पहिल्यांदा गोजरी भाषेत कुराणचे भाषांतर करणारे मुफ्ती फैज-उल-वहीद यांचे निधन
जम्मू येथील प्रख्यात इस्लामिक विद्वान मुफ्ती फैज-उल-वहीद ज्यांनी पहिल्यांदा गोजरी भाषेत कुराणचे भाषांतर केले त्यांचे जम्मू येथे निधन झाले. सिराज-उम-मुनेरा’, ‘अहकाम-ए-मयत’ आणि ‘नमाज कें मसाईल कुरान-ओ-हडीस की रोशनी मे’ सारखी अनेक पुस्तकेही त्यांनी लिहिली आहेत.
गोजरी भाषेविषयी:
गुर्जरी – ज्याला गुजरी, गुज्री, गोजारी किंवा गोजरी असेही म्हटले जाते – हा इंडो-आर्यन भाषेचा चा एक प्रकार असून ही भाषा भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील गुर्जर आणि इतर जमाती बोलतात. भारतात ही भाषा मुख्यतः जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, राजस्थान, गुजरात, पंजाब, दिल्ली आणि इतर भागात बोलली जाते.
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य
YouTube channel- Adda247 Marathi | Adda247 Marathi Website
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
Use Coupon code: HAPPY
आणि मिळवा 75% डिस्काउंट
आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक
IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)