Marathi govt jobs   »   Latest Post   »   MPSC PSI विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा...
Top Performing

MPSC PSI विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 प्रवेशपत्र जाहीर

MPSC PSI विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 प्रवेशपत्र जाहीर

MPSC PSI विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 प्रवेशपत्र जाहीर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक 06 डिसेंबर 2023 रोजी MPSC PSI विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 प्रवेशपत्र जारी केले आहे. MPSC PSI विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 10 डिसेंबर 2023 रोजी होणार आहे. या लेखात आपण MPSC PSI विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 प्रवेशपत्र बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

MPSC PSI विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 प्रवेशपत्र जाहीर : विहंगावलोकन 

MPSC PSI विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 प्रवेशपत्र जाहीर : विहंगावलोकन 
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
आयोगाचे नाव महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
परीक्षेचे नाव पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023
लेखाचे नाव MPSC PSI विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 प्रवेशपत्र जाहीर
अधिकृत संकेतस्थळ  www.mpsc.gov.in

MPSC PSI विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 प्रवेशपत्र जाहीर : अधिकृत सूचना 

महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा- 2023 शनिवार, दिनांक 02 डिसेंबर, 2023 रोजी घेण्याचे नियोजित होते. तथापि, प्रशासकीय कारणास्तव सदर परीक्षा पुढे ढकलण्यात येऊन दिनांक 02 डिसेंबर, 2023 ऐवजी सुधारित दिनांकास म्हणजेच रविवार, दिनांक 10 डिसेंबर, 2023 रोजी आयोजित करण्यात येईल. आज दिनांक 06 डिसेंबर 2023 रोजी या परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर झाले आहे.

MPSC PSI विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 प्रवेशपत्र: अधिकृत सूचना PDF

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

MPSC PSI विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 प्रवेशपत्र_4.1

FAQs

MPSC PSI विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 प्रवेशपत्र कधी जाहीर झाले?

MPSC PSI विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 प्रवेशपत्र 06 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाले.

MPSC PSI विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 प्रवेशपत्र बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

MPSC PSI विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 प्रवेशपत्र बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.