Table of Contents
MPSC 2024 अभ्यास योजना | MPSC 2024 Study Plan
MPSC 2024 अभ्यास योजना | MPSC 2024 Study Plan:महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दि. 29 डिसेंबर 2023 रोजी MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अधिसुचना जाहीर केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार यासाठी 05 ते 25 जानेवारी 2024 या कालावधीत आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतात. MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अधिसुचना ही 524 पदांच्या भरतीकरिता जाहीर झाली आहे. ही परीक्षा 25 ऑगस्ट 2024 रोजी होणार आहे. MPSC 2024 प्रवेशपत्र आज जाहीर झालेले आहे. या लेखात या परीक्षेच्या उत्तम तयारीसाठी आवश्यक असणारया अभ्यास साहित्याचा प्लॅन देण्यात आला आहे. या येत्या काही दिवसात आम्ही आपणासाठी MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 च्या दृष्टीने जे टॉपिक महत्वाचे आहेत त्यांच्याबद्दल माहिती दररोज प्रसिद्ध करणार आहोत. सोबतच त्या सर्व टॉपिकच्या लिंक्स या लेखात देण्यात येतील.
MPSC 2024 अभ्यास योजना | MPSC 2024 Study Plan : विहंगावलोकन
या लेखात MPSC परीक्षा 2024 : अभ्यास साहित्य प्लॅन देण्यात आला आहे. ज्याचा फायदा आपणास आगामी काळातील परीक्षेत नक्की होईल. या प्लॅनचे विहंगावलोकन खालील तक्त्यात देण्यात आले आहे.
MPSC 2024 अभ्यास योजना | MPSC 2024 Study Plan : विहंगावलोकन | |
श्रेणी | लेटेस्ट पोस्ट |
विभागाचे नाव | महाराष्ट्र शासन |
भरतीचे नाव | MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 |
पदांची नावे |
|
लेखाचे नाव | MPSC 2024 अभ्यास योजना | MPSC 2024 Study Plan |
लेखातील प्रमुख मुद्दे |
|
अधिकृत संकेतस्थळ | https://mpsc.gov.in/ |
MPSC 2024 अभ्यास योजना | MPSC 2024 Study Plan
MPSC परीक्षा 2024 मध्ये चांगले यश मिळवण्यासाठी आपल्याला अभ्यासाचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. खाली लेखात विषयानुसार आम्ही MPSC परीक्षा 2024 : अभ्यास साहित्य योजना उपलब्ध करू देत आहोत. या टेबलमध्ये नियमितपणे सर्व टॉपिक (घटक) नुसार सर्व लेखाच्या लिंक उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आपणास टॉपिकनुसार सर्व लेख मिळणार आहे. ज्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. त्यामुळे या लेखास बुकमार्क करून ठेवा.
MPSC परीक्षा 2024 : सामान्य ज्ञान(GS)
या विभागात विद्यार्थ्यांचे महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास, अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था आणि चालू घडमोडी यावर आधारित ज्ञान तपासले जाईल. यासाठी विद्यार्थ्यांना खालील मुद्द्यांवर भर देणे फायद्याचे ठरू शकते. सामान्य ज्ञान विषयाची MPSC परीक्षा 2024 : अभ्यास साहित्य योजना खालीलप्रमाणे आहे.
MPSC State Services Prelims Exam: Study Material | MPSC राज्यसेवा पुर्व परीक्षा: अभ्यासाचे स्रोत
MPSC State Services Prelims Exam- Study Material: सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अभ्यास सामग्री अंतिम करणे. बर्याच विद्यार्थ्यांचा असा विश्वास आहे की त्यांच्याकडे अधिक अभ्यास साहित्य आहे, ते त्यांना चांगल्या तयारीसाठी मदत करेल. आपल्याला ही कोंडी फोडण्याची गरज आहे आणि बर्याच पुस्तकांऐवजी आपल्याला सर्वोत्तम पुस्तके निवडण्याची गरज आहे. फक्त पुस्तकातून अभ्यास करणे कंटाळवाणे होते त्यामुळे videos च्या माध्यमातून अभ्यास केला तर जास्त लक्षात ही राहतो. Adda247 मराठी App आणि Adda247 मराठी Website वर Notes and Articles मध्ये विषयाचे study material मिळतील. Adda247 मराठी च्या YouTube च्या चॅनेल वर मोफत व्हिडिओ पाहायला मिळतील.
MPSC Notes : MPSC 2024 अभ्यास योजना | MPSC 2024 Study Plan
MPSC State services Prelims Exam: Test series | MPSC राज्यसेवा पुर्व परीक्षा- Test series
MPSC State services Prelims Exam- Test series: MPSC Rajyaseva Purva परीक्षेसाठी तुमची तयारी करण्यात Test series मोठी भूमिका बजावते. CSAT च्या तयारीसाठी प्रश्नांची प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. CSAT च्या पेपर ला वेळ कमी पडतो त्यामुळे जेवढी जास्त प्रॅक्टिस तेवढा जास्त फायदा होईल. त्याचप्रमाणे पेपर 1 चा जास्तीत जास्त सर्व करणे खूप फायदेशीर ठरेल. Adda247 मराठी App वर MPSC Rajyaseva Purva Pariksha 2024 Full Length Mock Test Series जाहीर करण्यात आली आहे. परीक्षेच्या नवीनतम पद्धतीनुसार या test घेण्यात येतील.
MPSC 2024 ची तयारी कशी करावी?
- परीक्षा पॅटर्न नीट समजून घेणे
- विषयनिहाय तयारी
- मागील वर्षाचे पेपर्स चा सराव करणे
- स्मरण तंत्र
- मॉक टेस्ट
- प्रभावी वेळ व्यवस्थापन
MPSC 2024 अभ्यास योजना | MPSC 2024 Study Plan : बौद्धिक चाचणी(C-SAT)
बौद्धिक चाचणी या विषयात प्रामुख्याने बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित या विषयांचा समावेश होतो. बुद्धिमत्ता चाचणी विषयात विद्यार्थ्याची सामान्य बुद्धिमत्ता तपासली जाते. ज्यात नातेसंबध, संख्यामाला या घटकाचा समावेश होतो. अंकगणित या विषयात घातांक, सामान्य मोजमापन, शेकडेवारी, नफा-तोटा, भागीदारी, सरळव्याज, चक्रवाढ व्याज, सरासरी गुणोत्तर व प्रमाण, वय, क्षेत्रफळ, घनफळ या घटकांचा समावेश होतो. बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित शी संबंधित महत्वाच्या लेखाच्या लिंक खाली देण्यात आल्या आहेत. बौद्धिक चाचणी विषयाचा MPSC परीक्षा 2024 : अभ्यास साहित्य प्लॅन खालीलप्रमाणे आहे.
MPSC 2024 अभ्यास योजना | MPSC 2024 Study Plan : बौद्धिक चाचणी (C-SAT)
बुद्धिमत्ता चाचणी | अंकगणित |
वेब लिंक – वेन आकृत्या अँप लिंक – वेन आकृत्या |
वेब लिंक- सरासरी
अँप लिंक – सरासरी |
वेब लिंक- गहाळ पद शोधणे
अँप लिंक – गहाळ पद शोधणे |
वेब लिंक- भागीदारी
अँप लिंक – भागीदारी |
वेब लिंक- असमानता
अँप लिंक –असमानता |
वेब लिंक-चक्रवाढ व्याज
अँप लिंक – चक्रवाढ व्याज |
वेब लिंक-आकृत्या मोजणे
अँप लिंक – आकृत्या मोजणे |
वेब लिंक-गुणोत्तर व प्रमाण
अँप लिंक – गुणोत्तर व प्रमाण |
वेब लिंक-सहसंबंध
अँप लिंक – सहसंबंध |
वेब लिंक-घातांक
अँप लिंक –घातांक |
वेब लिंक-बैठक व्यवस्था
अँप लिंक – बैठक व्यवस्था |
वेब लिंक-वेळ व अंतर
अँप लिंक – वेळ व अंतर |
वेब लिंक- वर्गीकरण
अँप लिंक – वर्गीकरण |
वेब लिंक-सरळव्याज
अँप लिंक – सरळव्याज |
वेब लिंक-अक्षरमालिका
अँप लिंक – अक्षरमालिका |
वेब लिंक-विभाज्यतेच्या कसोट्या अँप लिंक – विभाज्यतेच्या कसोट्या |
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप
महाराष्ट्र महापॅक