Table of Contents
MPSC Rajyaseva Answer Key 2022 Out, In this article, you get detailed information about MPSC Rajyaseva Mains Exam Answer Key 2022, How to download the answer key, steps to download MPSC Rajyaseva Mains Exam Answer Key 2022, and MPSC Rajyaseva Mains Exam Answer Key 2022 PDF
MPSC Rajyaseva Mains Exam Answer Key 2022
MPSC Rajyaseva Mains Exam Answer Key 2022 Out: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 ची उत्तरतालिका MPSC च्या वेबसाइटवर प्रसिद्ध केली आहे. राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 ही 04,05 व 06 डिसेंबर 2021 रोजी पार पडली. MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षेत बसलेले उमेदवार MPSC च्या अधिकृत वेबसाइटवरून त्यांच्या Answer Key डाउनलोड करू शकतात. MPSC Rajyaseva Mains Exam Answer Key डाउनलोड करण्यासाठी direct लिंक खाली लेखात देण्यात आली आहे. आज या लेखात आपण MPSC Rajyaseva Mains Exam Answer Key (उत्तरतालिका), उत्तरतालिका Pdf, MPSC Rajyaseva Mains Exam Answer Key 2020-21 वर Objection कसे घ्यायचे याबद्दल माहिती पाहणार आहे.
MPSC Rajyaseva Mains Exam Answer Key 2022 Out | MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020-21 उत्तरतालिका जाहीर
MPSC Rajyaseva Mains Exam Answer Key 2020-21 Out: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 04 डिसेंबर ते 06 डिसेंबर 2021 रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा 2020 च्या भाषा पेपर-2 (मराठी व इंग्रजी). सामान्य अध्ययन I, सामान्य अध्ययन II. सामान्य अध्ययन III व सामान्य अध्ययन IV या वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या एकूण 5 प्रश्नपुस्तिकेच्या चारही संचाची प्रथम उत्तरतालिका (MPSC Rajyaseva Mains Exam Answer Key) आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
MPSC Rajyaseva Mains परीक्षेला बसलेले उमेदवार त्यांच्या परीक्षेतील गुणांचे मूल्यांकन करण्यासाठी MPSC Rajyaseva Mains Exam Answer Key 2020-21 चा संदर्भ घेऊ इच्छितात. परीक्षेतील तुमच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यासाठी उत्तर की हा एक उत्तम मार्ग आहे. त्यामुळे आपण पेपरमध्ये झालेल्या चुका सहज ओळखू शकता ज्यामुळे उमेदवारस गुणांची अगोदर गणना करण्यात मदत होते.
MPSC Rajyaseva Mains Exam 2020-21: Important Dates | MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020-21: महत्त्वाच्या तारखा
MPSC Rajyaseva Mains Exam 2020-21: Important Dates: MPSC Rajyaseva Mains Exam 2020-21 च्या सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात पाहू शकता.
MPSC Rajyaseva Mains Exam 2020-21 | |
MPSC Rajyaseva मुख्य परीक्षा अधिसूचना | 13 सप्टेंबर 2021 |
MPSC Rajyaseva मुख्य परीक्षेची तारीख | 04 डिसेंबर 2021 ते 06 डिसेंबर 2021 |
MPSC Rajyaseva मुख्य परीक्षा उत्तरतालिका | 27 डिसेंबर 2021 |
MPSC Rajyaseva मुख्य परीक्षेचा निकाल | लवकरच जाहीर होईल |
MPSC Rajyaseva Mains Exam 2022 Answer Key: Steps to Download | MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020-21 उत्तरतालिका: डाउनलोड करण्यासाठी पायऱ्या
MahaTET Answer Key: Steps to Download: MahaTET उत्तरतालिका pdf डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी खाली नमूद केलेल्या स्टेप्सचे पालन करावे किवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे तुम्ही direct MahaTET Answer Key PDF डाऊनलोड करू शकता.
- एमपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर जा – www.mpsc.gov.in
- उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाटी Candidate Information tab वर जा.
- तेथे Answer Key option दिसेल त्यावर क्लिक करा.
- उत्तरतालिका PDF डाउनलोड करा.
- उत्तर तपासा आणि आक्षेप नोंदवा (असल्यास)
- भविष्यातील वापरासाठी प्रिंट आउट घ्या.
MPSC Rajyaseva Mains Exam 2020-21 Answer Key PDF: Direct Link to Download | MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020-21 PDF: डाउनलोड करण्यासाठी थेट लिंक
MPSC Rajyaseva Mains Exam 2020-21 Answer Key PDF: Direct Link to Download: MPSC Rajyaseva Mains Exam 2020-21 Answer Key PDF उमेदवारांसाठी महत्त्वाची आहे कारण ती त्यांना परीक्षेतील कामगिरीचे मूल्यांकन करण्यास मदत करते. उमेदवार खाली नमूद केलेल्या लिंकवरून MPSC Rajyaseva Mains Exam 2020-21 Answer Key PDF सहजपणे डाउनलोड करू शकतात.
Subject | Link |
Language Paper 2 | डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. |
GS Paper 1 | डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. |
GS Paper 2 | डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. |
GS Paper 3 | डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. |
GS Paper 4 | डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. |
Objection on MPSC Rajyaseva Mains Exam 2020-21 | MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020-21 उत्तरतालीकेवर आक्षेप
Objection on MPSC Rajyaseva Mains Exam 2020-21: MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी उपस्थित उमेदवारांना उत्तरतालिकेवर हरकती सादर करावयाच्या असल्यास, आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक 17 नोव्हेंबर 2021 रोजीच्या प्रसिध्दीपत्रकातील तरतुदीनुसार केवळ ऑनलाईन पध्दतीने प्रोफाईलव्दारे सादर करणे आवश्यक आहे. उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक 03 जानेवारी 2022 रोजी 23.59 वाजेपर्यंत सुरु राहील.
विहित ऑनलाईन पध्दतीव्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही मार्गाने/पध्दतीने सादर करण्यात आलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत.
Latest Posts
- MPSC Rajyaseva Prelims Exam 2021-22 Postponed
- MPSC Rajyaseva Exam 2021 Online Registration Reopen
- MPSC Group B Exam 2021 Online Registration Reopen
FAQs: MPSC Rajyaseva Mains Exam 2020-21 Answer Key
Q1. MPSC Rajyaseva Mains Exam 2020-21 Answer Key कधी जाहीर केली?
Ans. MPSC Rajyaseva Mains Exam 2020-21 Answer Key 27 डिसेंबर 2021 रोजी जाहीर केली.
Q2. मी MPSC Rajyaseva Mains Exam 2020-21 Answer Key ला आव्हान देऊ शकतो का?
Ans. होय, उमेदवार MPSC Rajyaseva Mains Exam 2020-21 Answer Key वर 03 जानेवारी 2021 पर्यंत आक्षेप नोंदवू शकतात.
Q3. MPSC Rajyaseva Mains Exam 2020-21 Answer Key परीक्षेत काही निगेटिव्ह मार्किंग आहे का?
Ans. होय, MPSC Rajyaseva Mains Exam 2020-21 Answer Key परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग आहे.
Q4. मी MPSC Rajyaseva Mains Exam 2020-21 Answer Key PDF कोठून डाउनलोड करू शकतो?
Ans. उमेदवार वरील लिंकवरून MPSC Rajyaseva Mains Exam 2020-21 Answer KeyPDF सहजपणे डाउनलोड करू शकतात.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो