Marathi govt jobs   »   Maharashtra Police Bharti   »   मुंबई पोलीस परीक्षा विश्लेषण 2023

मुंबई पोलीस परीक्षा विश्लेषण 2023, चालक पोलीस कॉन्स्टेबल आणि पोलीस कॉन्स्टेबल पदाच्या परीक्षेचे विश्लेषण तपासा

Table of Contents

मुंबई पोलीस परीक्षा विश्लेषण 2023

मुंबई पोलीस विभागाने दिनांक 14 मे 2023 रोजी चालक पोलीस कॉन्स्टेबल पदाची परीक्षा यशस्वीरित्या घेतली. याआधी मुंबई पोलीस विभागाने 07 मे 2023 रोजी पोलीस कॉन्स्टेबल पदाची परीक्षा घेतली होती तसेच महाराष्ट्र पोलीस विभागाने सर्व जिल्ह्यातील चालक पोलीस कॉन्स्टेबल आणि पोलीस कॉन्स्टेबल पदाची परीक्षा अनुक्रमे 26 मार्च 2023 आणि 02 एप्रिल 2023 रोजी यशस्वीरीत्या झाली. या सर्व परीक्षांचे विश्लेषण आपण याआधी केले. परीक्षेला गेलेल्या उमेदवारांच्या मिलाल्याल्या प्रतिसादानुसार मुंबई चालक पोलीस कॉन्स्टेबल पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती. या लेखात चालक पोलीस कॉन्स्टेबल पदाच्या मुंबई पोलीस परीक्षा विश्लेषण 2023 विस्तृत स्वरुपात देण्यात आले आहे. ज्यात विषयवार चांगले प्रयत्न, एकूण काठीण्य पातळी, परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न इ. बद्दल माहिती दिली आहे.

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा विश्लेषण 2023

मुंबई पोलीस परीक्षा विश्लेषण 2023: विहंगावलोकन

मुंबई पोलीस चालक कॉन्स्टेबल पदाची परीक्षा दिनांक 14 मे 2023 रोजी झाली. या लेखात मुंबई पोलीस परीक्षा विश्लेषण 2023 देण्यात आले आहे. उमेदवार मुंबई पोलीस परीक्षा विश्लेषण 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात तपासू शकतात.

मुंबई पोलीस परीक्षा विश्लेषण 2023: विहंगावलोकन
श्रेणी परीक्षा विश्लेषण
विभाग महाराष्ट्र पोलीस विभाग
भरतीचे नाव महाराष्ट्र पोलीस भरती 2023
लेखाचे नाव मुंबई पोलीस परीक्षा विश्लेषण 2023
पदांचे नाव

 चालक पोलीस कॉन्स्टेबल

मुंबई पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेची तारीख 2023 14 मे 2023
परीक्षेची वेळ दुपारी 02.00
नकारात्मक गुणांकन पद्धती लागू नाही
एकूण गुण 100

मुंबई चालक पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेचे स्वरूप 2023 

मुंबई चालक पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा 2023 साठी उमेदवारांना गणित, बौद्धिक चाचणी, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी या सर्व विषयांवर प्रत्येकी एकूण 100 प्रश्न 100 गुणांसाठी विचारल्या गेले.

विषय एकूण प्रश्न एकूण गुण कालावधी
गणित 20 20 90 मिनिट
बौद्धिक चाचणी 20 20
मराठी 20 20
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी 40 40
एकूण 100 100
Maharashtra Police Bharti Test Series
Maharashtra Police Bharti Test Series

मुंबई पोलीस परीक्षा विश्लेषण 2023: गुड अटेंम्ट

मुंबई चालक पोलीस कॉन्स्टेबल पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी एकंदरीत सोपी ते माध्यम होती आणि परीक्षेत कोणतेही नकारात्मक गुणांकन पद्धती नव्हती त्यामुळे सर्व उमेदवारांनी जास्तीत जास्त प्रश्न सोडविणे अपेक्षित होते. सर्व उमदेवारांच्या सोईसाठी आम्ही खालील तक्त्यात विषयानुसार गुड अटेंम्ट आणि काठीण्य पातळी दिली आहे.

अ. क्र विषय गुड अटेंम्ट काठीण्य पातळी
1 गणित 17-18 सोपी ते मध्यम
2 बौद्धिक चाचणी 18-19 सोपी ते मध्यम
3 मराठी 18-19 सोपी ते मध्यम
4 सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी 36-37 सोपी ते मध्यम
Total (एकूण) 89-93 सोपी ते मध्यम

विषयानुरूप मुंबई पोलीस परीक्षा विश्लेषण 2023

मुंबई पोलीस चालक कॉन्स्टेबल परीक्षेत गणित, बौद्धिक चाचणी, मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी या विभागांवर एकूण 100 प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामुळे या लेखात आम्ही विषयानुरूप मुंबई चालक पोलीस परीक्षा विश्लेषण 2023 खाली प्रदान करण्यात आले आहे.

मुंबई पोलीस परीक्षा विश्लेषण 2023: मराठी विषयाचे विश्लेषण

मुंबई चालक पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा 2023 मधील मराठी विषयाची काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती. यात प्रामुख्याने शब्दांच्या जाती, काळ, समास, वाक्यरचना, समानार्थी विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार, यावर प्रश्न विचारण्यात आले होते.

टॉपिक प्रश्न संख्या
शब्दांच्या जाती 2
समास 1
प्रयोग 2
लिंग 1
विभक्ती 2
काळ 1
वाक्याचे प्रकार 1
समानार्थी शब्द 1
विरुद्धार्थी शब्द 1
शुद्ध शब्द 1
म्हणी व वाक्प्रचार 4
विरामचिन्ह 1
फारसी भाषेतून आलेले शब्द 1
अलंकार 1
Total 20

मुंबई पोलीस परीक्षा विश्लेषण 2023: गणित विषयाचे विश्लेषण

कॉन्स्टेबल पदाच्या परीक्षेत गणित या विषयात एकूण 20 प्रश्न विचारण्यात आले होते. यात प्रामुख्याने सरळरूप देणे, मिश्रण, संख्या मालिका पूर्ण करणे, टक्केवारी, नफा-तोटा, भागीदारी या घटकांवर प्रश्न विचारण्यात आले होते.

टॉपिक प्रश्न संख्या
सरलीकरण 4
सरळव्याज 1
अपूर्णांक 1
सरासरी 2
शेकडेवारी 3
गुणोत्तर व प्रमाण 2
मसावी आणि लसावी 2
भागीदारी 1
काळ व काम 1
परिमिती 1
नफा तोटा 1
काळ व वेळ 1
Total 20

मुंबई पोलीस परीक्षा विश्लेषण 2023: बौद्धिक चाचणी विषयाचे विश्लेषण

मुंबई कॉन्स्टेबल पदाच्या परीक्षेत बौद्धिक चाचणी या विषयावर एकूण 20 प्रश्न विचारण्यात आले होते. या विषयात प्रामुख्याने अक्षरमाला, आकृती, दिशा, नातेसंबंध, आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिमा, कोडी आणि जोड्या जुळवणे या घटकावर प्रश्न विचारण्यात आले होते.

टॉपिक प्रश्न संख्या
अक्षरमाला 3
संख्यामाला 4
सांकेतिक भाषा 3
कोडी 3
दिनदर्शिका 1
समसंबंध 2
घड्याळ 1
विविध 3
एकूण 20
MMRISMC Recruitment 2022
Marathi Saralsewa Mahapack

मुंबई पोलीस परीक्षा विश्लेषण 2023: सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी विषयाचे विश्लेषण

मुंबई पोलीस भरती परीक्षेत सामान्य ज्ञान या विषयावर एकूण 40 प्रश्न विचारण्यात आले होते. यात प्रामुख्याने राज्यघटना, इतिहास, भारताचा भूगोल आणि चालू घडामोडी यावर प्रश्न विचारण्यात आले होते.

टॉपिक प्रश्न संख्या
भूगोल 5
राज्यघटना 2
स्टॅटिक जनरल नॉलेज 6
चालू घडामोडी 7
वाहन चालक विषयक नियम 20
Total 40

मुंबई चालक पोलीस कॉन्स्टेबल पेपर PDF

14 मे 2023 रोजी झालेला मुंबई पोलीस चालक कॉन्स्टेबल पदाचा पेपर डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

मुंबई चालक पोलीस कॉन्स्टेबल पेपर PDF (14 मे 2023)

मुंबई पोलीस परीक्षा विश्लेषण 2023

खाली लेखात 07 मे 2023 रोजी झालेल्या पोलीस कॉन्स्टेबल पदाच्या परीक्षेचे विश्लेषण प्रदान करण्यात आले आहे ज्यात गुड अटेंम्ट व विषयानुसार परीक्षेचे विश्लेषण दिले आहे.

मुंबई पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेचे स्वरूप 2023 

मुंबई पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा 2023 साठी उमेदवारांना गणित, बौद्धिक चाचणी, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी या सर्व विषयांवर प्रत्येकी एकूण 100 प्रश्न 100 गुणांसाठी विचारल्या गेले.

विषय एकूण प्रश्न एकूण गुण कालावधी
गणित 25 25 90 मिनिट
बौद्धिक चाचणी 15 15
मराठी 20 20
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी 40 40
एकूण 100 100
Maharashtra Police Bharti Test Series
Maharashtra Police Bharti Test Series

मुंबई पोलीस परीक्षा विश्लेषण 2023: गुड अटेंम्ट

मुंबई पोलीस कॉन्स्टेबल पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी एकंदरीत सोपी ते माध्यम होती आणि परीक्षेत कोणतेही नकारात्मक गुणांकन पद्धती नव्हती त्यामुळे सर्व उमेदवारांनी जास्तीत जास्त प्रश्न सोडविणे अपेक्षित होते. सर्व उमदेवारांच्या सोईसाठी आम्ही खालील तक्त्यात विषयानुसार गुड अटेंम्ट आणि काठीण्य पातळी दिली आहे.

अ. क्र विषय गुड अटेंम्ट काठीण्य पातळी
1 गणित 21-22 सोपी ते मध्यम
2 बौद्धिक चाचणी 12-13 सोपी ते मध्यम
3 मराठी 18-19 सोपी ते मध्यम
4 सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी 36-37 सोपी ते मध्यम
Total (एकूण) 87-91 सोपी ते मध्यम

विषयानुरूप मुंबई पोलीस परीक्षा विश्लेषण 2023

मुंबई पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेत गणित, बौद्धिक चाचणी, मराठी व्याकरण) आणि सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी या विभागांवरएकूण 100 प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामुळे या लेखात आम्ही विषयानुरूप मुंबई पोलीस परीक्षा विश्लेषण 2023 खाली प्रदान करण्यात आले आहे.

मुंबई पोलीस परीक्षा विश्लेषण 2023: मराठी विषयाचे विश्लेषण

मुंबई पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा 2023 मधील मराठी विषयाची काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती. यात प्रामुख्याने शब्दांच्या जाती, काळ, समास, वाक्यरचना, समानार्थी विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार, यावर प्रश्न विचारण्यात आले होते.

टॉपिक प्रश्न संख्या
स्वर – व्यंजन (महाप्राण) 1
शब्दांच्या जाती 8
विभक्ती 1
संधी 1
वाक्याचे प्रकार 1
समानार्थी शब्द 1
विरुद्धार्थी शब्द 1
वचन 1
म्हणी व वाक्प्रचार 3
विरामचिन्ह 1
अलंकार 1
Total 20

मुंबई पोलीस परीक्षा विश्लेषण 2023: गणित विषयाचे विश्लेषण

कॉन्स्टेबल पदाच्या परीक्षेत गणित या विषयात एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. यात प्रामुख्याने सरळरूप देणे, मिश्रण, संख्या मालिका पूर्ण करणे, टक्केवारी, नफा-तोटा, भागीदारी या घटकांवर प्रश्न विचारण्यात आले होते.

टॉपिक प्रश्न संख्या
सरलीकरण 2
संख्या मालिका पूर्ण करणे 1
सरासरी 1
वय 1
शेकडेवारी 1
गुणोत्तर व प्रमाण 2
मसावी आणि लसावी 1
एकक (मीटर व सेंटीमीटर प्रमाण) 1
गटात न बसणारी संख्या 1
परिमिती 1
त्रिकोणमिती 1
क्षेत्रफळ आणि घनफळ 5
पायथागोरसचे त्रिकुट 1
भूमिती 6
Total 25

मुंबई पोलीस परीक्षा विश्लेषण 2023: बौद्धिक चाचणी विषयाचे विश्लेषण

मुंबई कॉन्स्टेबल पदाच्या परीक्षेत बौद्धिक चाचणी या विषयावर एकूण 15 प्रश्न विचारण्यात आले होते. या विषयात प्रामुख्याने अक्षरमाला, आकृती, दिशा, नातेसंबंध, आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिमा, कोडी आणि जोड्या जुळवणे या घटकावर प्रश्न विचारण्यात आले होते.

टॉपिक प्रश्न संख्या
अक्षरमाला 1
संख्यामाला 1
दिशा 1
सांकेतिक भाषा 4
कोडी 2
दिनदर्शिका 1
समसंबंध 1
वेन आकृती 1
विविध 3
एकूण 15
MMRISMC Recruitment 2022
Marathi Saralsewa Mahapack

मुंबई पोलीस परीक्षा विश्लेषण 2023: सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी विषयाचे विश्लेषण

मुंबई पोलीस भरती परीक्षेत सामान्य ज्ञान या विषयावर एकूण 40 प्रश्न विचारण्यात आले होते. यात प्रामुख्याने राज्यघटना, इतिहास, भारताचा भूगोल आणि चालू घडामोडी यावर प्रश्न विचारण्यात आले होते.

टॉपिक प्रश्न संख्या
इतिहास 4
भूगोल 3
राज्यघटना 2
स्टॅटिक जनरल नॉलेज 16
चालू घडामोडी 15
Total 40

मुंबई पोलीस कॉन्स्टेबल पेपर PDF

07 एप्रिल 2023 रोजी झालेला मुंबई पोलीस कॉन्स्टेबल पदाचा पेपर डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

मुंबई पोलीस कॉन्स्टेबल पेपर PDF (07 मे 2023)

Mumbai Police Admit Card 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

पोलीस भरती 2023 शी संबंधित इतर महत्वाचे लेख
हाराष्ट्र पोलीस भरती 2023 महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल वेतन 2023
पोलीस भरती मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल पदोन्नती प्रक्रिया
महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी पुस्तकांची यादी महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल प्रशिक्षण कालावधी

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

Maharashtra Police Bharti Test Series
Maharashtra Police Bharti Test Series

Sharing is caring!

मुंबई पोलीस परीक्षा विश्लेषण 2023, चालक पोलीस कॉन्स्टेबल आणि पोलीस कॉन्स्टेबल पदाच्या परीक्षेचे विश्लेषण तपासा_9.1

FAQs

मुंबई चालक पोलीस कॉन्स्टेबल पदाची परीक्षा कधी झाली?

मुंबई चालक पोलीस कॉन्स्टेबल पदाची परीक्षा 14 मे 2023 रोजी झाली.

मुंबई चालक पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा 2023 ची एकूण काठीण्य पातळी कशी होती?

मुंबई चालक पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा 2023 ची एकूण काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती.

मुंबई चालक पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा 2023 साठी एकूण गुड अटेंम्ट प्रयत्न आहेत?

मुंबई पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा 2023 साठी एकूण गुड अटेंम्ट 89-93 आहे

मुंबई चालक पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा 2023 मध्ये काही नकारात्मक मार्किंग आहे का?

नाही, मुंबई चालक पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा 2023 मध्ये कोणतेही नकारात्मक मार्किंग नाही