Table of Contents
नागपूर महानगरपालिकेत लवकरच महाभारती
नागपूर महानगरपालिकेत लवकरच महाभारती: नागपूर महानगरपालिकेतर्फे लवकरच विविध संवर्गातील पदांसाठी महाभरती राबविण्यात येणार आहे. नागपूर महानगरपालिकेने 17981 पदांच्या भरतीसाठी आकृतिबंध तयार केला आहे. नुकतीच नागपूर महानगरपालिकेने अग्निशमन विभागातील 350 पदांसाठी अधिसुचना जाहीर केली आहे. या लेखात नागपूर महानगरपालिका महाभरती बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
नागपूर महानगरपालिका महाभरती: विहंगावलोकन
नागपूर महानगरपालिका महाभरती अंतर्गत एकूण 17981 रिक्त पदे मंजूर आहेत. नागपूर महानगरपालिका महाभरती बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.
नागपूर महानगरपालिका महाभरती: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
महामंडळाचे नाव | नागपूर महानगरपालिका |
भरतीचे नाव | नागपूर महानगरपालिका महाभरती |
पदाचे नाव | विविध संवर्गातील रिक्त पदे |
रिक्त पदांची संख्या | 17981 |
नोकरीचे स्थान | नागपूर |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.nmcnagpur.gov.in |
नागपूर महानगरपालिका महाभरती शासन निर्णय
नागपूर महानगरपालिकेच्या 17981 पदांच्या एकत्रित आकृतीबंधास मान्यता देण्यासंदर्भात शासन निर्णय महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाने जारी केला आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर जाऊन शासन निर्णय PDF डाउनलोड करू शकतात.
नागपूर महानगरपालिका महाभरती शासन निर्णय PDF
नागपूर महानगरपालिका मंजूर पदे
उमेदवार खालील तक्त्यात नागपूर महानगरपालिका मंजूर पदांचा तपशील पाहू शकतात.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
नवीनतम भरती सूचना | |
जिल्हा न्यायालय भरती 2023 | महापारेषण भरती 2023 |
SSC GD भरती 2023 | SBI क्लर्क भरती 2023 |
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप