Marathi govt jobs   »   Exam Analysis   »   MPSC State services Exam Subject wise...

MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षेत आलेल्या प्रश्नांचे विभागवार वर्गीकरण | MPSC State Services Prelims Exam Subject and Topic wise Weightage

Table of Contents

MPSC State Services prelims Exam Subject and Topic wise Weightage: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख जाहीर केली आहे.  MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा ही 2 जानेवारी , 2022 रोजी होणार आहे. या परीक्षेला आता अंदाजे 3 महिने राहिले आहेत. या 3 महिन्यात जर योग्य रीतीने अभ्यास केला तर या परीक्षेत यश मिळवता येऊ शकते. यासाठी परीक्षेच्या  तुमच्या तयारीला आणि सरावाला मदत मिळावी यासाठी Adda247-मराठी तुमच्यासाठी घेऊन येत आहे, MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षेत आलेल्या प्रश्नांचे विभागवार वर्गीकरण | MPSC Rajyaseva Prelims Exam Subject and Topic wise Weightage.

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात | MPSC Rajyaseva Prelims Exam Notification 2021

MPSC Rajyaseva  Prelims Exam Previous Years Topic wise weightage | MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षेत आलेल्या प्रश्नांचे विभागवार वर्गीकरण

MPSC State services Exam Section wise Questions: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची MPSC State services Exam चांगले गुण मिळवण्यासाठी  परीक्षेचे स्वरूप लक्षात घेणे जास्त महत्वाचे आहे.  परीक्षेत कशाप्रकारे प्रश्न विचारतात आणि सर्वात महतवाचे कोणत्या विषयावर कसे प्रश्न विचारले जातात हे माहित असणे अतंत्य गरजेचे असते. त्या दृष्टीने, परीक्षेला सहाय्य होईल असे मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण पुढे दिले आहे.

MPSC State Services Exam Section wise Questions Paper-1: Exam Pattern | MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षेत आलेल्या प्रश्नांचे विभागवार वर्गीकरण : परीक्षेचे स्वरुप

पेपर 1-General Studies (GS) किंवा सामान्य अध्ययन : यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, पर्यावरण आणि चालू घडामोडी हे विषय असतात.

पेपर-1:

व‍िषय प्रश्न
चालू घडामोडी 16-17
राज्यशात्र 15
इतिहास(प्राचीन,मध्ययुगीन व आधुनिक) 15
भूगोल 16
अर्थशात्र 15
सामान्य विज्ञान 18-19
पर्यावरण 5-6

पेपर 2:

व‍िषय प्रश्न
उताऱ्यावरील प्रश्न 50
गणित आणि बुद्धिमत्ता 25
Decision making 5

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा कशी क्रॅक करावी | How to crack MPSC State Services Prelims Exam

 MPSC राज्यसेवा परीक्षा- संपूर्ण अभ्यासक्रम पाहण्यासाठी येते क्लिक करा 

MPSC Rajya Seva Exam Subject wise Weightage- Paper-1: Indian Constitution | MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षेत आलेल्या प्रश्नांचे विभागवार वर्गीकरण-पेपर 1:भारतीय राज्यघटना

या परीक्षेत भारतीय राज्यघटना या विषयावर माघील 3 परीक्षेत विविध topic वर आलेल्या प्रश्नांचे वर्गीकरण आणि संख्या खाली पाहुयात:

विषय 2018 2019 2020
राज्यघटनेची निमिर्ती
1 1
संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्रे 1 2
संसद 3 1 3
संसद समिती 1
विधेयके 2
आयोग 1 2 1
न्यायव्यवस्था 2
पंतप्रधान व मंत्रिमंडळ 1
राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्वे 1
केंद्र-राज्य संबंध 1
स्थानिक शासन 1
मूलभूत हक्क 1 1 1
राज्य विधिमंडळ 1
अधिकृत भाषा 1
राज्यपाल-राष्ट्रपती 2
इतर 6 1 1
एकूण 16 9 14

MPSC State services Exam Subject wise Weightage- Paper-1: Indian Economy | MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षेत आलेल्या प्रश्नांचे विभागवार वर्गीकरण-पेपर 1:भारतीय अर्थव्यवस्था

या परीक्षेत भारतीय अर्थव्यवस्था या विषयावर माघील 3 परीक्षेत विविध topic वर आलेल्या प्रश्नांचे वर्गीकरण आणि संख्या खाली पाहुयात:

विषय 2018 2019 2020
राष्ट्रीय उत्पन्न 1 1
दारिद्र्य 3 2
योजना 2 2 3
S.D.G व M.D.G 1 2 1
लोकसंख्या 2 1
HDI 1
वित्त आयोग
पंचवार्षिक योजना 2 2 1
नीती आयोग 1
आर्थिक सुधारणा(LPG) 1 1
इतर 4 4 5
एकूण 15 15 13

MPSC Rajya Seva Exam Subject wise Weightage- Paper-1: Indian History| MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षेत आलेल्या प्रश्नांचे विभागवार वर्गीकरण-पेपर 1:भारताचा इतिहास

या परीक्षेत भारताचा इतिहास या विषयावर माघील 3 परीक्षेत विविध topic वर आलेल्या प्रश्नांचे वर्गीकरण आणि संख्या खाली पाहुयात.

विषय 2018 2019 2020
प्राचीन इतिहास 7 5 2
मध्ययुगीन इतिहास 2 2 4
आधुनिक इतिहास 5 6 9
एकूण 14 13 15

MPSC State services Exam Subject wise Weightage- Paper-1: Geography | MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षेत आलेल्या प्रश्नांचे विभागवार वर्गीकरण-पेपर 1:भूगोल

या परीक्षेत भूगोल या विषयावर माघील 3 परीक्षेत विविध topic वर आलेल्या प्रश्नांचे वर्गीकरण आणि संख्या खाली पाहुयात.

विषय 2018 2019 2020
जगाचा भूगोल 4 1 2
भारताचा भूगोल 4 2 4
महाराष्ट्राचा भूगोल 4 3
प्राकृतिक भूगोल 6 6 6
एकूण 14 14 15

MPSC Rajya Seva Exam Subject wise Weightage- Paper-1: General Science| MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षेत आलेल्या प्रश्नांचे विभागवार वर्गीकरण-पेपर 1:
सामान्य विज्ञान

या परीक्षेत सामान्य विज्ञान या विषयावर माघील 3 परीक्षेत विविध topic वर आलेल्या प्रश्नांचे वर्गीकरण आणि संख्या खाली पाहुयात.

विषय 2018 2019 2020
भौतिकशास्त्र 5 4 5
रसायनशास्त्र 6 4 6
प्राणिशास्त्र 3 3 1
वनस्पतिशास्त्र 2 2
आहारशास्त्र 1
रोग 1 1 1
इतर 3 6 3
एकूण 19 20 18

MPSC State services Exam Subject wise Weightage- Paper-1: Environment | MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षेत आलेल्या प्रश्नांचे विभागवार वर्गीकरण-पेपर 1:पर्यावरण

या परीक्षेत पर्यावरण या विषयावर माघील 3 परीक्षेत विविध topic वर आलेल्या प्रश्नांचे वर्गीकरण आणि संख्या खाली पाहुयात.

विषय 2018 2019 2020
पर्यावरण 5 5  5

MPSC Rajya Seva Exam Subject wise Weightage- Paper-1: Current Affairs | MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षेत आलेल्या प्रश्नांचे विभागवार वर्गीकरण-पेपर 1:चालू घडामोडी

या परीक्षेत चालू घडामोडी या विषयावर माघील 3 परीक्षेत विविध topic वर आलेल्या प्रश्नांचे वर्गीकरण आणि संख्या खाली पाहुयात.

विषय 2018 2019 2020
निधन वार्ता / चर्चेतील व्यक्ती 1
पुरस्कार 2
पुस्तकाचे लेखक 1
राष्ट्रीय 3 3 4
आंतराराष्ट्रीय 3 3
महाराष्ट्रातील 1 1
विज्ञान आणि तंत्रज्ञान 1 1
इतर 7 7 6
एकूण 15 15 15

कोविड-19 स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Monthly Current Affairs PDF in Marathi- August 2021 | ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- सप्टेंबर 2021

Monthly Current Affairs PDF in Marathi- August 2021 | ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- ऑगस्ट 2021

Monthly Current Affairs PDF in Marathi- July 2021 | ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- जुलै 2021

Monthly Current Affairs PDF in Marathi- June 2021 | ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- जून 2021

Monthly Current Affairs PDF in Marathi- May 2021 | ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- मे 2021

MPSC State Services Exam Section wise Questions Paper-2: Exam Pattern | MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षेत मध्ये आलेल्या प्रश्नांचे विभागवार वर्गीकरण : पेपर-2

या पेपर मध्ये आलेल्या उताऱ्यांचे वर्गीकरण पुढील प्रमाणे :

विषय 2018 2019 2020
पर्यावरण 2 1 2
विज्ञान 2 2 2
अर्थशात्र 1
इतिहास 1
कायदा 1 1
English 1 1 1
मिश्र 4 4 4
एकूण 10 10 10

या पेपर मध्ये आलेल्या गणित आणि बुद्धिमत्ता या वरचे प्रश्न पुढील प्रमाणे :

विषय 2018 2019 2020
शेकडेवारी 1 1
वेग, वेळ, अंतर 1 2
गुणोत्तर प्रमाण 1 1
सरळव्याज-चक्रवाढव्याज 1
संख्येवरील प्रश्न 1 2
Mensuration 1 3
Puzzle 1 2 2
आकृत्या 2 3 1
खरे – खोटे 2 1 2
दिशा 1 1
नातेसंबधं 1 1 1
सांकेतिक भाषा 2 1
Syllogism 1 1 1
मिश्र  9  13  11
एकूण  25 25 25

या लेखात दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्ही तुम्हाच्या Strong आणि Week Topics चे विश्लेषण करू शकता आणि त्याप्रमाणे तुमच्या Week Topics चा जास्तीत जास्त सराव करा आणि Week Topics  strong करून घ्या. Strong Topics चा सराव करून Strong Topics मधले मार्क्स पक्के करा.

… All the Best!

तुमच्या आगामी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा…!!!

Read More:

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (संगमस्थळे, धरणे, काठावरची महत्त्वाची शहरे भारतातील महत्त्वाच्या नद्या: पहिल्या दहा लांब नद्यांची यादी
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी भारतातील शास्त्रीय आणि लोक नृत्य
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017) | FYPs (From 1951 To 2017)

महाराष्ट्रातील महत्त्वाची वृत्तपत्रे | Important Newspapers In Maharashtra

Important Passes in Maharashtra | महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाटरस्ते सजीवांचे वर्गीकरण भाग 2 – प्राणी

भारताची टोकियो ऑलिम्पिक कामगिरी एका दृष्टीक्षेपात

Union and Maharashtra State Council of Ministers

ढग व ढगांचे प्रकार (Clouds And Types Of Clouds)

Indian Constitution | आपली राज्यघटना: मांडणी, स्रोत, भाग, कलमे आणि परिशिष्टे

Highest Mountain Peaks In India – State-Wise List | भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी

State Wise-List Of National Parks In India | भारतातील राष्ट्रीय उद्यानांची राज्यनिहाय यादी

Fundamental Rights Of Indian Citizens | भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार

List Of Countries And Their National Sports |  देशांची यादी आणि त्यांचा राष्ट्रीय खेळ

सार्वजनिक वित्त: राजकोषीय धोरण, अर्थसंकल्पीय पद्धत आणि व्याख्या | Public Finance

महाराष्ट्र राज्य GK PDF प्रश्न आणि स्पष्टीकरणासोबत त्यांचे उत्तर | Download All Parts

FAQs MPSC State Services prelims Exam Topic wise Weightage Paper-1

Q.1 MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेत किती प्रश्न सामान्य विज्ञान चे येतात?

ANS: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेत 17-18 प्रश्न सामान्य विज्ञान चे येतात.

Q.2 MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेत प्रत्येक विषयात विभागवार प्रश्न किती येतात हे कुठे पाहायला मिळेल?

Ans: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेत प्रत्येक विषयात विभागवार प्रश्न किती येतात हे तुम्हाला Adda247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट वर पाहायला मिळेल.

Q.3 MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेत प्रत्येक विषयात विभागवार प्रश्न बघणे आवश्यक आहे का ?

Ans: होय, MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेत प्रत्येक विषयात विभागवार प्रश्न बघणे आवश्यक आहे.

Q.4 MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा-2021 या परीक्षेसाठी विषयानुसार वेटेज बघणे का आवश्यक आहे ?

Ans. विषयानुसार वेटेज बघितल्यावर Strong Topics चा जास्तीत जास्त सराव आणि Week Topics चा अभ्यास करणे खूप फायदेशीर ठरेल.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

Maharashtra MahaPack

Sharing is caring!

MPSC State Services Prelims Exam Subject and Topic wise Weightage_4.1

FAQs

For how many Questions are there for General Science in MPSC State Pre-Service Examination ?

17-18 questions for General Science in MPSC State Service Pre-Examination

Where can I see the number of section wise questions in each subject in MPSC State Service Pre-Examination?

You can see the section wise questions in each subject in MPSC State Service Pre-Examination on the official website of Adda247 Marathi.

Is it necessary to look at the subject weightage for MPSC State Pre-Service Examination-2021?

Yes, section wise questions are required in each subject in MPSC State Service Pre-Examination.

Why is it necessary to look at the subject weightage for MPSC State Pre-Service Examination-2021?

Looking at the weightage by subject, it will be very beneficial to practice Strong Topics as much as possible and study Week Topics.