Table of Contents
MUCBF भरती 2023
MUCBF भरती 2023: महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. ने MUCBF भरती 2023 जाहीर केली आहे. MUCBF भरती 2023 अंतर्गत दि जालना पिपल्स को-ऑप. बँक लि., जालना मध्ये ट्रेनी क्लार्क आणि ट्रेनी सिनियर ऑफिसर (ब्रांच ऑफिसर) पदाची भरती होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2023 (11:59 PM) आहे. महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन भरती 2023 मध्ये एकूण 19 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. या लेखात, तुम्हाला MUCBF भरती 2023 अधिसूचना, महत्त्वाच्या तारखा, रिक्त जागा तपशील, अर्ज कसा करावा आणि इतर तपशीलवार माहिती मिळेल.
MUCBF दि जालना पिपल्स को-ऑप. बँक भरती 2023: विहंगावलोकन
ममहाराष्ट्र राज्यातील जालना जिल्ह्यातील एक अग्रगण्य दि जालना पिपल्स को-ऑप. बँक लि., जालना या बँकेमध्ये Trainee Sr. Officer (Branch Officer) व Trainee Clerk या पदांकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. MUCBF भरती 2023 वर एक झटपट नजर टाकण्यासाठी विहंगावलोकन सारणी पहा.
MUCBF दि जालना पिपल्स को-ऑप. बँक भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
संस्थेचे नाव | महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. |
बँकेचे नाव | दि जालना पिपल्स को-ऑप. बँक लि., जालना |
भरतीचे नाव | MUCBF दि जालना पिपल्स को-ऑप. बँक भरती 2023 |
पदाचे नाव |
ट्रेनी क्लार्क आणि ट्रेनी सिनियर ऑफिसर (ब्रांच ऑफिसर) |
एकूण रिक्त पदे | 19 |
आवेदन करण्याची पद्धत | ऑनलाईन |
निवड प्रक्रिया | लेखी चाचणी आणि मुलाखत |
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख | 26 ऑगस्ट 2023 |
नोकरी ठिकाण | बँकेचे कार्यक्षेत्र (जालना, औरंगाबाद व परभणी जिल्हा) |
अधिकृत संकेतस्थळ | https://mucbf.com/ |
MUCBF दि जालना पिपल्स को-ऑप. बँक भरती 2023: महत्वाच्या तारखा
MUCBF भरती 2023 महत्वाच्या तारखा: महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. भरती 2023 अंतर्गत ट्रेनी क्लार्क आणि ट्रेनी सिनियर ऑफिसर (ब्रांच ऑफिसर) पदाची भरती होणार असून या संबधी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आले आहेत.
MUCBF दि जालना पिपल्स को-ऑप. बँक भरती 2023: महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
MUCBF भरती 2023 अधिसूचना प्रकाशन तारीख |
17 ऑगस्ट 2023 |
MUCBF भरती 2023 अर्ज सुरु होण्याची तारीख | 17 ऑगस्ट 2023 |
MUCBF भरती 2023 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख | 26 ऑगस्ट 2023 |
MUCBF दि जालना पिपल्स को-ऑप. बँक भरती 2023 अधिसूचना PDF
MUCBF भरती 2023 अधिसूचना PDF: महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. ने 17 ऑगस्ट 2023 रोजी विविध पदांच्या भरतीसाठी MUCBF दि जालना पिपल्स को-ऑप. बँक भरती 2023 जाहीर केली आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून इच्छुक आणि पात्र उमेदवार MUCBF दि जालना पिपल्स को-ऑप. बँक भरती 2023 अधिसूचना पाहू शकता.
MUCBF दि जालना पिपल्स को-ऑप. बँक भरती 2023 अधिसूचना PDF
MUCBF दि जालना पिपल्स को-ऑप. बँक भरती 2023 रिक्त पदाचा तपशील
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि भरती 2023 रिक्त पदाचा तपशील: MUCBF भरती 2023 मध्ये एकूण 12 रिक्त जागा जाहीर झाल्या आहेत. पदानुसार रिक्त जागांचा तपशील खालील तक्त्यात देण्यात आले आहे.
MUCBF भरती 2023 रिक्त जागांचा तपशील | ||
अ. क्र. | पदाचे नाव | रिक्त जागा |
1. | ट्रेनी सिनियर ऑफिसर (ब्रांच ऑफिसर) | 04 |
2. | ट्रेनी क्लार्क | 15 |
एकूण रिक्त जागा | 19 |
MUCBF दि जालना पिपल्स को-ऑप. बँक भरती 2023 पात्रता निकष
MUCBF भरती 2023 अंतर्गत भरण्यात येणाऱ्या पदासाठी आवश्यक असणारे शैक्षणिक पात्रता तुम्ही खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकतात.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | वयोमर्यादा |
ट्रेनी सिनियर ऑफिसर (ब्रांच ऑफिसर) |
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता): मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी (किमान 50% आवश्यक) (प्रथम प्रयत्नांत उत्तीर्ण) व MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक Preference (प्राधान्य): JAIIB / CAIIB / LLB / M.Com. / MBA (Finance / Accounts / Law) / Diploma in Banking & Finance / Diploma in Co-operative Management / DCBM / GDC&A उत्तीर्ण, महाराष्ट्र राज्यातील जालना जिल्ह्यात राहत असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. |
दिनांक 01 ऑगस्ट 2023 रोजी किमान 30 ते कमाल 40 वर्षे |
ट्रेनी क्लार्क |
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता): मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी (किमान 50% आवश्यक) (प्रथम प्रयत्नांत उत्तीर्ण) व MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक. Preference (प्राधान्य): B.Com/M.Com. / MBA (Finance)/GDC&A उत्तीर्ण, महाराष्ट्र राज्यातील जालना जिल्ह्यात राहत असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. |
दिनांक 01 ऑगस्ट 2023 रोजी किमान 22 ते कमाल 35 वर्षे |
MUCBF दि जालना पिपल्स को-ऑप. बँक भरती 2023 Selection Process (भरती प्रक्रिया)
पदानुसार MUCBF दि जालना पिपल्स को-ऑप. बँक भरती 2023 Selection Process (भरती प्रक्रिया) खाली देण्यात आले आहे.
ट्रेनी सिनियर ऑफिसर (ब्रांच ऑफिसर)
- 100 गुणांची लेखी (लघु व दिर्घ स्वरुपाची) परीक्षा घेण्यात येईल.
- लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
ट्रेनी क्लार्क
- 100 गुणांची लेखी (लघु व दिर्घ स्वरुपाची) परीक्षा घेण्यात येईल.
- लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
MUCBF दि जालना पिपल्स को-ऑप. बँक भरती 2023 अर्ज प्रक्रिया
पात्र उमदेवार MUCBF दि जालना पिपल्स को-ऑप. बँक भरती 2023 साठी 17 ऑगस्ट 2023 ते 26 ऑगस्ट 2023 दरम्यान खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |