Table of Contents
नगर परिषद भरती 2024 निकाल आचारसंहिते नंतर जाहीर होणार
नगर परिषद निकाल 2024: नगर परिषद विभागाने दिनांक 15 मार्च 2024 रोजी नगर परिषद सुधारित निकाल 2024 जाहीर केला. नगर परिषद परीक्षा 2023 ही 24 नोव्हेंबर 2023 रोजी समाप्त झाली होती. नगरपरिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा संवर्गामधील विविध पदे नामनिर्देशनाने/सरळसेवेने भरण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा-२०२३ मध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांची गुणतालिका दि. १५ मार्च, २०२४ रोजी नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली होती. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता आचारसंहिता दि. १६ मार्च, २०२४ च्या रोजी तात्काळ लागू झाली व ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अमलात असणार आहे. या लेखात आपण नगर परिषद भरती 2024 निकाल आचारसंहितेनंतर जाहीर होणार याच्या प्रसिद्धीपत्रकाविषयी माहिती पाहणार आहोत.
नगर परिषद सुधारित निकाल 2024: विहंगावलोकन
दिनांक 15 मार्च 2024 रोजी नगर परिषद सुधारित निकाल 2024 जाहीर झाली.
नगर परिषद सुधारित निकाल 2024: विहंगावलोकन | |
श्रेणी | निकाल |
विभाग | महाराष्ट्र नगर परिषद संचालनालय |
भरतीचे नाव | |
लेखाचे नाव | नगर परिषद सुधारित निकाल 2024 |
पदांची नावे |
|
एकूण रिक्त पदे |
1782 |
नगर परिषद सुधारित निकाल 2024 | 15 मार्च 2024 |
अधिकृत संकेतस्थळ | https://mahadma.maharashtra.gov.in/ |
नगर परिषद भरती 2024 निकाल प्रसिद्धीपत्रक
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप
महाराष्ट्र महापॅक