Marathi govt jobs   »   Admit Card   »   MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 प्रवेशपत्र
Top Performing

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 प्रवेशपत्र जाहीर, अधिकृत सूचना पहा

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 प्रवेशपत्र

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 प्रवेशपत्र: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 प्रवेशपत्र जाहीर केले. MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 साठी MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 प्रवेशपत्र जाहीर झाले आहे. MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023, 20, 21 व 22 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. उमेदवार त्यांच्या MPSC च्या खात्यात लॉग इन करून MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. या लेखात MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे, MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 प्रवेशपत्र डाउनलोड करण्याच्या सर्व स्टेप्स याबद्दल सविस्तर माहिती प्रदान करण्यात आली आहे.

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023: विहंगावलोकन

दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 जाहीर करण्यात आले आहेत. उमेदवार या लेखात MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 चा सर्व तपशील तपासू शकतात.

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023: विहंगावलोकन
श्रेणी प्रवेशपत्र
आयोगाचे नाव महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
परीक्षेचे नाव MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन
परीक्षेची तारीख 20, 21 व 22 जानेवारी 2024
MPSC चे अधिकृत संकेतस्थळ https://mpsc.gov.in/

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र अधिकृत सूचना 

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र अधिकृत सूचना: MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेचे आयोजन 20, 21 व 22 जानेवारी 2024 रोजी करण्यात आले आहे. त्यासाठीचे MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 प्रवेशपत्र जाहीर झाले आहे. MPSC च्या संकेतस्थळावर उमेदवार लॉग इन करून त्यांचे MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 प्रवेशपत्र सूचना PDF डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा प्रवेशपत्र 2023 सूचना PDF

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 प्रवेशपत्र डाउनलोड करायची डायरेक्ट लिंक

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 प्रवेशपत्र लिंक: MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 चे प्रवेशपत्र MPSC च्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजेच https://mpsc.gov.in वर प्रसिद्ध झाले आहे. MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्याची थेट लिंक सक्रीय करण्यात आली आहे. खाली दिलेल्या लिंक वरून सर्व उमेदवार MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 प्रवेशपत्र (MPSC Rajyaseva Mains Hall Ticket 2023) डाउनलोड करू शकतात.

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा प्रवेशपत्र 2023

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी, विद्यार्थ्यांकडे पुढील गोष्टी असणे आवश्यक आहे: अर्जात नमूद केलेला मोबाईल क्रमांक किंवा आधार क्रमांक किंवा अर्ज क्रमांक किंवा अर्जात नमूद केलेला ईमेल आयडी यापैकी कोणताही एक तपशील नमूद करुन प्रवेश प्रमाणपत्राचा संक्षिप्त तपशील पाहता येईल. तसेच, प्रवेश प्रमाणपत्र डाऊनलोड व प्रिंट करता येईल.

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 डाउनलोड करण्यासाठी उमेदवार खालील स्टेप्स अनुसरण करून आपले Admit Card डाउनलोड करू शकता.

Step 1: MPSC – mpsc.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. किंवा प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी वर नमूद केलेल्या थेट लिंक वर क्लिक करा.

Step 2: ‘ONLINE FACILITIES’ वर क्लिक करा

Step 3: ‘Admission Certificate’ या मेनू वर क्लिक करा

Step 4: अर्जात नमूद केलेला मोबाईल क्रमांक किंवा आधार क्रमांक किंवा अर्ज क्रमांक किंवा अर्जात नमूद केलेला ईमेल आयडी यापैकी कोणताही एक तपशील नमूद करा

Step 5: तुमच्या Mobile No./Email वर OTP येईल तो नमूद करावा.

Step 6: प्रवेश प्रमाणपत्र डाऊनलोड व प्रिंट करा

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

MPSC अराजपत्रित सेवा गट ब आणि गट क 2023 शी संबंधित इतर लेख

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 प्रवेशपत्र जाहीर, अधिकृत सूचना पहा_4.1

FAQs

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 प्रवेशपत्र कधी जाहीर झाले?

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 प्रवेशपत्र 15 जानेवारी 2024 जाहीर झाले.

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 कधी आहे?

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 20, 21 व 22 जानेवारी 2024 आहे.

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 प्रवेशपत्र बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 प्रवेशपत्र बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.