Table of Contents
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020-21 निकाल जाहीर | MPSC State Services Prelims Exam 2020-21 Result Announced: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 21 मार्च, 2021 रोजी घेण्यात आलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020-21 चा निकाल दिनांक 06 सप्टेंबर 2021 रोजी जाहीर करण्यात आला आहे. MPSC Maharashtra State Services Prelims Exam 2020-21 मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांचे विभागनिहाय बैठक क्रमांक आणि त्यांच्या नावांची यादी आणि पूर्व परीक्षेच्या गुणांची सीमारेषा आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. MPSC State Service Pre-Examination 2020-21 Result पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
MPSC State Service Pre-Examination 2020-21 Result | MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020-21 निकाल
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020-21 निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहेत.
- उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांची पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून, पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेस प्रवेश देण्यात आला आहे.
- पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी विहित कालावधीत मुख्य परीक्षेसाठी अर्ज करणा-या व परीक्षा शुल्क भरणा-या अर्हताप्राप्त उमेदवारांनाच मुख्य परीक्षेस प्रवेश देण्यात येईल.
- प्रस्तुत पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना वैयक्तिकरित्या आयोगाकडील नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे (एस.एम.एस.) कळविण्यात येईल.
MPSC State Service Prelims Exam 2020-21: List of Qualified Candidates | MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020-21: पात्र उमेदवारांची यादी
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020-21 मध्ये उत्तीर्ण होऊन मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या सर्व परीक्षार्थींची यादी पाहण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक वर करा. एकूण पात्र उमेदवारांची संख्या 3214 असून त्यापैकी पुणे विभागातून सर्वाधिक 1072 विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020-21 मध्ये सर्व पात्र उमेदवारांचे अभिनंदन आणि मुख्य परीक्षेसाठी शुभेच्छा.
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020-21 पात्र उमेदवारांची यादी
MPSC State Service Prelims Exam 2020-21: Cut-off | MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020-21:गुणांची सीमारेषा
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020-21 मध्ये मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांची प्रवर्गनिहाय गुणांची सीमारेषा (Cut Off) खालीलप्रमाणे आहे; जे उमेदवार पात्र होऊ शकले नाहीत त्यांनी खचून न जाता आपल्या चुकांचे अवलोकन करून त्या सुधारण पुढील वर्षीच्या परीक्षेसाठी लवकरात लवकर अभ्यास सुरु करावा. Adda 247 ची सर्व टीम तुमच्या मदतीला सदैव राहीलच त्यामुळे खचून जाऊ नका आणि पुन्हा एकदा अभ्यासाला सुरुवात करा. पुन्हा एकदा MPSC State Service Pre-Examination 2020-21 मध्ये सर्व पात्र उमेदवारांचे अभिनंदन आणि मुख्य परीक्षेसाठी शुभेच्छा.
FAQs: MPSC State Service Pre-Examination 2020-21 Result
Q1. MPSC State Service Pre-Examination 2020-21 चा निकाल लागला आहे का?
उत्तर: होय. MPSC State Service Pre-Examination 2020-21 चा निकाल 06 सप्टेंबर 2021 रोजी जाहीर करण्यात आला.
Q2. MPSC State Service Pre-Examination 2020-21 चा निकाल कसा तपासता येईल?
उत्तर: उमेदवार वरील दिलेल्या लिंकवरून MPSC State Service Pre-Examination 2020-21 चा निकाल तपासू शकतात.
Q3. MPSC State Service Pre-Examination 2020-21 चा निकाल किती वाजता जाहीर होईल?
उत्तर: MPSC State Service Pre-Examination 2020-21 चा निकाल 06 सप्टेंबर 2021 रोजी संध्याकाळी जाहीर केला जाईल.
Q4. MPSC State Service Pre-Examination 2020-21 चा निकाल कधी जाहीर करेल?
उत्तर: MPSC ने 06 सप्टेंबर 2021 रोजी State Service Pre-Examination 2020-21 निकाल जाहीर केला आहे.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो