Marathi govt jobs   »   Exam Analysis   »   MPSC Rajaseva Mains Topic wise Analysis
Top Performing

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेत आलेल्या प्रश्नांचे विभागवार वर्गीकरण | MPSC Rajyaseva Mains Exam Subject and Topic wise Weightage

Table of Contents

MPSC Rajyaseva Mains Exam Subject and Topic wise Weightage: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा ही 6 ते 9 डिसेंबर, 2021 रोजी होणार आहे. तर आता आपल्याकडे MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी खूप कमी वेळ उरला आहे. आता या कमी वेळात जेवढा जास्त सराव आणि उजळणी करता येईल तेवढा जास्त सराव आणि उजळणी केली पाहिजे. तुमच्या तयारीला आणि सरावाला मदत मिळावी यासाठी Adda247-मराठी तुमच्यासाठी घेऊन येत आहे, MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेत आलेल्या प्रश्नांचे विभागवार वर्गीकरण | MPSC Rajyaseva Mains Exam Subject and Topic wise Weightage.

MPSC Rajyaseva Mains Exam Subject and Topic wise Weightage | MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेत आलेल्या प्रश्नांचे विभागवार वर्गीकरण

MPSC Rajyaseva Mains Exam Subject and Topic wise Weightage: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची MPSC Rajyaseva Exam देऊन राजपत्रित अधिकारी बनण्याचे स्वप्न आपले सर्वांचेच असते परंतु स्पर्धा परीक्षांमध्ये तेच उमेदवार यशस्वी होतात ज्यांना प्रश्नांचा आवाका समजलेला असतो. कोणत्याही परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी त्या परीक्षेचा परीक्षा नमुना, परीक्षेत कशाप्रकारे प्रश्न विचारतात आणि सर्वात महत्वाचे कोणत्या विषयावर प्रश्न विचारले जातात, याची जाण असणे अतंत्य गरजेचे असते. त्या दृष्टीने, परीक्षेला उपयुक्त पडेल असे, मागच्या 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण येथे देत आहोत. नक्की बघून घ्या, फायदा होईल.

MPSC Rajyaseva Mains Exam Subject Wise Previous Year Trends | एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेचा विषयनिहाय मागील वर्षाचा कल

MPSC Rajyaseva Mains Subject Wise Previous Year Trends:राज्यसेवा मुख्य परीक्षेतील पेपर 1 (इतिहास, भूगोल आणि कृषी), पेपर 2 (भारतीय संविधान, राजकारण व कायदा), पेपर 3 (भारतीय मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क) आणि पेपर 4 (अर्थव्यवस्था व नियोजन, विकास व कृषी अर्थशास्त्र आणि विज्ञान व तंत्रज्ञान ) मध्ये आलेल्या सर्व विषयांवर प्रश्नांचे विभागवार वर्गीकरण (Topic Wise Weightage) खाली दिले आहे.

MPSC Rajyaseva Exam Previous Year Question Papers with Answer Keys PDF 2015-2019

MPSC Rajyaseva Mains Exam Subject Wise Weightage of Paper 1: History | एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेचा विषयनिहाय वर्गीकरण: पेपर 1  इतिहास 

MPSC Rajyaseva Mains Exam Subject Wise Weightage of Paper 1: History एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेतील पेपर 1 मधील इतिहास या विषयावर माघील 5 वर्षात विविध topic वर आलेल्या प्रश्नांचे वर्गीकरण आणि संख्या खाली पाहुयात.

विषय/Topic Name 2015 2016 2017 2018 2019
आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास 2 5 5 4 4
ब्रिटिश सत्तेची भारतामध्ये स्थापना 1 5 2 3 3
सामाजिक-सांस्कृतिक बदल 7 10 10 9 7
सामाजिक व आर्थिक जागृती 8 3 2 4 6
भारतीय राष्ट्रवादाची निर्मिती व विकास 2 3 6 4 6
गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ 19 8 16 14 12
स्वातंत्र्योत्तर भारत 14 8 10 11 9
महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक त्यांची विचारप्रणाली व कार्य 5 11 4 7 5
महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा 4 2 5 4 2

MPSC Rajyaseva Mains Exam Subject Wise Weightage of Paper 1: Geography | एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेचा विषयनिहाय वर्गीकरण: पेपर 1 भूगोल

MPSC Rajyaseva Mains Exam Subject Wise Weightage of Paper 1: Geography एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेतील पेपर 1 मधील भूगोल या विषयावर माघील 5 वर्षात विविध topic वर आलेल्या प्रश्नांचे वर्गीकरण आणि संख्या खाली पाहुयात.

विषय/Topic Name 2015 2016 2017 2018 2019
प्राकृतिक भूगोल 15 8 14     12     13
महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल 7 7 15     10     11
महाराष्ट्राचा मानवी व सामाजिक भूगोल 2 3 2      2      2
पर्यावरणीय भूगोल 18 8 9     12     11
जन भूगोलशास्त्र (महाराष्ट्राच्या संदर्भात) 7 4 4      5      5
सुदूर संवेदन 5 5 5      5      5

MPSC Rajyaseva Mains Exam Subject Wise Weightage of Paper 1: Agriculture | एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेचा विषयनिहाय वर्गीकरण: पेपर 1 भूगोल व कृषी

MPSC Rajyaseva Mains Exam Subject Wise Weightage of Paper 1: Agriculture एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेतील पेपर 1 मधील कृषी या विषयावर माघील 5 वर्षात विविध topic वर आलेल्या प्रश्नांचे वर्गीकरण आणि संख्या खाली पाहुयात.

विषय 2015 2016 2017 2018 2019
कृषी पारिस्थितीकी 12      9      7      6
हवामान 11 24       9     15     14
मृदा 16 16      11     14     13
जल व्यवस्थापन 5 7       12       8       7

MPSC Rajyaseva Mains Exam Subject Wise Weightage of Paper 2: Indian Constitution, Politics & Acts | एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेचा विषयनिहाय वर्गीकरण: पेपर 2 भारतीय संविधान, राजकारण व कायदा

MPSC Rajyaseva Mains Exam Subject Wise Weightage of Paper 2: Indian Constitution, Politics & Acts: एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेतील पेपर 2 मधील भारतीय संविधान, राजकारण व कायदा या विषयांवर माघील 5 वर्षात विविध topic वर आलेल्या प्रश्नांचे वर्गीकरण आणि संख्या खाली पाहुयात.

विषय 2015 2016 2017 2018 2019
भारताचे संविधान 24 18 8 16 17
राजकीय यंत्रणा (शासनाची रचना, अधिकार व कार्ये) 13 19 14 16 15
राज्य सरकार व प्रशासन (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) 7 13 16 12 13
जिल्हा प्रशासन 6 2 3 4 3
ग्रामीण व नागरी स्थानिक प्रशासन 12 15 14 13 14
शिक्षण पद्धती 12 9 12 12 11
पक्ष आणि दबाव गट 7 6 8 6 5
प्रसार माध्यमे 3 4 4 4 4
निवडणुक प्रक्रिया 14 10 14 13 12
प्रशासनिक कायदा 7 5 5 6 5
काही सुसंबद्ध कायदे 16 19 21 19 19
समाज कल्याण व सामाजिक विधिविधान 5 4 7 5 4
सार्वजनिक सेवा 10 13 12 12 12
सरकारी खर्चावर नियंत्रण 12 10 11 11 10

MPSC राज्य सेवा परीक्षा कट ऑफ | MPSC RajyaSeva Previous Year Exam Cut Off

MPSC Rajyaseva Mains Exam Subject Wise Weightage of Paper 3: Human Resource Development | एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेचा विषयनिहाय वर्गीकरण: पेपर 3 मानव संसाधन विकास

MPSC Rajyaseva Mains Exam Subject Wise Weightage of Paper 3 Human Resource Development: एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेतील पेपर 3 मधील भारतीय मानव संसाधन विकास या विषयावर माघील 5 वर्षात विविध topic वर आलेल्या प्रश्नांचे वर्गीकरण आणि संख्या खाली पाहुयात.

विषय 2015 2016 2017 2018 2019
भारतातील मानव संसाधन विकास 18 13 14 16 13
शिक्षण 10 37 29 35 28
व्यावसायिक शिक्षण 2 2 7 3 13
आरोग्य 18 6 10 11 12
ग्रामीण विकास 7 11 9 12 12

MPSC Rajyaseva Mains Exam Subject Wise Weightage of Paper 3: Human Rights | एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेचा विषयनिहाय वर्गीकरण: पेपर 3 मानवी हक्क

MPSC Rajyaseva Mains Exam Subject Wise Weightage of Paper 3: Human Rights: एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेतील पेपर 3 मधील मानवी हक्क या विषयावर माघील 5 वर्षात विविध topic वर आलेल्या प्रश्नांचे वर्गीकरण आणि संख्या खाली पाहुयात.

विषय 2015 2016   2017  2018   2019
जागतिक मानवी हक्क प्रतिज्ञापत्र 9 11 14 18 11
बालविकास 10 4 6 4 3
महिला विकास 8 9 6 5 3
युवक विकास 3 6 5 4 1
आदिवासी विकास 5 4 6 2 4
सामाजिकदृष्ट्या वंचित वर्गाचा विकास 7 4 4 4 6
वयोवृद्ध लोकांचे कल्याण 8 6 5 7 6
कामगार कल्याण 6 3 5 3 5
विकलांग व्यक्तींचे कल्याण 6 7 5 3 6
लोकांचे पुनर्वसन 1 4 5 6 4
आंतरराष्ट्रीय व प्रादेशिक संघटना 14 15 12 10 14
ग्राहक संरक्षण 5 5 5 5 5
मूल्ये आणि नीतितत्त्वे 3 3 3 2 4

MPSC State Services Exam Pattern (Pre + Mains)

MPSC Rajyaseva Mains Exam Subject Wise Weightage of Paper 4: Economics & Planning | एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेचा विषयनिहाय वर्गीकरण: पेपर 4 अर्थव्यवस्था व नियोजन

MPSC Rajyaseva Mains Exam Subject Wise Weightage of Paper 4: Economics & Planning: Human Rights: एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेतील पेपर 4 मधील अर्थव्यवस्था व नियोजन या विषयावर माघील 5 वर्षात विविध topic वर आलेल्या प्रश्नांचे वर्गीकरण आणि संख्या खाली पाहुयात.

विषय 2015 2016 2017 2018 2019
भारतीय अर्थव्यवस्था 2 4 3 2 3
नागरी आणि ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास 6 10 5 7 7
उद्योग 14 7 6 5 8
सहकार 3 5 5 8 5
आर्थिक सुधारणा 5 3 8 10 7
आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवली चळवळ 10 4 2 7 6
गरिबीचे निर्देशांकन व अंदाज 4 4 4 4 4
रोजगार निर्धारणाचे घटक 4 7 7 5 6
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 4 3 3 2 3

MPSC Rajyaseva Mains Exam Subject Wise Weightage of Paper 4: Development & Agriculture Economics | एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेचा विषयनिहाय वर्गीकरण: पेपर 4 विकास व कृषी अर्थशास्त्र

MPSC Rajyaseva Mains Exam Subject Wise Weightage of Paper 4: Development & Agriculture Economics: एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेतील पेपर 4 मधील विकास व कृषी अर्थशास्त्र या विषयावर माघील 5 वर्षात विविध topic वर आलेल्या प्रश्नांचे वर्गीकरण आणि संख्या खाली पाहुयात.

विषय 2015 2016 2017 2018 2019
समष्टि अर्थशास्त्र 4 6 6 3 7
सार्वजनिक वित्तव्यवस्था आणि वित्तीय संस्था 8 11 11 13 11
वाढ, विकास व आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र 15 16 21 13 16
भारतीय कृषीव्यवस्था, ग्रामविकास व सहकार 12 9 11 19 13
कृषी 12 18 13 6 12
अन्न व पोषण आहार 7 10 8 4 7
भारतीय उद्योग पायाभूत सुविधा व सेवा क्षेत्र 2 2 1 1

MPSC Rajyaseva Mains Exam Subject Wise Weightage of Paper 4: Science & Technology | एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेचा विषयनिहाय वर्गीकरण: पेपर 4 विज्ञान व तंत्रज्ञान

MPSC Rajyaseva Mains Exam Subject Wise Weightage of Paper 4: Science & Technology: Development & Agriculture Economics: एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेतील पेपर 4 मधील विज्ञान व तंत्रज्ञान या विषयावर माघील 5 वर्षात विविध topic वर आलेल्या प्रश्नांचे वर्गीकरण आणि संख्या खाली पाहुयात.

विषय 2015 2016 2017 2018 2019
ऊर्जा 7 8 5 6 7
संगणक व माहिती तंत्रज्ञान 5 4 5 5 5
अवकाश तंत्रज्ञान 5 5 6 4 5
जैव तंत्रज्ञान 12 8 8 15 12
भारताचे आण्विक धोरण 5 8 6 5 6
आपत्ती व्यवस्थापन 5 3 5 5 5

या लेखात दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्ही तुम्हाच्या Strong आणि Week Topics चे विश्लेषण करू शकता आणि त्याप्रमाणे तुमच्या Strong Topics चा जास्तीत जास्त सराव आणि Week Topics चा अभ्यास करणे खूप फायदेशीर ठरेल. तेव्हा, वाट कसली बघताय, जोरदार तयारी करा आणि जे टॉपिक राहिले असतील, त्यांचे गुणांकन बघून उजळणी ठरवा .. All the Best!

तुमच्या आगामी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा…!!!

MPSC Rajya Seva Mains Exam Syllabus – Download | MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा – अभ्यासक्रम डाऊनलोड 

MPSC Rajya Seva Mains Exam Syllabus – Download: MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम (मराठी आणि इंग्रजी) डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा.

राज्यसेवा मुख्य परीक्षा – अभ्यासक्रम (मराठी) डाऊनलोड 

MPSC Rajya Seva Mains Exam Syllabus (English) – Download 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेचा दिलेला अभ्यासक्रम तुम्हाला उपयोगी पडेल अशी आम्हाला आशा आहे. तुमच्या पुढील तयारीसाठी Adda 247 मराठी सदैव तुमच्यासोबत असेलच. तुमच्या अभ्यासासाठी आणि पुढील तयारीसाठी शुभेच्छा.

Also Read,

MPSC Group B Combined Subject and Topic wise Weightage

MHADA Bharti Exam Pattern and Syllabus

MAHATET Syllabus 2021: Syllabus and Exam Pattern

FAQS : MPSC Rajyaseva Subject and Topic wise Weightage

Q1. राज्य सेवा मुख्य परीक्षेत एकूण किती पेपर आहेत?

उत्तर : राज्य सेवा मुख्य परीक्षेत एकूण 6 पेपर आहे.

Q2. राज्य सेवा मुख्य परीक्षेतील प्रत्येक पेपरचे विभागवार वर्गीकरण उपलब्ध आहे का?

उत्तर : होय. राज्य सेवा मुख्य परीक्षेतील प्रत्येक पेपरचे विभागवार वर्गीकरण Adda247- Marathi या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Q3. राज्य सेवा मुख्य परीक्षेतील प्रत्येक पेपरच्या विभागवार वर्गीकरणाचा अभ्यास केल्यास त्याचा मुख्य परीक्षेत फायदा होतो का?

उत्तर : होय. नक्कीच, राज्य सेवा मुख्य परीक्षेतील प्रत्येक पेपरच्या विभागवार वर्गीकरणाचा अभ्यास केल्यास त्याचा मुख्य परीक्षेत फायदा होतो.

Q4. राज्य सेवा मुख्य परीक्षेत एकूण वस्तुनिष्ठ विषयांच्या पेपरची संख्या किती?

उत्तर : राज्य सेवा मुख्य परीक्षेत एकूण 5 वस्तुनिष्ठ विषयांचे पेपर आहेत.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Maharashtra Exam Prime Test Pack

Sharing is caring!

MPSC Rajyaseva Mains Exam Subject and Topic wise Weightage_4.1

FAQs

How many papers are there in the Rajyaseva Main Examination?

There are total 6 papers in Rajyaseva Main Examination.

Is there a section wise classification of each paper available for Rajyaseva Main Examination?

Yes. Section wise classification of each paper in State Service Main Examination is available on the website Adda247-Marathi.

Does studying the section wise classification of each paper in Rajyaseva Main Examination benefit it in the main examination?

Yes. Of course, studying the section-wise classification of each paper in Rajyaseva Main Examination is beneficial in the main examination.

What is the total number of objective subject papers in Rajyaseva Main Examination?

There are a total of 5 objective subject papers in Rajyaseva Main Examination.