Table of Contents
एमपीएससी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020-21: अंतिम उत्तरतालीक निघाली
एमपीएससी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020-21 अंतिम उत्तरतालीका: महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाने (एमपीएससी) राज्य सेवा प्रिलिम्स परीक्षा 2020-21 ची अंतिम उत्तरतालीक (Answer Key) 14 जुलै रोजी जाहीर केली आहे. उमेदवार एमपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळाला (mpsc.gov.in) भेट देऊन किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून एमपीएससी राज्य सेवा प्रिलिम्स परीक्षा 2020-21 ची उत्तरतालीका डाउनलोड करू शकतात.
एमपीएससी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020-21 ही 21 मार्च 2021 रोजी घेण्यात अली होती. खाली दिलेल्या लिंकद्वारे पेपर 1 आणि पेपर 2 चे उत्तरतालीका आणि तसेच दोन्ही प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता.
MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020-21 पेपर-1 प्रश्नपत्रिका
MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020-21 पेपर-1 उत्तरतालीका
MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020-21 पेपर-2 प्रश्नपत्रिका
MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020-21 पेपर-2 उत्तरतालीका