Marathi govt jobs   »   Exam Analysis   »   MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper...
Top Performing

MPSC Rajyaseva Exam Analysis 2022 of Paper 1 (GS) – Download Question Paper PDF | MPSC राज्यसेवा पेपर 1 विश्लेषण

MPSC Rajyaseva Exam Analysis

MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 1: Maharashtra Public Service Commission (MPSC) has successfully conducted MPSC Rajyaseva Prelims Exam 2022 on 21st August 2022. In this article we have covered MPSC Rajyaseva Exam Analysis 2022 in detail. Candidates can download MPSC Rajyaseva Prelims Exam 2022 Question Paper PDF also. Lets see about good attempts, expected cut off, etc details below.

MPSC Rajyaseva Exam Analysis 2022
Category Exam Analysis
Exam MPSC Rajyaseva Prelims 2022
Paper Paper 1 (GS)

MPSC Rajyaseva Exam Analysis 2022

MPSC Rajyaseva Exam Analysis 2022: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022, 21 ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्रातील विविध केंद्रावर आयोजित झाली आहे. सदर लेखात MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 च्या पेपर 1 चे विश्लेषण करण्यात आले आहे. या लेखात MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर 1 2022 ची प्रश्नपत्रिका pdf, विभागानुसार काठीण्यपातळी, कोणत्या विभागावर किती प्रश्न आले होते, चांगला प्रयत्न किती असला पाहिजे होता, इत्यादी गोष्टींवर चर्चा केली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 21 ऑगस्ट 2022 रोजी MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 घेतली. यामध्ये दोन पेपर होते एक सामान्य ज्ञान (GS) व दुसरा CSAT पर ला सामान्यतः General Studies (GS) किंवा सामान्य अध्ययन असे म्हणतात. यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, पर्यावरण आणि चालू घडामोडी हे विषय असतात. एकाद्या पेपरची काठीण्य पातळी, पेपर मध्ये कोणत्या विषयावर किती प्रश्न आले होते. एकाद्या विषयात कोणत्या घटकावर प्रश्न विचारले याबद्दलची माहिती घेण्यासाठी पेपर चे विश्लेषण MPSC Rajyaseva Exam Analysis करणे गरजेचे ठरते. आज आपण या लेखात MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पेपरचे विश्लेषण (MPSC Rajyaseva Exam Analysis) पाहणार आहे.

MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 1 | MPSC राज्यसेवा पेपर 1 विश्लेषण

MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 1: MPSC राज्यसेवा पेपर 1 हा 21 ऑगस्ट 2022 ला सकाळी 10 ते 12 या कालावधीत MPSC राज्यसेवा 2022 पेपर 1 परीक्षा पार पडली. परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे होते.

  • एकूण प्रश्न – 100
  • एकूण गुण – 200
  • निगेटिव्ह मार्किंग – 1/4 (4 चुकीच्या उत्तरांसाठी एका प्रश्नाचे गुण वजा होतील)
  • वेळ – 2 तास

आज या लेखात आपण MPSC राज्यसेवा पेपर 1 चे विश्लेषण (MPSC Rajyaseva Exam Analysis) करणार आहे.

MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 1: Difficulty Level | MPSC राज्यसेवा पेपर 1 विश्लेषण: काठीण्य पातळी

MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 1, Difficulty Level: MPSC राज्यसेवा पेपर 1 ची काठीण्य एकूणच काठीण्य पातळी मध्यम स्वरुपाची असून विषयानुसार काठीण्य पातळी खालीलप्रमाणे आहे.

अनु.क्र. विषयाचे नाव प्रश्न संख्या काठीण्य पातळी
01 सामान्य विज्ञान 20 मध्यम ते कठीण
02 इतिहास 15 मध्यम
03 भूगोल 15 मध्यम
04 राज्यव्यवस्था 15 सोपे-मध्यम
05 अर्थव्यवस्था 15 मध्यम ते कठीण
06 चालू घडामोडी 15 मध्यम
07 पर्यावरण आणि पर्यावरण शास्त्र 5 मध्यम
एकूण  100  मध्यम

MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 1: Good Attempts

MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 1, Good Attempts: MPSC राज्यसेवा पेपर 1(GS) साठी good attempts हे 85-90 आहेत.

Paper Good Attempts  
Paper 1 85-90
Paper 2 70-72
Total 155-162

MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 2

MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 1: Expected Cut off | MPSC राज्यसेवा पेपर 1 विश्लेषण: अंदाजे कट ऑफ

MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 1: Expected Cut-off: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 साठी पेपर 1 Expected Cut off हा 120+ आहे.

MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 1: Subject-Wise Analysis | MPSC राज्यसेवा पेपर 1 चे विषयानुरुप विश्लेषण

MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 1, Subject-Wise Analysis: MPSC राज्यसेवा पेपर 1, 21 ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या पेपर मध्ये इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, पर्यावरण आणि चालू घडामोडी हे विषय होते. या सर्व विषयाचे घटकाप्रमाणे विश्लेषण (MPSC Rajyaseva Exam Analysis) दिले खाली दिले आहेत.

इतिहास (History)

MPSC राज्यसेवा पेपर 1, इतिहास मध्ये खालील घटकांवर प्रश्न विचारण्यात आले होते.

  • मराठा साम्राज्य (1 प्रश्न)
  • प्राचीन भारताचा इतिहास (3 प्रश्न)
  • मध्ययुगीन इतिहास (1 प्रश्न)
  • इतिहासातील प्रमुख संस्था व सोसायटी (1 प्रश्न)
  • स्वतंत्रसंग्रामातील क्रांतिकारक (4 प्रश्न)
  • भारताच्या स्वतंत्र चळवळीचा इतिहास (3 प्रश्न)
  • भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस (2 प्रश्न)

भूगोल (Geography)

MPSC राज्यसेवा पेपर 1, भुगोल मध्ये खालील घटकांवर प्रश्न विचारण्यात आले होते.

  • भारताचा भूगोल (8 प्रश्न)
  • महाराष्ट्राचा भूगोल (1 प्रश्न)
  • 2011 जनगणना (1 प्रश्न)
  • इतर (5 प्रश्न)

राज्यव्यवस्था (भारत व महाराष्ट्र) (Polity)

MPSC राज्यसेवा पेपर 1, राज्यव्यवस्था मध्ये खालील घटकांवर प्रश्न विचारण्यात आले होते.

  • राष्ट्रपती (1 प्रश्न)
  • राष्ट्रीय महिला आयोग (1)
  • संसद (2 प्रश्न)
  • कलम (2 प्रश्न)
  • राज्यघटना समिती (1 प्रश्न)
  • भारताचे परराष्ट्रीय धोरण (1 प्रश्न)
  • घटनादुरुस्ती (2 प्रश्न)
  • न्यायव्यवस्था (1 प्रश्न)
  • लोकसभा (1प्रश्न)
  • इतर (3 प्रश्न)

अर्थशास्त्र (Economics)

MPSC राज्यसेवा पेपर 1, अर्थशास्त्र मध्ये खालील घटकांवर प्रश्न विचारण्यात आले होते.

  • अर्थसंकल्प (1 प्रश्न)
  • विविध आर्थिक योजना व अहवाल (6 प्रश्न)
  • महत्वाचे निर्देशांक (1 प्रश्न)
  • महत्वाच्या अर्थसंकल्पीय संकल्पना (2 प्रश्न)
  • महत्वाच्या संस्था (3 प्रश्न)
  • इतर (2 प्रश्न)

सामान्य विज्ञान (General Science)

MPSC राज्यसेवा पेपर 1, सामान्य विज्ञान मध्ये खालील घटकांवर प्रश्न विचारण्यात आले होते.

  • भौतिकशास्त्र (5 प्रश्न)
  • रासायनिक शास्त्र (5 प्रश्न)
  • जीवशास्त्र (5 प्रश्न)
  • आरोग्य शास्त्र (5 प्रश्न)

पर्यावरण (Environment)

MPSC राज्यसेवा पेपर 1, पर्यावरण मध्ये खालील घटकांवर प्रश्न विचारण्यात आले होते.

  • पर्यावरणातील महत्याच्या संकल्पना (3 प्रश्न)
  • वातारणीय बदल (1 प्रश्न)
  • इतर  (1 प्रश्न)

चालू घडामोडी (Current Affairs)

MPSC राज्यसेवा पेपर 1, चालू घडामोडी मध्ये खालील घटकांवर प्रश्न विचारण्यात आले होते.

  • राज्य बातम्या (1 प्रश्न)
  • आंतरराष्ट्रीय घडामोडी (4 प्रश्न)
  • नियुक्ती (1)
  • पुरस्कार (2 प्रश्न)
  • चर्चेतील व्यक्तिमत्व (2 प्रश्न)
  • अर्थव्यवस्था बातम्या (1 प्रश्न)
  • क्रीडा बातम्या (2  प्रश्न)
  • कराराच्या बातम्या (1  प्रश्न)
  • इतर  (1 प्रश्न)

MPSC Rajyaseva Prelims Exam Paper 1 Question Paper PDF | MPSC राज्यसेवा पेपर 1 PDF

MPSC Rajyaseva Paper 1 Question Paper PDF: 21 ऑगस्ट 2022 रोजी झालेला MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 चा पेपर 1 PDF स्वरुपात डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

MPSC Rajyaseva Prelims Exam 2022 Paper 1 Question Paper PDF

FAQs MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 1

Q.1 MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पेपर 1 परीक्षेची काठीण्य पातळी कशी होती?

उत्तर: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पेपर 1 काठीण्य पातळी मध्यम स्वरुपाची होती.

Q.2 MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पेपर 1 मध्ये एकूण प्रश्नांची संख्या किती आहे?

उत्तर: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पेपर 1 मध्ये एकूण प्रश्नांची संख्या 100 आहे.

Q3. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पेपर 1 परीक्षेचा कालावधी किती आहे?

Ans. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पेपर 1 चा कालावधी 2.00 तास आहे.

Q4. असेच महत्वपूर्ण लेख मला कुठे वाचायला मिळतील?

Ans. Adda 247 मराठीच्या संकेतस्थळावर तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्वपूर्ण लेख वाचायला मिळतील.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

MAHARASHTRA MAHAPACK (Validity 12 Months)
MAHARASHTRA MAHAPACK (Validity 12 Months)

Sharing is caring!

MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 1 - Download Question Paper PDF_4.1

FAQs

What was the level of difficulty of MPSC State Pre-Service Examination 2022 Paper 1 examination?

MPSC State Pre-Service Examination 2022 Paper 1 Difficulty level was of moderate-difficult nature.

What is the total number of questions in MPSC State Pre-Service Examination 2022 Paper 1?

The total number of questions in MPSC State Pre-Service Examination 2022 Paper 1 is 100.

What is the duration of MPSC State Pre-Service Examination 2022 Paper 1 Examination?

Duration of MPSC State Pre-Service Examination 2022 Paper 1 is 2.00 hours.

Where can I find such important articles?

On Adda 247 Marathi website you will find important articles for all competitive exams.