा तपशील
MPSC प्राध्यापक भरती 2023 अंतर्गत एकूण 183 पदांची भरती होणार असून पदानुसार रिक्त पदांचा तपशील खाली देण्यात आला आहे.
पदाचे नाव | रिक्त पदे |
प्राध्यापक (महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट अ) | 13 |
प्राध्यापक (वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट ब) | 41 |
सहाय्यक प्राध्यापक (महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट अ) | 94 |
सहयोगी प्राध्यापक (महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट अ) | 35 |
एकूण | 183 |
MPSC प्राध्यापक भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष
MPSC प्राध्यापक भरती 2023 मधील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदास आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव व वयोमर्यादा याबद्दल माहिती खाली दिली आहे
शैक्षणिक पात्रता
MPSC प्राध्यापक भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व अनुभव खाली देण्यात आला आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्राध्यापक (महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट अ) | शैक्षणिक अहर्ता:
अनुभव
|
प्राध्यापक (वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट ब) | शैक्षणिक अहर्ता:
|
सहाय्यक प्राध्यापक (महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट अ) | शैक्षणिक अहर्ता:
अनुभव:
|
सहयोगी प्राध्यापक (महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट अ) | शैक्षणिक अहर्ता:
अनुभव:
|
वयोमर्यादा
MPSC प्राध्यापक भरती 2023 साठी प्रवर्गानुसार वयोमर्यादा खाली देण्यात आली आहे.
- सर्वसाधारण प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे
- मागास प्रवर्ग: 18 ते 43 वर्षे
- दिव्यांग उमेदवार: 18 ते 45 वर्षे
MPSC प्राध्यापक भरती 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क
MPSC प्राध्यापक भरती 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क प्रवर्गानुसार खाली देण्यात आले आहे.
- सर्वसाधारण प्रवर्ग: रु. 719
- मागास प्रवर्ग: रु. 449
MPSC प्राध्यापक भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक
MPSC प्राध्यापक भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवारांना दिनांक 03 ऑक्टोबर 2023 पर्यंत MPSC च्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. MPSC प्राध्यापक भरती 2023 ची ऑनलाईन अर्ज लिंक खाली देण्यात आली आहे.
MPSC प्राध्यापक भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक
MPSC प्राध्यापक भरती 2023: निवड प्रक्रिया
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC प्राध्यापक भरती 2023 साठी निवड प्रक्रियेबाबत सूचना जाहीर केल्या आहेत. निवड प्रक्रियेच्या सूचना खालीलप्रमाणे आहेत.
- प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी अर्हता किमान असून, किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलाविण्याकरिता पात्र असणार नाही.
- जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जाची संख्या आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता आणि/अथवा अनुभव यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता / अनुभव किंवा अन्य योग्य निकष यांच्या आधारे अथवा चाळणी परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल.
- चाळणी परीक्षा घेण्याचे निश्चित झाल्यास, अर्हता आणि / अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही.
- चाळणी परिक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेचे माध्यम व इतर बाबी (लागू असल्यास) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येतील.
- चाळणी परीक्षा घेतल्यास चाळणी परीक्षेचे गुण व मुलाखतीचे गुण एकत्रितरित्या विचारात घेऊन तर चाळणी
- परीक्षा न झाल्यास केवळ मुलाखतीच्या गुणांच्या आधारे उमेदवाराची शिफारस करण्यात येईल. मुलाखतीमध्ये किमान 41% व त्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या उमेदवारांचाच शिफारशीसाठी विचार केला जाईल.
- प्रस्तुत पदाची निवड प्रक्रिया उच्च व तंत्र शिक्षण विभागातील सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ (सेवाप्रवेश नियम) 2023, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (AICTE) (DEGREE REGULATION) अधिसूचना, 2019 तसेच आयोगाकडून वेळोवेळी सुधारण्यात येणाऱ्या कार्यनियमावली / कार्यपध्दतींनुसार राबविण्यात येईल.
- अंतिम शिफारस यादी तयार करताना समान गुण धारण करणा-या उमेदवाराची क्रमवारी (Ranking) आयोगाच्या दिनांक 12 सप्टेंबर 2023 रोजीच्या प्रसिध्दीपत्रकामधील तरतुदीनुसार निश्चित करण्यात येईल.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप