Table of Contents
वखार महामंडळ भरती 2023
वखार महामंडळ भरती 2023: महाराष्ट्रातील एक अग्रगण्य महामंडळ म्हणजे वखार महामंडळ. वखार महामंडळात एकूण 302 पदांची भरती येत्या काही दिवसात राबविल्या जाणार असल्याची माहिती मंत्री श्री अब्दुल सत्तार यांनी दिली. वखार महामंडळ भरती 2023 ची कार्यालयीन प्रक्रिया ही अंतिम टप्यात आली आहे. मंत्री श्री अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 2 ते 4 दिवसात वखार महामंडळ भरती 2023 ची अधिसूचना महामंडळामार्फत जाहीर करण्यात येणार आहे. या लेखात आपण वखार महामंडळ भरती 2023 बद्दल तपशीवर माहिती जाणून घेऊ.
वखार महामंडळ भरती 2023: विहंगावलोकन
वखार महामंडळ भरती 2023 अंतर्गत एकूण 302 पदांची भरती होणार आहे. वखार महामंडळ भरती 2023 बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.
वखार महामंडळ भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
महामंडळाचे नाव | वखार महामंडळ, महाराष्ट्र राज्य |
भरतीचे नाव | वखार महामंडळ भरती 2023 |
रिक्त पदांची संख्या | 302 |
निवड प्रक्रिया | मेरीट लिस्ट |
नोकरीचे स्थान | महाराष्ट्र |
अधिकृत संकेतस्थळ | https://mswarehousing.com/ |
वखार महामंडळ भरती 2023 बद्दल अद्ययावत माहिती
शेतकऱ्यांना फायदा करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ करत आहे. मात्र, त्यांच्याकडे अपुरा कर्मचारी वर्ग आहे. केवळ 435 कर्मचाऱ्यांवर संपूर्ण राज्यात कारभार सुरू आहे. 302 कर्मचारी भरण्यास परवानगी दिली आहे. येत्या 2 ते 4 दिवसांत कर्मचारी भरतीची प्रक्रिया सुरू होईल, असे आश्वासन राज्याचे पणन आणि अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. त्यामुळे अनेक दिवसांपासून आडकून पडलेला वखार महामंडळाचा कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, या महामंडळाला मदत करण्यास कमी पडणार नसल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. वृत्तपत्रातील वखार महामंडळ भरती 2023 ची बातमी डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
वखार महामंडळ भरती 2023 संदर्भातील बातमी
वखार महामंडळ भरती 2023 मधील रिक्त जागांचा तपशील
वखार महामंडळ भरती 2023 अंतर्गत विविध संवर्गातील एकूण 302 रिक्त पदांची भरती होणार आहे. अद्याप रिक्त पदांचा तपशील जाहीर झालेला नाही जसा रिक्त पदांचा तपशील जाहीर होईल तसे आम्ही या लेखात अपडेट करू.
वखार महामंडळ भरती 2023साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता
वखार महामंडळ भरती 2023 ची अधिकृत अधिसूचना जाहीर झाल्यावर आम्ही या लेखात पदानुसार रिक्त पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता उपलब्ध करून देऊ. वेळोवेळी वखार महामंडळ भरती 2023 बद्दल अपडेट मिळवण्यासाठी या लेखास बुकमार्क करून ठेवा.
वखार महामंडळ भरती 2023 निवड प्रक्रिया
वखार महामंडळ भरती 2023 ची प्रक्रिया TCS किंवा IBPS मार्फत राबविल्या जाणार आहे. त्यासाठी उमेदवारांची संगणीकृत लेखी परीक्षा (CBT) घेण्यात येणार आहे. वखार महामंडळ भरती 2023 मधील निवड प्रक्रियेचे टप्पे खालीलप्रमाणे आहे.
- संगणीकृत लेखी परीक्षा (CBT)
- वैद्यकीय चाचणी
- प्रमाणपत्र पडताळणी
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
नवीनतम नोकरीच्या सूचना | |
अहमदनगर महानगरपालिका भरती 2023 | |
ASRB भरती 2023 | |
MES भरती 2023 | |
ITBP भरती 2023 | |
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप