Marathi govt jobs   »   Latest Post   »   MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 मुलाखत...

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 मुलाखत वेळापत्रक जाहीर

MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 मुलाखत वेळापत्रक

MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 मुलाखत वेळापत्रक: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 मुलाखत वेळापत्रक भाग 7 जारी केले आहे ज्यानुसार पात्र उमेदवारांची मुलाखत 16 ते 18 जानेवारी 2024 या कालावधीत होणार आहे. सदर प्रसिद्धीपत्रक हे 10 जानेवारी 2024 रोजी जारी करण्यात आले आहे. MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 मध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार या मुलाखतीसाठी पात्र असतील. या लेखात आपण MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 मुलाखत वेळापत्रक बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 मुलाखत वेळापत्रक: विहंगावलोकन 

MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 मुलाखत वेळापत्रक: विहंगावलोकन 
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
आयोगाचे नाव महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
परीक्षेचे नाव MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022
लेखाचे नाव MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 मुलाखत वेळापत्रक
अधिकृत संकेतस्थळ  www.mpsc.gov.in

MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 मुलाखत वेळापत्रक: अधिकृत सूचना 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 मुलाखतीबाबत दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी आपल्या संकेतस्थळावर एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. त्यानुसार 16 ते 18 जानेवारी 2024 या कालावधीत काही उमेदवारांची MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 मुलाखत घेण्यात येणार आहे. सदर मुलाखत नागपूर या केंद्रावर घेण्यात येणार आहे.

MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 मुलाखत अधिकृत सूचना PDF

MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 मुलाखत वेळापत्रक PDF

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 मुलाखत वेळापत्रक  

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 मुलाखत वेळापत्रक खालील तक्त्यात दिले आहे.

अ.क्र. दिनांक  मुलाखत क्रमांक   केंद्र व मुलाखतीचे ठिकाण  
1 16 जानेवारी 2024 ते
18 जानेवारी 2024
  • मु.क्र. 1477 ते 1560
  • मु.क्र.925-964
  • मु.क्र. 1028 ते 1067
  • मु.क्र. 1068-1088
  • दिनांक बदलेले 50 उमेदवार
  • मा. न्यायाधिकरणाच्या निर्णयानुसार 3 उमेदवार
नागपूर

महाराष्ट्र लोकसेवा आयोग त्रिशुल गोल्ड फिल्ड, प्लॉट नंबर, 34, सरोवर विहार समोर, सेक्टर 11, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – 40064

 

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 मुलाखत वेळापत्रक कधी जाहीर झाले?

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 मुलाखत वेळापत्रक 10 जानेवारी 2024 रोजी जाहीर झाले.

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 मुलाखत वेळापत्रक बद्दल माहिती मला कोठे मिळेल?

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 मुलाखत वेळापत्रक बद्दल माहिती या लेखात दिली आहे.