Marathi govt jobs   »   Exam Analysis   »   MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper...

MPSC Rajyaseva Exam Analysis 2022 of Paper 2 | MPSC राज्यसेवा 2022, पेपर 2, चे विश्लेषण

MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 2: Maharashtra Public Service Commission (MPSC) has conducted the MPSC State Services Prelims Exam 2022 on 21 August 2022. The difficulty level of the MPSC Rajyaseva Paper 2 (CSAT) Exam was moderate. MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 2 is necessary to get information about which and what type of questions asked in a particular subject. In this article you will get detailed information about MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 2, Subject and topic-wise analysis, expected cut-off, good attempts, etc. Also you can download MPSC Rajyaseva Prelims Exam Paper 2 PDF below.

MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 2
Category Exam Analysis
Exam MPSC Rajyaseva Prelims 2022
Paper Paper 2 (CSAT)

MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 2

MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 2: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) 21 ऑगस्ट 2022 रोजी MPSC राज्यसेवा परीक्षा घेतली. यामध्ये दोन पेपर होते एक सामान्य ज्ञान (GS) व दुसरा CSAT (Civil Service Aptitude Test). MPSC Rajyaseva Exam मधील CSAT पेपरची काठीण्य पातळी मध्यम स्वरुपाची होती. एकाद्या पेपरची काठीण्य पातळी, पेपर मध्ये कोणत्या विषयावर किती प्रश्न आले होते. एकाद्या विषयात कोणत्या घटकावर प्रश्न विचारले याबद्दलची माहिती घेण्यासाठी पेपर चे विश्लेषण (MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 2) करणे गरजेचे ठरते. या आधी आपण MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 1 चे  विश्लेषण केले आहे. आता आज आपण या लेखात MPSC राज्यसेवा 2022 पेपरचे 2 चे विश्लेषण (MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 2) पाहणार आहे.

MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 2 | MPSC राज्यसेवा पेपर 2 विश्लेषण

MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 1: MPSC राज्यसेवा पेपर 2 हा 21 ऑगस्ट 2022 ला दुपारी 03 ते 05 या कालावधीत MPSC राज्यसेवा 2022 पेपर 2 परीक्षा पार पडली. या पेपरला सामान्यतः सामान्य बुद्धिमत्ता चाचणी किंवा CSAT असे म्हणतात. या मध्ये उताऱ्यांचे आकलन, गणित, बुद्धिमत्ता, निर्णय क्षमता हे विषय येतात. MPSC राज्यसेवा 2022 पेपर 2 परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे होते.

  • एकूण प्रश्न – 80
  • एकूण गुण – 200
  • निगेटिव्ह मार्किंग – 1/4 (4 चुकीच्या उत्तरांसाठी एका प्रश्नाचे गुण वजा होतील)
  • वेळ – 2 तास

आज या लेखात आपण MPSC राज्यसेवा पेपर 2 चे विश्लेषण (MPSC Rajyaseva Exam Analysis) करणार आहे.

MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 1

MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 2: Difficulty Level | MPSC राज्यसेवा पेपर 2 विश्लेषण: काठीण्य पातळी

MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 2: Difficulty Level: MPSC राज्यसेवा पेपर 2 ची काठीण्य एकूणच काठीण्य पातळी मध्यम स्वरुपाची असून विषयानुसार काठीण्य पातळी खालीलप्रमाणे आहे. MPSC राज्यसेवा पेपर 2 (MPSC Rajyaseva Exam Analysis) मधील प्रश्न मराठी व इंग्लिश या दोन्ही भाषेत उपलब्ध होते.

अनु.क्र. विषयाचे नाव प्रश्न संख्या काठीण्य पातळी
01 उताऱ्यांचे आकलन (द्विभाषिक)

(Bilangual)

40 (8 उतारे) मध्यम
02 उताऱ्यांचे आकलन (मराठी) 5 (1 उतारा) सोपे
03 उताऱ्यांचे आकलन (इंग्लिश) 5 (1 उतारा) मध्यम
04 गणित व बुद्धिमत्ता 15 सोपे-मध्यम
05 तार्किक क्षमता 10 मध्यम ते कठीण
06 निर्णय क्षमता 5 मध्यम
एकूण  80 सोपे-मध्यम

MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 1: Good Attempts

MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 2: Good Attempts: MPSC राज्यसेवा पेपर 2 (CSAT) साठी good attempts हे 70-72 आहेत. Good Attempts म्हणजे अश्या प्रश्नांची संख्या ज्याद्वारे आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 चा काट ऑफ सहज पार करू शकतो. दोन्ही पेपरचे good attempts खालील तक्त्यात दिले आहे.

Paper Good Attempts  
Paper 1 85-90
Paper 2 70-72
Total 155-162

MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 2: Expected Cut-off | MPSC राज्यसेवा पेपर अंदाजे कट ऑफ

MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 2: Expected Cut-off: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 साठी पेपर दोन्ही पेपर मिळून Expected Cut-off 120 + आहे. CSAT आता Qualifying in Nature असल्याने पेपर 1 चा कट ऑफ महत्वाचा आहे. CSAT अर्हताकारी (Qualifying) करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी किमान 33% गुणांची अट ठेवण्यात आली आहे.

MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 2: Subject-Wise Analysis | MPSC राज्यसेवा पेपर 2 चे विषयानुरुप विश्लेषण

MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 2: Subject-Wise Analysis: MPSC राज्यसेवा पेपर 2, 21 ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या पेपर मध्ये उताऱ्यांचे आकलन, गणित व बुद्धिमत्ता, निर्णय क्षमता हे विषय होते. या सर्व विषयाचे घटकाप्रमाणे विश्लेषण (MPSC Rajyaseva Exam Analysis) दिले खाली दिले आहेत.

उताऱ्यांचे आकलन – द्विभाषिक (Bilangual Passage)

MPSC राज्यसेवा पेपर 2, उताऱ्यांचे आकलन – द्विभाषिक मध्ये खालील विषयांवर उतारे होते.

  • धन विधेयक (Money Bill) – (5 प्रश्न)
  • अमेरिकेतील राजकारण (Politics in America) – (5 प्रश्न)
  • एल निनो आणि ला नीना महासागर प्रवाह (El Nino and La Nina Ocean Currents – (5 प्रश्न)
  • स्त्रिया आणि नैसर्गिक संपदा (Women and Natural Resources) – (5 प्रश्न)
  • वनविषयक धोरण आणि परिणाम (Forest Policy and Impact) – (5 प्रश्न)
  • संवेग (Momentum) – (5 प्रश्न)
  • खनिज पोषण (Mineral Nutrition) – (5 प्रश्न)
  • युरेनियम वर एक उतारा (Passage on Uranium) – (5 प्रश्न)

उताऱ्यांचे आकलन – मराठी (Marathi Passage)

MPSC राज्यसेवा पेपर 2, उताऱ्यांचे आकलन – मराठी मध्ये खालील विषयांवर उतारा होता.

  • समाधान – (5 प्रश्न)

उताऱ्यांचे आकलन – इंग्लिश (English Passage)

MPSC राज्यसेवा पेपर 2, उताऱ्यांचे आकलन – मराठी मध्ये खालील विषयांवर उतारा होता.

  • Passage on Human Labour and Women Power

गणित व बुद्धिमत्ता (Math and Reasoning)

MPSC राज्यसेवा पेपर 2, गणित मध्ये खालील घटकांवर प्रश्न विचारण्यात आले होते.

  • Puzzle (3 प्रश्न)
  • विभाज्यतेच्या कसोट्या (Tests of Divisibility) (1 प्रश्न)
  • आकृती वर आधारित प्रश्न (Questions based on Diagram) (2 प्रश्न)
  • वेळ व काम (Time and Work) (1 प्रश्न)
  • माध्यमान (Median) (1 प्रश्न)
  • वेन आकृती (Venn Diagram) (1 प्रश्न)
  • ल. सा. वी. (LCM) (1 प्रश्न)
  • ट्रेन वर आधारित प्रश्न (Train) (1 प्रश्न)
  • आलेख (D.I.) (1 प्रश्न)
  • इतर (Miscellaneous) (3 प्रश्न)

तार्किक व निर्णय क्षमता

MPSC राज्यसेवा पेपर 1, तार्किक व निर्णय क्षमता मध्ये खालील घटकांवर प्रश्न विचारण्यात आले होते.

  • तार्किक क्षमता (10 प्रश्न)
  • निर्णय क्षमता (5 प्रश्न)

MPSC Rajyaseva Paper 2 Question Paper PDF | MPSC राज्यसेवा पेपर 2 PDF

MPSC Rajyaseva Paper 2 Question Paper PDF: 21 ऑगस्ट 2022 रोजी झालेला MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 चा पेपर 2 PDF स्वरुपात डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

MPSC Rajyaseva Paper 2 Question Paper PDF

FAQs MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 2

Q.1 MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पेपर 2 परीक्षेची काठीण्य पातळी कशी होती?

उत्तर: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पेपर 2 काठीण्य पातळी मध्यम स्वरुपाची होती.

Q.2 MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पेपर 2 मध्ये एकूण प्रश्नांची संख्या किती आहे?

उत्तर: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पेपर 2 मध्ये एकूण प्रश्नांची संख्या 80 आहे.

Q3. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पेपर 2 परीक्षेचा कालावधी किती आहे?

Ans. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पेपर 2 चा कालावधी 2.00 तास आहे.

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi
Official Website of MPSC https:/mpsc.gov.in/

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

MPSC Rajyaseva Purva Pariksha 2022 Full Length Mock Test Series
MPSC Rajyaseva Purva Pariksha 2022 Full Length Mock Test Series

Sharing is caring!

MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 2 (CSAT) Download Question Paper PDF_4.1

FAQs

What was the level of difficulty of MPSC State Pre-Service Examination 2022 Paper 2 examination?

MPSC State Pre-Service Examination 2022 Paper 2 Difficulty level was of moderate nature.

What is the total number of questions in MPSC State Pre-Service Examination 2022 Paper 2?

The total number of questions in MPSC State Pre-Service Examination 2022 Paper 2 is 80

What is the duration of MPSC State Pre-Service Examination 2022 Paper 2 Examination?

Duration of MPSC State Pre-Service Examination 2022 Paper 2 is 2.00 hours.