Table of Contents
256 पदांसाठी MSRTC शिकाऊ भरती 2024 जाहीर
MSRTC (महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने) शिकाऊ पदांसाठी महाराष्ट्रात भरती जाहीर केली आहे. जे उमेदवार पात्र आहेत आणि रिक्त जागांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात फॉर्म भरू शकतात. MSRTC च्या शिकाऊ पदांसाठी नोंदणी लिंक 24 मे 2024 रोजी सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 जून 2024 आहे. या भरती बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.
MSRTC शिकाऊ भरती 2024 : विहंगावलोकन
MSRTC शिकाऊ भरती 2024 : विहंगावलोकन | |
श्रेणी | नोकरी |
विभागाचे नाव | MSRTC |
भरतीचे नाव | MSRTC शिकाऊ भरती 2024 |
पदाचे नाव |
मोटार वाहन मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, मोटार वाहन बॉडी फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, टर्नर |
रिक्त पदांची संख्या | 256 |
अधिकृत संकेतस्थळ | msrtc.maharashtra.gov.in |
एकूण पदसंख्या
रिक्त जागा | ||
पदाचे नाव | जागा | |
1 | इंजिन कारागीर (मोटार मेकॅनिक व्हेईकल) | 65 |
2 | इंधन कारागीर (डिझेल मेकॅनिक) | 64 |
3 | पत्रे कारागीर (मोटार व्हेईकल बॉडी फिटर) | 28 |
4 | सांधाता (वेल्डर) | 15 |
5 | ईलेक्ट्रीशन (वीजतंत्री) | 80 |
6 | कातारी (टर्नर) | 02 |
7 | अभियांत्रिकी (यांत्रिकी) किंवा मोटार पदवीधर (बी.ई.) | 02 |
वयोमर्यादा
- किमान वयोमर्यादा: 16 वर्षे
- कमाल वयोमर्यादा: 33 वर्षे
- मागासवर्गीयांसाठी 5 वर्षे शिथील
शैक्षणिक पात्रता
- शैक्षणिक पात्रता पदानुसार आहे.
- मान्यताप्राप्त मंडळाकडून 10 वी पास ते बी.टेक पर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात.
- 10 वी उत्तीर्ण उमेदवाराने संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय डिप्लोमा देखील असावा.
निवड प्रक्रिया
- लेखी परीक्षा – परीक्षेची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.
- लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखत आणि कागदपत्र पडताळणी होईल.
परीक्षा शुल्क
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ₹ 500 आहे.
- इतर श्रेण्यांसाठी अर्ज शुल्क ₹250 आहे.
वेतन
- नियमानुसार या पदांसाठी वेतन असेल.
अधिकृत जाहिरात
MSRTC शिकाऊ भरती 2024 अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.