Marathi govt jobs   »   Study Materials   »   MPSC Shorts | Group B and...
Top Performing

MPSC Shorts | Group B and C | Science | भौतिक राशी व त्यांचे एकके

MPSC Shorts | Group B and C

MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर MPSC कॅलेंडर 2024 पाहिले असेल, तर आपल्याला माहितच असेल कि लवकरच MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा अधिसुचना 2024 जाहीर होणार आहे. त्यात भरपूर जागा असणार आहेत. त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असेल. MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे Adda247 आपल्यासाठी घेऊन येत आहेत MPSC Shorts | Group B and C. या मध्ये रोज आपल्याला परीक्षेच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट नोट्स मिळणार आहेत. आज या लेखात आपण भौतिक राशी व त्यांचे एकके बद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत.

MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन

खालील तक्त्यात संक्षिप्त रुपात आपल्याला MPSC Shorts | Group B and C चे विहंगावलोकन मिळेल.

MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता MPSC गट ब आणि क परीक्षा
विषय Science (विज्ञान)
टॉपिक भौतिक राशी व त्यांचे एकके

मुलभूत भौतिक राशींचे एकके

एकूण 07 मुलभूत राशी आहेत. मुलभूत राशींची नावे व त्यांचे एकके खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

क्र.स. मूलभूत राशीचे मराठीत नाव मुलभूत राशीचे इंग्लिशमध्ये नाव एकके सिम्बॉल
1 वस्तुमान Mass किलोग्राम kg
2 लांबी Length मीटर m
3 वेळ Time सेकेण्ड s
4 तापमान Temperature केल्विन K
5 अनुदिप्त तीव्रता Luminous Intensity कैन्डेला cd
6 विद्युत प्रवाह Electric Current ॲम्पिअर A
7 पदार्थाचे परिमाण Amount of substance मोल mol

साधित भौतिक राशींचे एकके

विविध महत्वाच्या साधित राशी व त्यांची एकेके खालील तक्त्यात देण्यात आली आहेत.

अ.क्र. भौतिक राशीचे मराठीत नाव भौतिक राशीचे इंग्लिशमध्ये नाव एकके सिम्बॉल
1 वारंवारिता Frequency हर्ट्झ Hz
2 बल Force न्यूटन N
3 दाब Pressure पास्कल Pa
4 काम, ऊर्जा आणि उष्णतेचे प्रमाण Work, Energy and Amount of heat ज्युल J
5 शक्ती, रेडिएशन फ्लक्स Power, Radiation Flux वॅट W
6 विभवांतर  Potential Difference विद्युतदाब V
7 क्षमता Capacity फॅराडे F
8 विद्युत प्रतिरोध Electrical Resistance ओहम Ω
9 विद्युतवाहकता Electric Conductivity सीमेन्स S
10 चुंबकीय प्रवाह Magnetic Flux वेबर Wb
11 चुंबकीय क्षेत्र Magnetic Field टेस्ला T
12 प्रेरिरता Inductance हेन्री H
13 दीप्तीय अभिवाह Luminous Flux लुमेन lm
14 करणोत्सारिता Radioactivity बेकऱल Bq
15 इलेक्ट्रिक चार्ज Electrical Charge कुलोम C
16 टॉर्क Torque न्यूटन मीटर Nm
17 पृष्ठताण Surface Tension न्यूटन प्रति मीटर N/m
18 पावर डेन्सिटी Power Density वॅट्स प्रति चौरस मीटर W/m2
19 उश्माधारकता Heat Capacity ज्युल प्रति केल्विन J/K
20 विशिष्ट उष्णता Specific Heat ज्युल प्रति किलोग्राम केल्विन J/KgK
21 प्रारण तीव्रता Radiation Intensity वॅट्स प्रति स्टेरॅडियन W/Sr
22 औष्मिक प्रवाहकता Thermal Conductivity वॅट प्रति मीटर केल्विन W/mK
23 चुंबकत्व Magnetism हेन्री प्रति मीटर H/m
24 मोलर ऊर्जा Molar Energy जूल प्रति मोल J/mol
25 प्लँक स्थिरांक Planck Constant जूल सेकंद Js
26 मोलर हिट कॅपॅसिटी Molar Heat Capacity जूल प्रति मोल केल्विन J/mol k
27  प्रेशर ग्रेडियंट Pressure gradient पास्कल प्रति मीटर Pa/m
28 पृष्ठ पोटॅन्शिअल Surface Potential ज्युल प्रति किलोग्रॅम J/kg
29 आवेग Impulse न्यूटन सेकंद Ns
30 कोनीय संवेग Angular Momentum न्यूटन मीटर सेकंद Nms
31 पृष्ठऊर्जा Surface Energy ज्युल्स प्रति चौरस मीटर J/m2
32 विशिष्टरोध Specific Resistance ओहम मीटर Ωm

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MPSC Mahapack
MPSC Mahapack

Sharing is caring!

MPSC Shorts | Group B and C | Science | भौतिक राशी व त्यांचे एकके_4.1

FAQs

सदिश राशी म्हणजे काय?

ज्या भौतिक परिमाणांना दिशेची आवश्यकता असते त्यांना आदिश राशी म्हणतात.

अदिश राशी म्हणजे काय?

ज्या भौतिक परिमाणांना दिशेची आवश्यकता नसते त्यांना आदिश राशी म्हणतात.

भौतिक राशी म्हणजे काय?

भौतिक राशी म्हणजे ज्यांच्या संज्ञांमध्ये आपण भौतिकशास्त्राचे नियम व्यक्त करतो, म्हणजेच ज्या परिमाणांमध्ये ते व्यक्त केले जाऊ शकतात त्यांना भौतिक राशी म्हणतात.