Marathi govt jobs   »   MUHS Recruitment 2022   »   MUHS Exam Analysis 2022
Top Performing

MUHS Exam Analysis 2022 of Clerk Typist Exam, 14 October 2022, MUHS लिपिक पदाच्या परीक्षेचे विश्लेषण

MUHS Exam Analysis 2022: Maharashtra University of Health Sciences (MUHS), Nashik has successfully conducted MUHS Bharti Exam 2022 for Clerk Typist Post on 14 October 2022. We have provided a detailed MUHS Exam Analysis 2022 for the Post of Clerk Typist cum DEO. MUHS Exam Analysis 2022 consists of overall good attempts, subject wise difficulty level, overall difficulty level, etc. We have provided the asked questions in MUHS Clerk Typist exam. Check the detail Clerk Typist MUHS Exam Analysis 2022 below in this article.

MUHS Nashik Exam Analysis 2022 (Clerk Typist Exam)
Category Exam Analysis
University Maharashtra University of Health Sciences Nashik (MUHS)
Recruitment MUHS Recruitment 2022
Post Name Clerk Typist
Exam Date 14th October 2022
Exam Analysis MUHS Exam Analysis 2022 (Clerk Typist Exam)
Exam Mode Offline

MUHS Exam Analysis 2022 of Clerk Typist Post

MUHS Exam Analysis 2022 of Clerk Typist Post: महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिक (MUHS) ने लिपिक टंकलेखक पदाची परीक्षा महाराष्ट्रातील विविध जिल्हा केंद्रांवर यशस्वीरीत्या घेतली. लिपिक टंकलेखक (Clerk Typist) पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी एकंदरीत सोपी-मध्यम होती. या लेखात लिपिक टंकलेखक पदाचे MUHS Exam Analysis 2022 प्रदान केले आहे. ज्यात विषयवार चांगले प्रयत्न (Subject wise Good Attempts), काठीण्य पातळी (Difficulty Level), परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न इ. बद्दल माहिती या लेखात देण्यात आली आहे.

MUHS Nashik Exam Analysis 2022: Exam Pattern of Clerk Typist | परीक्षेचे स्वरूप 

Clerk Typist MUHS Exam Pattern: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती 2022 अंतर्गत सहाय्यक लिपिक कम टंकलेखक पदाच्या परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे. लिपिक कम टंकलेखक परीक्षा 200 गुणांची होती. परीक्षेत प्रश्न वस्तूनिष्ट बहुपर्यायी असून प्रत्येक प्रश्नास 02 गुण होते.

Sr. No Subject Qtn. No Marks Medium Total Time
1 मराठी भाषा / Marathi 20 40 मराठी 120 Min (2 Hours)
2 इंग्रजी भाषा / English 20 40 English
3 सामान्य ज्ञान / General Knowledge 20 40 मराठी
4 बौद्धिक चाचणी / General Aptitude 20 40 मराठी
5 MUHS विद्यापीठ अधिनियम 1998 / MUHS Act 1998 20 40 मराठी
एकूण/Total 100 200  

MUHS Exam Analysis 2022: Good Attempts | MUHS भरती लिपिक टंकलेखक परीक्षेसाठी गुड अटेंम्ट

MUHS Exam Analysis 2022, Good Attempts: वर नमूद केल्याप्रमाणे MUHS भरती 2022 अंतर्गत लिपिक टंकलेखक (Clerk Typist) च्या ऑनलाईन परीक्षेची एकूण पातळी easy-medium स्वरुपाची होती आणि परीक्षेत कोणतेही negative marking नव्हती त्यामुळे सर्व उमेदवारांनी जास्तीत जास्त प्रश्न सोडविणे अपेक्षित होते. सर्व उमदेवारांच्या सोईसाठी आम्ही खालील तक्त्यात विषयानुसार Good Attempts आणि Difficulty Level दिली आहे.

अ क्र Section Good Attempts Difficulty Level
1 मराठी भाषा / Marathi 18-19 Easy
2 इंग्रजी भाषा / English 17-18 Easy to Moderate
3 सामान्य ज्ञान / General Knowledge 18-19 Easy
4 बौद्धिक चाचणी / General Aptitude 18-19 Easy
5 MUHS विद्यापीठ अधिनियम 1998 / MUHS Act 1998 16-17 Easy to Moderate
एकूण/Total 87-93 Easy to Moderate

Subject-wise MUHS Exam Analysis 2022 | विषयानुरूप लिपिक टंकलेखक परीक्षेचे विश्लेषण

Subject-wise MUHS Exam Analysis 2022: MUHS भरती 2022 मधील Clerk Typist (लिपिक टंकलेखक) पदाच्या परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि MUHS विद्यापीठ अधिनियम 1998 या विभागांवर प्रत्येकी 20 याप्रमाणे एकूण 100 प्रश्न विचारण्यात आले होते. विभागानुसार Clerk Typist (लिपिक टंकलेखक) परीक्षेचे विश्लेषण (MUHS Exam Analysis 2022) या लेखात खाली देण्यात आले आहे.

MUHS Nashik Exam Analysis 2022 of Marathi Subject (मराठी विषयाचे विश्लेल्षण)

MUHS Exam Analysis 2022 of Marathi Subject: MUHS भरती 2022 मधील लिपिक टंकलेखक परीक्षेत मराठी विषयाची काठीण्य पातळी Easy होती. यात प्रामुख्याने समानार्थी-विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार, मराठीतील प्रसिद्ध लेखक, शब्दसमुहाबद्दल एक शब्द, इत्यादींवर प्रश्न विचारण्यात आले होते. ज्याची सविस्तर माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे

Clerk Typist MUHS Exam Analysis 2022 of Marathi Subject
Topics No. of Questions
समानार्थी शब्द 04
विरुद्धार्थी शब्द 03
म्हणी 04
वाक्प्रचार 04
रिकामी जागा भरा 01
मराठीतील प्रसिध्द लेखक 02
शब्दसमुहाबद्दल एक शब्द 02
Total 20

Marathi या विषयात परीक्षेत विचारण्यात आलेले काही प्रश्न खालीलप्रमाणे आहेत:

  • आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे: याचा अर्थ
  • बेत आखणे: याचा अर्थ
  • समानार्थी: विषाद, आनंद
  • वाक्प्रचार अर्थ: आहारी जाणे
  • “ना” हा उपसर्ग लावल्यावर कोणता विरुद्धार्थी शब्द तयार होतो?
  • वेळेच्या बाबतीत कोणती म्हण योग्य आहे?
  • मनातील जाणणारा – वाक्प्रचार अर्थ
  • देशासाठी प्राणार्पण करणारा – शब्दसमुहासाठी एक शब्द
  • इच्छिलेली वस्तू देणारे – ?

MUHS Nashik Exam Analysis 2022 of English Subject (इंग्रजी विषयाचे विश्लेल्षण)

MUHS Exam Analysis 2022 of English Subject: MUHS भरती 2022 मधील Clerk Typist (लिपिक टंकलेखक) परीक्षेत English विषय easy-medium स्वरूपाचा होता. English विषयात प्रामुख्याने Synonyms, Antonyms, Idiom and Phrase, Articles, इत्यादींवर प्रश्न विचारण्यात आले होते.

Clerk Typist MUHS Exam Analysis 2022 of English Subject
Topics No. of Questions
Synonyms 05
Antonyms 04
Idiom and Phrases 05
Article 02
Correct Spelling 02
Fill in the blank 02
Total 20
English या विषयात परीक्षेत विचारण्यात आलेले काही प्रश्न खालीलप्रमाणे आहेत:
  • Antonym: Barren, Elaborate, Rigid, Credible
  • Synonym: Jovial, Conceal
  • Idioms: A person who is womanish in his habits, To read between the lines, To Grease the Palm, Feel blue
  • Spelling: Balloon, Apology
  • Two Questions on a, an and the article

MUHS Exam Analysis 2022 of General Knowledge (सामान्य ज्ञान विषयाचे विश्लेल्षण)

MUHS Exam Analysis 2022 of General Knowledge: नाशिक आरोग्य विज्ञान विद्यापीठ भरती 2022 मधील लिपिक टंकलेखक परीक्षेत सामान्य ज्ञान या विषयावर एकूण 20 प्रश्न विचारण्यात आले होते. यात प्रामुख्याने इतिहास, भारताचा भूगोल, Static GK यावर प्रश्न विचारण्यात आले होते.

Clerk Typist MUHS Exam Analysis 2022 of General Knowledge Subject
Topics No. of Questions
History (इतिहास) 05
Indian Geography (भारताचा भूगोल) 04
Static GK (सामान्य ज्ञान) 09
Books and Writers 02
Total 20

सामान्य ज्ञान या विषयात परीक्षेत विचारण्यात आलेले काही प्रश्न खालीलप्रमाणे आहेत:

  • धृतराष्ट्राच्या पत्नीचे नाव काय?
  • संयुक्त महाराष्ट्राची स्थापना कधी झाली?
  • महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणत्या पर्वतरांगा आहेत?
  • अग्निपंख पुस्तकाचे लेखक कोण?
  • महाराष्ट्रात आदिवासी विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे?
  • महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था कोठे आहे?
  • चलेजाव आंदोलन कधी झाले?
  • दादाभाई नौरोजी यांना काय म्हणत?
  • बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय?
  • भावार्थदीपिका कोणी लिहिली ?
  • अग्निपंख पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
  • अग्निपंख पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
  • महाराष्ट्र आरोग्य अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे ?

MUHS Bharti Exam Analysis 2022 of General Aptitude Subject (बौद्धिक चाचणी विषयाचे विश्लेल्षण)

MUHS Bharti Exam Analysis 2022 of General Aptitude Subject: MUHS भरती 2022 मधील Clerk Typist (लिपिक टंकलेखक) परीक्षेत बौद्धिक चाचणी या विषयात एकूण 20 प्रश्न विचारण्यात आले होते. यात प्रामुख्याने सरासरी, मिश्रण, वय, टक्केवारी, नफा-तोटा, भागीदारी, गहाळ संख्या मालिका, सरलीकरण, ट्रेन, काम व वेळ इत्यादींवर प्रश्न विचारण्यात आले होते.

Clerk Typist MUHS Exam Analysis 2022 of General Aptitude Subject
Topics No. of Questions
Coding 12
Average (सरासरी) 01
Age (वय) 01
Mixture and Alligation (मिश्रण) 01
Missing Number Series 01
Seating arrangement 04
Total 20

MUHS Bharti Exam Analysis 2022 of MUHS Act 1998 (विद्यापीठ कायदा 1998 विषयाचे विश्लेल्षण)

MUHS Bharti Exam Analysis 2022 of MUHS Act 1998: MUHS भरती 2022 मधील लिपिक कम टंकलेखक पदाच्या परीक्षेत MUHS Act 1998 वर 20 प्रश्न विचारण्यात आले होते. घटकानुसार MUHS Act 1998 विषयाचे विश्लेषण खाली करण्यात आले आहे.

Clerk Typist MUHS Exam Analysis 2022 of MUHS Act 1998 
Topics No. of Questions
Chapters (प्रकरण) 01
Articles (कलम) 05
Vice-Chancellor (कुलगुरू) 04
Chancellor (कुलपती) 02
Annual Meeting (वार्षिक सभा) 03
Miscellaneous (विविध) 05
Total 20

MUHS Act 1998 वर परीक्षेत विचारण्यात आलेले काही प्रश्न खालीलप्रमाणे आहेत:

  • व्यवस्थापन परिषदेच्या वर्षातून किती बैठका होतात?
  • व्यवस्थापन परिषदेची गणपूर्ती किती?
  • विद्यापरिषदेची गणपूर्ती किती?
  • वित्त व लेखा अधिका-यांची नेमणूक कोण करते?
  • स्थलांतर प्रमाणपत्राची आवश्यकता कधी असले?
  • खालीलपैकी कोणते विभाग आरोग्य विदयापीठाच्या कक्षेत येत नाहीत?
  • आरोग्य विद्यापीठाने परिक्षा घेण्याचे जाहीर केल्यानंतर त्या किती महिन्यात घ्याव्या लागतील?
  • विद्यापरिषदेचा सचिव कोण असतो? कोण आहेत ?
  • महाराज्याचे माहिती आयुक्त?
  • एका महाविदयालयातून दुसऱ्या महाविदयालयात प्रवेश घेताना कोणाच्या ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता असते?
MPSC Group B PSI Mains Exam Analysis 2020
Adda247 Marathi Telegram

Other Exam Analysis 2022

Clerk Typist PMC Exam Analysis 2022, 12th October 2022 Shift 1 Clerk Typist PMC Exam Analysis 2022, 12th October 2022 Shift 2 
Clerk Typist PMC Exam Analysis 2022, 10th October 2022 PMC Exam Analysis 2022, Junior Engineer (Mechanical) Post
PMC Exam Analysis 2022, Junior Engineer (Civil) Post MPSC Group B Combine Exam Analysis 2022

FAQs: MUHS Exam Analysis 2022

Q1. What was the overall difficulty level of the MUHS Clerk Typist Exam 2022?

Ans. The overall difficulty level of the MUHS Clerk Typist Exam 2022 was Easy to Moderate.

Q2. How many total good attempts for the MUHS Clerk Typist Exam 2022?

Ans. The total good attempts for the MUHS Clerk Typist Exam 2022 is 87-93.

Q3. Is there any negative marking in the MUHS Clerk Typist Exam 2022?

Ans: No, there is no negative marking in the MUHS Clerk Typist Exam 2022.

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi
Official Website of PMC https://muhs.ac.in/

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

adda247
MPSC Exam Prime Test Pack for Maharashtra exams

Sharing is caring!

MUHS Exam Analysis 2022 of Clerk Typist Exam, 14 October 2022_5.1