Table of Contents
MPSC वेळापत्रक 2022-23 जाहीर
MPSC वेळापत्रक 2022-23: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने, MPSC अंतर्गत 2022-23 साली घेतल्या जाणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती दिनांक 08 एप्रिल 2024 रोजी जाहीर केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी इच्छुक असलेले उमेदवार या लेखात MPSC वेळापत्रक 2022-23 बद्दल सर्व माहिती तपासू शकतात.
MPSC वेळापत्रक 2022-23: विहंगावलोकन
MPSC वेळापत्रक 2022-23: विहंगावलोकन | |
श्रेणी | लेटेस्ट पोस्ट |
विभाग | महाराष्ट्र लोकसेवा आयोग |
परीक्षेचे नाव | MPSC अंतर्गत येणाऱ्या सर्व परीक्षा |
निकारीचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
लेखाचे नाव | MPSC वेळापत्रक 2022-23 |
अधिकृत संकेतस्थळ | www.mpsc.gov.in |
MPSC वेळापत्रक 2022-23
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सन 2022-23 मध्ये घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती यांची अद्ययावत माहिती दिनांक 08 एप्रिल 2024 रोजी जाहीर केली आहे. सदर PDF मध्ये परीक्षेचे नाव, जाहिरात दिनांक, पूर्व परीक्षेची तारीख, मुख्य परीक्षेची तारीख आणि सद्यस्थिती या बद्दलची सविस्तर माहिती दिली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर जाऊन MPSC वेळापत्रक 2022-23 डाऊनलोड करू शकतात.
MPSC वेळापत्रक 2022-23 डाऊनलोड लिंक
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
- MPSC अराजपत्रित सेवा गट ब आणि गट क 2023 शी संबंधित इतर लेख