Marathi govt jobs   »   Daily Quiz   »   General Studies Quiz
Top Performing

General Studies Daily Quiz in Marathi : 11 June 2022 – For MPSC Rajyaseva Exam | मराठी मध्ये सामान्य अध्ययनाचे दैनिक क्विझ : 11 जून 2022

MPSC Rajyaseva Quiz :: Rajyaseva परीक्षेमध्ये दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक विषयाचा पुरेपूर सराव करणे कठीण होते.MPSC Rajaseva Quiz  in Marathi पुनरावृत्तीची प्रक्रिया जलद करतात आणि आपल्याला नियमितपणे अभ्यासात शक्य नसलेल्या प्रश्नांच्या सहाय्याने तो पूर्ण मुद्दा अभ्यासात घेण्यास मदत होते. MPSC Rajyaseva Quiz in Marathi चा सराव केल्यास आपला वेळ वाचतो, आपल्याकडे मॉक टेस्टमध्ये समर्पित करण्यासाठी एक किंवा दोन तास नसल्यास आपण MPSC Rajyaseva Daily Quiz in Marathi चा प्रयत्न करू शकता. आपल्या सोयीनुसार आपण या Daily Quiz कधीही घेऊ शकता; आपल्याला फक्त 10-12 मिनिटे वाचण्याची आवश्यकता आहे. MPSC Rajyaseva Quiz  ने केवळ आपला वेळच वाचवत नाही तर हे आपले सामर्थ्य आणि दुर्बलता दोन्ही प्रतिबिंबित करते.

MPSC Rajyaseva Quiz – General Studies in Marathi

सर्व विषय आणि विविध परीक्षांच्या विशिष्ट General Studies Daily Quiz in Marathi चा प्रयत्न केला तर आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात जसे की MPSC Rajyaseva, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB इ. त्यानुसार दररोज तुम्ही Daily Quiz in Marathi बघू शकता. परीक्षेसाठी तयारी वाढविण्यासाठी MPSC Rajyaseva Quiz for General Studies हा एक उत्कृष्ट मार्ग आहे. हे आपला वेग वाढवते आणि फक्त काही आठवड्यांत आपणास आपले गुण आणि क्रमवारीत मोठा फरक दिसेल. Daily Quiz in Marathi आपली MPSC Rajyaseva तयारी  वर्धित करते. तर चला आजची Quiz पाहुयात.

MPSC Rajyaseva Quiz – General Studies : Questions

Q1. पुढील घटनांची त्यांच्या कालक्रमानुसार मांडणी करा.
A. ढाक्क्यात मुस्लीम लीगची स्थापना.
B. खुदीराम बोस यांचा देहांत करण्यात आला.
C. लॉर्ड हाडींग्जवर बॉम फेकला.
D. सर प्रफुल्लचंद्र चॅटरजी यांच्या अध्यक्षतेखाली लाहोर येथे हिंन्दू परिषद भरविण्यात आली.
पर्यायी उत्तरे:
(a) A, B, C, D
(b) B, A, D, C
(c) A, B, D, C
(d) A, D, C, B

 

Q2. खालीलपैकी कोणत्या विद्वान स्त्रिया ऋग्वेद काळाशी संबंधीत होत्या?
A. विश्ववारा
B. अपाला
C. लोपामुद्रा
D. घोषा
पर्यायी उत्तरे:
(a) फक्त A आणि B
(b) फक्त A, B आणि C
(c) फक्त B, C आणि D
(d) वरील सर्व

 

Q3. पुढीलपैकी कोणत्या प्रकाराने भारताचे भांडवल व संपत्ती ब्रिटनला नेली जात असे?
A. भारतात काम करीत असलेल्या ब्रिटिश नागरी आणि लष्करी अधिकाऱ्यांचे पगार व निवृत्ती वेतन.
B. भारतातील ब्रिटीश भांडवलदारांचा नफा.
C. ब्रिटनमध्ये हिंदी सरकारचा झालेला खर्च.
D. हिंदी सरकारने घेतलेल्या कर्जावरील व्याज.
पर्यायी उत्तरे:
(a) फक्त A, C आणि D
(b) फक्त अ, ब आणि C
(c) A, B, C आणि D
(d) फक्त B, C आणि D

 

Q4. पुढीलपैकी विजोड व्यक्ती ओळखा:
(a) शंकरराव देव
(b) गंगाधरराव देशपांडे
(c) पुंडलीकजी कातगडे
(d) गंगाधरराव देशपांडे

Current Affairs Quiz In Marathi : 11 June 2022 – For MPSC And Other Competitive Exams

Q5. __________च्या सेनापतींनी गंगेपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला तर त्याच्या आरमार प्रमुखांनी समुद्रापलीकडे, परदेशावर, जसे सिलोन, निकोबार बेटे आणि मलया द्विपकल्पाच्या काही भागावर अधिपत्त्य मिळविले होते.
(a) राजेंद्र चोळ I
(b) राजाराजा I
(c) सोमेश्वर III
(d) विक्रमादित्य IV

 

Q6. स्तंभ अ आणि स्तंभ व यांच्या योग्य जोड्या जुळवा:
      स्तंभ अ (सूर्यकूलउत्पत्ती)                                      स्तंभ व (संशोधक)
A. तेजोमेघ परिकल्पना                                                 i. जेम्स जीन्स
B. उल्का-उत्पत्ती परिकल्पना                                       ii. मुल्टन
C. ग्रहकण परिकल्पना                                                iii. लॉकीयर
D. भरती परिकल्पना                                                   iv. लाप्लास
पर्यायी उत्तरे:
    A B C D
(a) ii i iii iv
(b) iii ii iv i
(c) iv iii ii i
(d) i ii iv iii

 

Q.7 भूखंडवहन सिद्धांताच्या पुष्ठिकरणासाठी कोणते पुरावे आहेत? योग्य पर्याय निवडा.
A. जिगसॉ-फिट
B. भ्रंश मूलक प्रवाह
C. विविध क्षेत्रातील जीवाश्म
D. प्रावरणामधील अभिसरण
पर्यायी उत्तरे:
(a) A आणि D
(b) B आणि D
(c) A आणि C
(d) A आणि B

 

Q8. खालील विधानांचे परिक्षण करा आणि योग्य पर्याय निवडा.
विधान A: पृथ्वीचा अंतर्गामा हा निकेल आणि लोह यांच्यापासून बनलेला आहे.
विधान B: पृथ्वीचे कवच हे सिलिका, अल्युमिनियम आणि मैग्नेशियम यांच्या पासून बनलेला आहे.
पर्यायी उत्तरे:
(1) विधान Aआणि B दोन्ही बरोबर आहेत.
(2) विधान A बरोबर असून विधान B चूक आहे.
(3) विधान A चूक असून विधान B बरोबर आहे.
(4) विधान A आणि B दोन्ही चूक आहेत.

General Studies Daily Quiz in Marathi : 10 June 2022 – For MPSC Rajyaseva Exam

Q9. खालील विधानांची सत्यता तपासा, आणि खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते ओळखा.

विधान A: दख्खनचे पठार हे बेसॉल्ट खडकापासून बनलेले आहे.
विधान B: दख्खनच्या पठारावरील बेसॉल्ट खडकाची निर्मिती ज्वालमुखीच्या उद्रेकातून झालेल्या लावा रसाच्या संचयनाने झालेली आहे.
पर्यायी उत्तरे:
(a) विधान A आणि B दोन्ही बरोबर आहेत.
(b) विधान A आणि B दोन्ही चूक आहेत.
(c) विधान A बरोबर असून विधान B चूक आहे.
(d) विधान A चूक असून विधान B बरोबर आहे.

 

Q10. स्तंभ अ आणि स्तंभ व यांच्या योग्य जोड्या जुळवा:
              स्तंभ अ (खडकाचा प्रकार)                                       स्तंभ ब (खडक)
A. बहिनिर्मित अग्निजन्य खडक                                                 i. डाईक
B. अंतनिर्मित अग्निजन्य खडक                                                 ii.कुरुंदाचे खडक
C. जलजन्य खडक                                                                   iii.ग्राफाईट
D. रुपांतरित खडक                                                                  iv. कांग्लोमेरेट
पर्यायी उत्तरे:
   A B C D
(a) i iii iv ii
(b) iv i ii iii
(c) iii ii i iv
(d) ii iii iv i

To Attempt the Quiz on APP with Timings & All India Rank, Download the app now, Click here

YouTube channel- Adda247 Marathi | Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

 

 Adda247 App

 

MPSC Rajyaseva Quiz – General Studies : Solutions

S1. Ans. (c)

Sol.

ढाक्क्यात मुस्लीम लीगची स्थापना-1906

खुदीराम बोस यांचा देहांत करण्यात आला-1908

सर प्रफुल्लचंद्र चॅटरजी यांच्या अध्यक्षतेखाली लाहोर येथे हिंन्दू परिषद भरविण्यात आली-1909

लॉर्ड हाडींग्जवर बॉम फेकला-1912

S2. Ans. (d)

Sol. विश्ववारा, अपाला, लोपामुद्रा, घोषा या विद्वान स्त्रिया ऋग्वेद काळाशी संबंधीत होत्या.

S3. Ans. (c)

Sol.  भारतात काम करीत असलेल्या ब्रिटिश नागरी आणि लष्करी अधिकाऱ्यांचे पगार व निवृत्ती वेतन, भारतातील ब्रिटीश भांडवलदारांचा नफा, ब्रिटनमध्ये हिंदी सरकारचा झालेला खर्च, हिंदी सरकारने घेतलेल्या कर्जावरील व्याज  या प्रकाराने भारताचे भांडवल व संपत्ती ब्रिटनला नेली जात असे.

S4. Ans. (a)

Sol.

  • शकरराव देव हे सत्कार्योत्तेजक सभेचे संस्थापक होते. 1949 मध्ये ते भारतीय संविधान सभेचे सदस्य होते.
  • गंगाधरराव बाळकृष्ण देशपांडे यांना कर्नाटकचा खादी भगीरथ म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी खादी चळवळीसाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी कुमारी आश्रमात कर्नाटकातील पहिले खादी युनिट सुरू केले.
  • ग.देशपांडे यांचे हे कार्य पुंडलिकजी कातगडे यांनी पुढे नेले.
  • भास्कर विष्णू काळे हे देखील या खादी चळवळीशी संबंधित होते.

S5. Ans. (a)

Sol.

  • राजेंद्र चोल पहिला हा दक्षिण भारतीय चोल साम्राज्याचा चोल सम्राट होता, जो 1014 मध्ये त्याचे वडील राजराजा चोल I यांच्यानंतर गादीवर बसला.
  • त्याने चोल साम्राज्याचा प्रभाव उत्तर भारतातील गंगा नदीच्या काठापर्यंत वाढवला.
  • त्याने संपूर्ण हिंद महासागर आणि दक्षिण भारत ताब्यात घेतला आणि नियंत्रित केला.
  • सध्याचे तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तेलंगणा, पाँडेचेरी, अंदमान आणि निकोबार बेटे, लक्षद्वीप आणि छत्तीसगड, ओरिसा, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल हे चोल साम्राज्याचे भाग होते.

S6. Ans. (c)

Sol. तेजोमेघ परिकल्पना  – लाप्लास

उल्का-उत्पत्ती परिकल्पना – लॉकीयर

ग्रहकण परिकल्पना – मुल्टन

भरती परिकल्पना – जेम्स जीन्स

S7. Ans. (c)

Sol. कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरीला समर्थन देणारे पुरावे:

  • खंडांची जुळणी (जिग-सॉ-फिट)
  • महासागरांवरील समान वयाचे खडक
  • प्लेसर ठेवी
  • जीवाश्मांचे वितरण
  • महाद्वीप ‘वाहून गेले’ असावेत असा अंदाज 1596 मध्ये अब्राहम ऑर्टेलियसने प्रथम मांडला होता.
  • ही संकल्पना 1912 मध्ये आल्फ्रेड वेगेनरने स्वतंत्रपणे आणि अधिक पूर्णपणे विकसित केली होती.

S8. Ans. (a)

Sol. पृथ्वीची रचना तीन गोष्टींनी बनलेली आहे:

  • कवच: हा पृथ्वीचा सर्वात बाहेरील घन भाग आहे. पृथ्वीचे कवच घटक, खनिजे आणि खडकांपासून बनलेले आहे.
  • आवरण: कवचाच्या पलीकडे असलेल्या आतील भागाला आवरण म्हणतात. ती एक घन-स्थिती आहे. जाडी 10-200 किमी पर्यंत आहे. कवच आणि आवरणाच्या सर्वात वरच्या भागाला लिथोस्फीअर म्हणतात.
  • गाभा: हा अत्यंत जड पदार्थाचा बनलेला असतो जो मुख्यतः निकेल आणि लोहाने (Fe) बनलेला असतो. म्हणून त्याला “निफे” लेयर असेही म्हणतात.

S9. Ans. (a)

Sol.

  • दख्खनच्या पठाराने देशाच्या दक्षिणेकडील बहुतांश भाग व्यापला आहे.
  • हे पठार तीन पर्वत रांगांमध्ये स्थित आहे आणि भारताच्या आठ राज्यांमध्ये पसरलेले आहे.
  • दक्षिणेला पठार समुद्रसपाटीपासून 1,000 मीटरपेक्षा जास्त उंच आहे. उत्तरेकडे, ते बहुतेक समुद्रसपाटीपासून सुमारे 500 मीटर उंच आहे.
  • दख्खनचे पठार, छोटानागपूर पठार, तिबेट पठार, कटंगा पठार, पूर्व आफ्रिकन पठार हे प्रसिद्ध पठार आहेत.

S10. Ans. (b)

Sol.

बहिनिर्मित अग्निजन्य खडक – कांग्लोमेरेट

अंतनिर्मित अग्निजन्य खडक – डाईक

जलजन्य खडक – कुरुंदाचे खडक

रुपांतरित खडक – ग्राफाईट

MPSC Deputy Director Recruitment 2022 Notification, MPSC उप संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय भरती 2022_70.1

Adda247 Marathi Telegram

Importance of Daily Quiz in Marathi | Daily Quiz in Marathi चे महत्त्व

MPSC Rajyaseva Quiz in Marathi चा सराव का करावा? Rajyaseva परीक्षेत चांगले गुण मिळण्यासाठी सर्व प्रश्नांचा अभ्यास चांगला केला पाहिजे. General Studies Daily Quiz in Marathi हे आपले बळकट क्षेत्र बाहेर आणते आणि त्याकडे लक्ष वेधते जेथे काही लक्ष देणे आवश्यक आहे. MPSC Rajyaseva Quiz for General Studies in Marathi चा नियमितपणे प्रयत्न करून, नियमितपणे आपल्या MPSC Rajyaseva तयारीच्या पातळीचे विश्लेषण करीत आहात. कारण आपल्यासह इतर हजारो इच्छुक रोज त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी या क्विझचा प्रयत्न करतात.

MPSC Rajyaseva Quiz चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आपण प्रश्नमंजुषामध्ये विचारलेले तपशीलवार विषयवार प्रश्न तपासू शकता. हे आपणास आपल्या कमकुवत आणि सशक्त क्षेत्राचे विश्लेषण करण्यास मदत करते, नंतर आपण आपल्या कमकुवत भागावर कार्य करू शकता आणि अधिक गुण मिळविण्यासाठी क्विझवर पुन्हा प्रयत्न करू शकता. तसेच तुम्ही Rajyaseva Daily Quiz in Marathi आमच्या Adda247-मराठी App वर सुद्धा प्रयत्न करू शकता. तेथे तुम्ही तुमची MPSC Rajyaseva Quiz, Quiz ला दिलेल्या वेळेनुसार देऊ शकता.

FAQs: MPSC Rajyaseva Quiz General Studies

Q1. What are the subjects for which daily quizzes are available on Adda247, Marathi?

Ans:Adda247, Marathi हे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व विषयांचे दैनिक
क्विझ प्रकाशित करते.

Q2. How does daily quiz in Marathi will help aspirants to score well in competitive exams?

Ans: मराठीतील दैनिक क्विझ च्या माध्यमातून परीक्षार्थी अचूक सराव करू शकतात. जो त्यांना परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवण्यास मदत करेल.

Q3. Are these daily quizzes according to exam pattern?

Ans: होय, दैनिक क्विझ हि Adda247, Marathi च्या तज्ज्ञ शिक्षकांकडून बनवली जातात व ती आयोगाच्या परीक्षापद्धतीनुसारच असतात.

Q4. What are the exams for which daily quizzes are helpful?

Ans: MPSC Rajyaseva, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB etc या परीक्षांची तयारी दैनिक क्विझ द्वारे होते.

Latest Maharashtra Govt Jobs Majhi Naukri 2022
 Homepage Adda247 Marathi
Adda247 Marathi Quiz for All Competitive Exams Daily Quiz

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

mpsc rajyaseva quiz

Sharing is caring!

General Studies Daily Quiz in Marathi : 11 June 2022 – For MPSC Rajyaseva Exam | मराठी मध्ये सामान्य अध्ययनाचे दैनिक क्विझ : 11 जून 2022_6.1

FAQs

What are the subjects for which daily quizzes are available on Adda247, Marathi?

Adda247, Marathi publish daily quizzes in marathi for all the subjects important for the competitive exams.

How does daily quiz in Marathi will help aspirants to score well in competitive exams?

Practice with daily quiz, prepares the aspirants to score well in the competitive examination.

Are these daily quizzes according to exam pattern?

Adda247, Marathi's expert faculty prepare this quizzes as per the pattern of competitive exams.

What are the exams for which daily quizzes are helpful?

MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB etc exams are covered by the daily quizzes in marathi.