Marathi govt jobs   »   Exam Syllabus   »   MPSC Stenographer Syllabus 2023
Top Performing

MPSC Stenographer Syllabus 2023 and Exam Pattern (Latest) | MPSC लघुटंकलेखक आणि लघुलेखक अभ्यासक्रम 2023, आणि परीक्षेचे स्वरूप

MPSC Stenographer Syllabus 2023: See the Updated Syllabus of the MPSC Stenographer Syllabus Exam in this article, the Candidate will get detailed information about MPSC Stenographer Syllabus, See the Updated Syllabus of MPSC Stenographer Syllabus Exam 2023 along with MPSC Stenographer Syllabus Syllabus you get information about MPSC Stenographer Syllabus Exam Patten in detail.

MPSC Stenographer Syllabus 2023
Catagory Exam Syllabus
Exam MPSC Stenographer
Name MPSC Stenographer Syllabus 2023
Total Vacancy 253

MPSC Stenographer Syllabus 2023

MPSC Stenographer Syllabus 2023: महाराष्ट्र लोकसेवा आयोग दरवर्षी लघुटंकलेखक पदाची परीक्षा घेत असते. या परीक्षेत तेच उमेदवार यशस्वी होतात ज्यांना प्रश्नांचा आवाका समजलेला असतो आणि हा आवाका समजण्यासाठी आपणस अभ्यासक्रम माहिती असणे आवश्यक ठरते. कोणत्याही परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी त्या परीक्षेचा अभ्यासक्रम माहिती असणे गरजेचे आहे कारण यामुळेच आपण आपल्या अभ्यासाला एक योग्य दिशा देवू शकतो. सोबतच अभ्यासाचे नियोजन करतांना MPSC Stenographer Syllabus 2023 मदत करते. याआधी ही परीक्षा 2018 मध्ये घेण्यात आली होती. तेव्हा MPSC ने जाहीर केलेला अभ्यासक्रम या लेखात दिला आहे. MPSC ने या अभ्यासक्रमांत जर बदल केला तर आम्ही या लेखात update करू त्यामुळे आपण या लेखास वारंवार भेट द्यावी जेणेकरून आपणास MPSC लघुटंकलेखक आणि लघुलेखक अभ्यासक्रमाबद्दल Latest Updates मिळतील. चला तर मग पाहूयात MPSC Stenographer Syllabus 2023

MPSC Stenographer Syllabus and Exam Pattern | MPSC लघुटंकलेखक आणि लघुलेखक अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप

MPSC Stenographer Syllabus 2023: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच बृहन्मुंबईतील विविध शासकीय कार्यालयातील लघुटंकलेखक (मराठी) गट क, लघुटंकलेखक (इंग्रजी) गट क, उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी) गट ब, उच्च श्रेणी लघुलेखक (इंग्रजी) गट ब, निम्न श्रेणी लघुलेखक (मराठी) गट ब, आणि निम्न श्रेणी लघुलेखक (इंग्रजी) गट ब या संवर्गातील पद भरती करीता MPSC Stenographer Recruitment 2023 ची अधिसूचना जाहीर केली आहे. या लेखात MPSC लघुटंकलेखक आणि लघुलेखक अभ्यासक्रम (Syllabus) आणि परीक्षेचे स्वरूप (Exam Pattern) सविस्तर स्वरुपात देण्यात आले आहे.

Adda247 App
Adda247 Marathi Application

MPSC Stenographer Exam Pattern | MPSC लघुटंकलेखक आणि लघुलेखक परीक्षेचे स्वरूप

MPSC Stenographer Exam Pattern: लघुटंकलेखक (मराठी) गट क, लघुटंकलेखक (इंग्रजी) गट क, उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी) गट ब, उच्च श्रेणी लघुलेखक (इंग्रजी) गट ब, निम्न श्रेणी लघुलेखक (मराठी) गट ब, आणि निम्न श्रेणी लघुलेखक (इंग्रजी) गट ब या सर्व पदांसाठी एक चाळणी परीक्षा घेण्यात येते. त्यानंतर लघुलेखन – टंकलेखन परीक्षा व मुलाखत घेण्यात येते.

परीक्षेचे टप्पे :

  1. चाळणी परीक्षा – 100 गुण
  2. लघुलेखन – टंकलेखन परीक्षा – 75 गुण .
  3. मुलाखत – 25 गुण.

उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी), निम्न श्रेणी लघुलेखक (मराठी) व लघुटंकलेखक (मराठी) पदांसाठी परीक्षेचे स्वरूप

उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी), निम्न श्रेणी लघुलेखक (मराठी) व लघुटंकलेखक (मराठी) पदांसाठी परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.

परीक्षेचा संकेतांक विषय गुण प्रश्नसंख्या दर्जा माध्यम

परीक्षेचा कालावधी

052

मराठी 100

100

SSC

मराठी व इंग्रजी

एक तास

बुद्धिमापन चाचणी

उच्च श्रेणी लघुलेखक (इंग्रजी), निम्न श्रेणी लघुलेखक (इंग्रजी) व लघुटंकलेखक (इंग्रजी) पदांसाठी परीक्षेचे स्वरूप

उच्च श्रेणी लघुलेखक (इंग्रजी), निम्न श्रेणी लघुलेखक (इंग्रजी) व लघुटंकलेखक (इंग्रजी) पदांसाठी परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.

परीक्षेचा संकेतांक विषय गुण प्रश्नसंख्या दर्जा माध्यम

परीक्षेचा कालावधी

052
इंग्रजी 100
100
SSC
मराठी व इंग्रजी
एक तास
बुद्धिमापन चाचणी

Note:

  1. लघुलेखन-टंकलेखन चाचणीच्या 75 गुणांपैकी किमान 31 गुण मिळविणे आवश्यक राहील.
  2. 31 पेक्षा कमी गुण प्राप्त करणा-या उमेदवाराची मुलाखत घेण्यात येणार नाही.
  3. लघुलेखन-टंकलेखन व मुलाखत यांच्या एकुण 10० गुणांपैकी किमान 41% गुण मिळविणे आवश्यक राहील.

MPSC Stenographer Syllabus | MPSC लघुटंकलेखक आणि लघुलेखक अभ्यासक्रम

MPSC Stenographer Syllabus: MPSC लघुटंकलेखक आणि लघुलेखक अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे.

उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी), निम्न श्रेणी लघुलेखक (मराठी) व लघुटंकलेखक (मराठी) परीक्षेसाठी अभ्यासक्रम

उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी), निम्न श्रेणी लघुलेखक (मराठी) व लघुटंकलेखक (मराठी) परीक्षेसाठी अभ्यासक्रम खालील तक्त्यात दिला आहे.

अ. क्रं. विषय
1. मराठी – सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतान्यावरील प्रश्नांची उत्तरे
2. बुद्धिमापन चाचणी – उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने सदर प्रश्न विचारण्यात येतील.

उच्च श्रेणी लघुलेखक (इंग्रजी), निम्न श्रेणी लघुलेखक (इंग्रजी) व लघुटंकलेखक (इंग्रजी) परीक्षेसाठी अभ्यासक्रम

उच्च श्रेणी लघुलेखक (इंग्रजी), निम्न श्रेणी लघुलेखक (इंग्रजी) व लघुटंकलेखक (इंग्रजी) परीक्षेसाठी अभ्यासक्रम खालील तक्त्यात दिला आहे.

अ. क्रं. विषय
1. इंग्रजी – Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases & their meaning and comprehension of the passage.
2. बुद्धिमापन चाचणी – उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने सदर प्रश्न विचारण्यात येतील.
Adda247 Marathi Telegram
Adda247 Marathi Telegram

Also, Read

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2023
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

adda247
MPSC Exam Prime Test Pack for Maharashtra exams

 

Sharing is caring!

MPSC Stenographer Syllabus 2023 and Exam Pattern (Latest)_6.1

FAQs

Where can I find MPSC Stenographer Exam Pattern?

You can find MPSC Stenographer Exam Pattern on the Adda247 Marathi website & amp.

Where can I find MPSC Stenographer Syllabus?

You will find MPSC Stenographer Syllabus on the Adda247 Marathi website and app.

What are the marks in MPSC Stenographer Exam?

MPSC Stenographer Exam consists of 100 marks.