Marathi govt jobs   »   Job Notification   »   MPSC Upcoming Exams

MPSC च्या आगामी परीक्षा | MPSC Upcoming Exams | MPSC स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी

MPSC Upcoming Exams: राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन झालं तेव्हा विधानसभेत एमपीएससी परिक्षांच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली असता उपमुख्यमंत्री अजित पवार MPSC च्या सर्व रिक्त जागा भरणार, ही महत्त्वाची घोषणा सभागृहात केली होती. त्या नंतर MPSC च्या सदस्यांयाची संख्या वाढवण्यात आली आहे त्यामुळे MPSC च्या कामाला गती मिळाली आहे. 8 ऑक्टोंबर 2021 रोजी MPSC ने प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. त्यामध्ये आयोगामार्फत सन 2021 मध्ये स्पर्धा परीक्षेद्वारा पदभरती करता आज पर्यंत प्राप्त झालेल्या पदांच्या मागणी पत्राचा तपशील दिलेला आहे. या लेखात आपण MPSC च्या मागणी पत्रांचा तपशील यावर चर्चा करणार आहोत.

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा कशी क्रॅक करावी | How to crack MPSC State Services Prelims Exam

MPSC Upcoming Exams | MPSC च्या आगामी परीक्षा

MPSC Upcoming Exam: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 02 जानेवारी, 2022 रोजी आयोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 करीता दिनांक 04 ऑक्टोबर, 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमधील अधिसूचनेनुसार MPSC ने 290 रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज आमंत्रित केले होते परंतु आता MPSC ने वर्गातील 100 पदांची वाढ केली असून आता एकूण 390 पदांकरीता भरतीप्रक्रिया राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा 2021 आणि  महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2021, महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा 2021, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2021, महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा 2021 या परीक्षा लवकरच जाहीर होतील. ही सुवर्ण संधी पुन्हा येणार नाही. या संधीचा लाभ घेण्यासाठी Adda247 मराठी तुमच्यासाठी घेऊन येत आहे सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असे अभ्यास साहित्य म्हणजेच Study Material for MPSC 2021 Series.चालू घडामोडी वर या विषयाचापरिपुर्ण अभ्यास Adda247 मराठी App च्या आणि Adda247 मराठी Website च्या माध्यमातून करता येईल. Adda247 मराठी च्या यूट्यूब चैनल वर सर्व विषयातील व्हिडिओज उपलब्ध आहेत.

MPSC राज्यसेवा परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रम | MPSC State Services Exam Syllabus

MPSC Upcoming Exam-Notification | MPSC च्या आगामी परीक्षा-प्रसिद्धीपत्रक

MPSC Upcoming Exam: MPSC ने 2021 मध्ये स्पर्धा परीक्षेद्वारा पदभरती करता आज पर्यंत प्राप्त झालेल्या पदांच्या मागणी पत्राचा तपशील 8 ऑक्टोंबर 2019 रोजी प्रसिद्धीपत्रक द्वारा MPSC च्या ऑफिसिअल वेबसाईट वर जाहीर केले आहे. ते पुढीलप्रमाणे :

अ. क्र. परीक्षेचे नाव संवर्ग/ पदे गट विभाग पदसंख्या
1 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 उपजिल्हाधिकारी महसूल व वन 12
2 पोलीस उपअधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त गृह 16
3 सहाय्यक राज्यकर आयुक्त वित्त 16
4 उपमुख्य कार्यकारी अधिकारी/ गटविकास अधिकारी ग्रामविकास व पंचायत राज 15
5 सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा वित्त 15
6 उद्योग उपसंचालक उद्योग ऊर्जा व कामगार 4
7 तहसीलदार महसूल व वन 0
8 सहाय्यक संचालक, कौशल्य विकास कौशल्य विकास व उद्योजकता 100
9 अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क गृह 0
10 सहायक कामगार आयुक्त उद्योग ऊर्जा व कामगार 22
11 सहायक निबंधक, सहकारी संस्था सहकार पणन व वस्त्रोद्योग 18
12 सहायक गटविकास अधिकारी ग्राम विकास व पंचायत राज 17
13 उपअधीक्षक,भूमी अभिलेख महसूल वन 15
14 सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गृह 1
15 उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क गृह 1
16 सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गृह 4
17 कक्ष अधिकारी सामान्य प्रशासन 39
18 उपशिक्षणाधिकारी शालेय शिक्षण व क्रीडा 25
19 सरकारी कामगार अधिकारी उद्योग उर्जा व 54
20 लेखाधिकारी महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा विभाग 0
21 कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी कौशल्य विकास व उद्योजकता 16
22 मुख्याधिकारी नगर विकास 15
23 मुख्याधिकारी नगर विकास 75
24 उपनिबंधक सहकारी संस्था सहकार पणन व वस्त्रोद्योग 10
एकूण 390
25 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा 2021 सहायक कक्ष अधिकारी सामान्य प्रशासन 100
26 सहायक कक्ष अधिकारी महाराष्ट्र लोकसेवा आयोग 7
27 राज्य कर निरीक्षक वित्त 190
28 पोलीस उपनिरीक्षक 376
एकूण 673
29 महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2021 दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गृह 114
30 कर सहायक वित्त 117
31 तांत्रिक सहायक विमा संचालनालय वित्त 13
32 लिपिक टंकलेखक सामान्य प्रशासन 452
33 उद्योग निरीक्षक उद्योग उर्जा व कामगार 103
एकूण 799
34 महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा 2021 सहायक वनसंरक्षक महसूल व वन विभाग 0
35 वनक्षेत्रपाल महसूल व वन विभाग 77
एकूण 77
36 महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2021 उपविभागीय जलसंधारण अधिकारी स्थापत्य मृदा व जलसंधारण विभाग 11
37 सहाय्यक अभियंता स्थापत्य श्रेणी-2 जलसंपदा विभाग 132
38 उपअभियंता विद्युत व यांत्रिकी 12
39 सहाय्यक कार्यकारी अभियंता स्थापत्य 20
40 सहाय्यक अभियंता स्थापत्य श्रेणी-1 21
41 उप अभियंता यांत्रिकी 10
एकूण 206
42 महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा 2021 कृषी उपसंचालक कृषि, पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय 19
43 तालुका कृषी अधिकारी विकास व मत्स्यव्यवसाय विभाग 61
44 कृषी अधिकारी 68
एकूण 148
एकूण पदसंख्या 2293

MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षेत आलेल्या प्रश्नांचे विभागवार वर्गीकरण 

Study Material for All MPSC Exams |  MPSC च्या सर्व परीक्षांसाठी अभ्यास साहित्य

  1. दैनदिन चालू घडामोडी (Daily Current Affairs in Marathi), साप्तहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs in Marathi), ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs in Marathi) अशा स्वरुपात Adda247 मराठीवर चालू घडामोडी उपलब्ध आहेत.
  2.  इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, विज्ञान यासारख्या विषयाचे विविध लेख (Study Material for MPSC Series)  Adda247 मराठी App आणि ऑफिशिअल वेबसाईट वर उपलब्ध आहेत.

स्वातंत्रपूर्व काळातील शिक्षणविषयक आयोग व समित्या | Education Commissions and Committees before Independence

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (उगम, लांबी, क्षेत्र, उपनद्या)

राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप

राष्ट्रपती : अधिकार व कार्ये, संबंधित कलमे 

मानवी रोग: रोगांचे वर्गीकरण आणि रोगांचे कारणे | Human Diseases

3. Adda247 मराठी च्या YouTube चैनलवर तज्ञ शिक्षक विविध विषयातील व्हिडिओज द्वारे शिकवत आहेत आणि त्याचप्रमाणे सध्या विविध स्पर्धापरीक्षांचे लाइव्ह बॅचेस ही सुरू आहेत.

Pavankhind MPSC RAJYASEVA | COMPLETE BATCH
Pavankhind MPSC Rajyaseva Complete Batch

MPSC राज्यसेवा परीक्षा साठी  full length Test टेस्ट सिरीज चालू केली आहे. Test series च्या माध्यमातून  तुम्ही तुमचा अभ्यास तपासू शकता.

MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Full Length Mock Test Series
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 Full Length Test Series

Latest Job Alert:

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात निघाली

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 च्या रिक्त पदसंख्येत वाढ

IBPS Clerk 2021 अधिसूचना जाहीर | IBPS Clerk 2021 Notification Out

SBI PO अधिसूचना 2021 | SBI PO Notification 2021

FAQs: MPSC Upcoming Exam

Q.1 MPSC च्या नवीन प्रसिद्धिपत्रकानुसार कोणत्या परीक्षांचा मागणी पत्राचा तपशील दिला आहे?

उत्तर: MPSC ने राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा 2021 आणि  महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2021, महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा 2021, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2021, महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा 2021 या परीक्षांचा तपशील दिला आहे

Q.2 अर्थशास्त्र या विषयावरच्या टॉपिक ची माहिती कुठे मिळेल?

Ans. अर्थशास्त्र या विषयावरच्या टॉपिक ची माहिती Adda247 मराठी च्या अँप आणि वेबसाईट वर मिळेल.

Q.3 MPSC ने 8 ओक्टोम्बर 2021 रोजी जाहीर केलेले प्रसिद्धिपत्रकानुसार महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा 2021 साठी किती रिक्त जागा आहेत?

Ans. MPSC ने 8 ओक्टोम्बर 2021 रोजी जाहीर केलेले प्रसिद्धिपत्रकानुसार महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा 2021 साठी 148 रिक्त जागा आहेत?

Q.4 MPSC च्या येणाऱ्या परीक्षेबद्दल माहिती कुठे मिळेल?

Ans. MPSC च्या येणाऱ्या परीक्षेबद्दल माहिती Adda247 मराठी च्या अँप आणि वेबसाईट वर मिळेल.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Full Length Mock Test Series
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा

Sharing is caring!

FAQs

What is the number of vacancies for State Service Pre-Examination 2021?

The total number of vacancies in the pre-service examination 2021 is 390.

Details of which examination demand letter is given as per the new press release of MPSC?

MPSC has given details of State Service Pre-Examination 2021, Maharashtra Secondary Service Non-Gazetted Group-B Pre-Examination 2021 and Maharashtra Group C Pre-Service Examination 2021, Maharashtra Forest Service Pre-Examination 2021, Maharashtra Engineering Service Examination 2021, Maharashtra Agricultural Service Examination 2021.

Where can I find information on current affairs topics?

Information on current affairs topics can be found on Adda247 Marathi's app and website.

Where can I get information about the upcoming MPSC exam?

nformation about the upcoming MPSC exam can be found on Adda247 Marathi's App and website

How many vacancies are there for Maharashtra Agricultural Service Examination 2021 as per the press release issued by MPSC on 8th October 2021?

According to the press release issued by MPSC on 8th October 2021, there are 148 vacancies for Maharashtra Agricultural Service Examination 2021?