Table of Contents
नगर परिषद अंतिम उत्तरतालिका 2024
नगर परिषद अंतिम उत्तरतालिका 2024: नगर परिषद विभागाने दिनांक 04 मार्च 2024 रोजी नगर परिषद अंतिम उत्तरतालिका 2024 जाहीर केली आहे. नगर परिषद परीक्षा 2023 ही 24 नोव्हेंबर 2023 रोजी समाप्त झाली होती. आता उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपली उत्तरतालिका / रिस्पॉन्स शीट डाउनलोड करू शकतात. या लेखात नगर परिषद अंतिम उत्तरतालिका 2024 डाउनलोड करायची लिंक, नगर परिषद उत्तरतालिका डाउनलोड करायच्या स्टेप्स याबद्दल माहिती पाहणार आहोत.
नगर परिषद अंतिम उत्तरतालिका 2024: विहंगावलोकन
दिनांक 04 मार्च 2024 रोजी नगर परिषद अंतिम उत्तरतालिका 2024 जाहीर झाली आहे. नगर परिषद उत्तरतालिका 2023 बद्दल थोडक्यात माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.
नगर परिषद अंतिम उत्तरतालिका 2024: विहंगावलोकन | |
श्रेणी | निकाल |
विभाग | महाराष्ट्र नगर परिषद संचालनालय |
भरतीचे नाव | |
लेखाचे नाव | नगर परिषद उत्तरतालिका 2023 |
पदांची नावे |
|
एकूण रिक्त पदे |
1782 |
नगर परिषद अंतिम उत्तरतालिका 2024 | 04 मार्च 2024 |
अधिकृत संकेतस्थळ | https://mahadma.maharashtra.gov.in/ |
नगर परिषद उत्तरतालीकेचा दिनांक आणि इतर महत्वाच्या तारखा
नगर परिषद विभागांतर्गत 1782 पदांकरिता नगर परिषद उत्तरतालिका 2023 जाहीर झाली असून पदभरतीचे उर्वरित नियोजित वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.
नगर परिषद उत्तरतालिका 2023 तारीख व इतर महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
नगर परिषद भरती 2023 अधिसूचना | 13 जुलै 2023 |
नगर परिषद भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख | 13 जुलै 2023 |
नगर परिषद भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 20 ऑगस्ट 2023 |
नगर परिषद परीक्षेची तारीख 2023 भाग 1 | 25 ऑक्टोबर 2023 ते 03 नोव्हेंबर 2023 |
नगर परिषद परीक्षेची तारीख 2023 भाग 2 | 09 नोव्हेंबर 2023 |
नगर परिषद परीक्षेची तारीख 2023 भाग 3 | 22 व 24 नोव्हेंबर 2023 |
नगर परिषद उत्तरतालिका 2023 | 30 नोव्हेंबर 2023 |
नगर परिषद अंतिम उत्तरतालिका 2024 |
04 मार्च 2024 |
नगर परिषद निकाल 2023 | लवकरच जाहीर करण्यात येईल |
नगर परिषद उत्तरतालिका डाउनलोड करायची लिंक
नगर परिषद विभागाने दिनांक 04 मार्च 2024 रोजी नगर परिषद अंतिम उत्तरतालिका 2024 जाहीर केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकद्वारे नगर परिषद अंतिम उत्तरतालिका 2024 डाउनलोड करू शकतात.
नगर परिषद अंतिम उत्तरतालिका 2024 डाउनलोड करायची लिंक (लिंक सक्रीय)
नगर परिषद अंतिम उत्तरतालिका 2024 कशी डाउनलोड करावी?
नगर परिषद अंतिम उत्तरतालिका 2024 डाउनलोड करायच्या सर्व स्टेप्स खाली देण्यात आल्या आहेत.
- सर्वप्रथम नगर परिषद विभागाच्या अधिकृत संकेतस्थळ @mahadma.maharashtra.gov.in/ ला भेट द्या.
- तिथे “जलद लिंक्स” या टॅब वर क्लीक करा व “महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट क भरती परीक्षा 2023” या पर्यायावर क्लिक करा.
- नवीन पेज ओपन होईल तिथे नगर परिषद फॉर्म भरतांना मिळालेला आपला लॉगिन आयडी व पासवर्ड टाका.
- आत मध्ये “Extra 14” या पर्यायामध्ये एक लिंक असेल ती लिंक कॉपी करून गुगल वर पेस्ट करा .
- आता तुची नगर परिषद अंतिम उत्तरतालिका 2024 डाउनलोड होईल.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.
-
नगर परिषद भरती 2023 बद्दल इतर लेख