Table of Contents
नांदणी सहकारी बँक भरती 2023
नांदणी बँक भरती 2023 अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. नांदणी सहकारी बँक लिमिटेडने नांदणी सहकारी बँक भरती 2023 जाहीर केली आहे. नांदणी सहकारी बँक भरती 2023 ही कनिष्ठ लिपिक (ज्युनियर क्लार्क) आणि शिपाई पदासाठी जाहीर झाली आहे. नांदणी सहकारी बँक भरती 2023 मध्ये एकूण 08 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. या लेखात, तुम्हाला नांदणी सहकारी बँक भरती 2023 अधिसूचना, महत्त्वाच्या तारखा, रिक्त जागा तपशील, अर्ज कसा करावा आणि इतर तपशीलवार माहिती मिळेल.
नांदणी सहकारी बँक भरती 2023: विहंगावलोकन
पश्चिम महाराष्ट्रातील 470 कोटी व्यवसाय असणाऱ्या प्रथितयश बँकमध्ये कनिष्ठ लिपिक (ज्युनियर क्लार्क) आणि शिपाई या पदांकरिता ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 जुलै 2023 आहे. नांदणी सहकारी बँक भरती 2023 वर एक झटपट नजर टाकण्यासाठी विहंगावलोकन सारणी पहा.
नांदणी सहकारी बँक भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
संस्थेचे नाव | नांदणी सहकारी बँक लिमिटेड, नांदणी, कोल्हापूर |
भरतीचे नाव | नांदणी सहकारी बँक भरती 2023 |
पदाचे नाव |
कनिष्ठ लिपिक (ज्युनियर क्लार्क) आणि शिपाई |
एकूण रिक्त पदे | 08 |
आवेदन करण्याची पद्धत | ऑफलाईन |
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख | 15 जुलै 2023 |
निवड प्रक्रिया | मुलाखत |
अधिकृत संकेतस्थळ | https://nandanibank.com/ |
नांदणी सहकारी बँक भरती 2023: महत्वाच्या तारखा
नांदणी सहकारी बँक भरती 2023 महत्वाच्या तारखा: नांदणी सहकारी बँक भरती 2023 अंतर्गत कनिष्ठ लिपिक (ज्युनियर क्लार्क) आणि शिपाई पदांची भरती होणार असून या संबधी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आले आहेत.
नांदणी सहकारी बँक भरती 2023: महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
नांदणी सहकारी बँक भरती 2023 अधिसूचना प्रकाशन तारीख |
04 जुलै 2023 |
नांदणी सहकारी बँक भरती 2023 अर्ज सुरु होण्याची तारीख | 04 जुलै 2023 |
नांदणी सहकारी बँक भरती 2023 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख | 15 जुलै 2023 |
नांदणी सहकारी बँक भरती 2023 अधिसूचना PDF
नांदणी सहकारी बँक भरती 2023 अधिसूचना PDF: नांदणी सहकारी बँकेने 04 जुलै 2023 रोजी विविध पदांच्या भरतीसाठी नांदणी सहकारी बँक भरती 2023 जाहीर केली आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून नांदणी सहकारी बँक भरती 2023 अधिसूचना पाहू शकता.
नांदणी सहकारी बँक भरती 2023 अधिसूचना
नांदणी सहकारी बँक भरती 2023 रिक्त पदाचा तपशील
नांदणी सहकारी बँक भरती 2023 रिक्त पदाचा तपशील: नांदणी सहकारी बँक भरती 2023 मध्ये विविध पदांच्या एकूण 08 रिक्त जागा जाहीर झाल्या आहेत. पदानुसार रिक्त जागांचा तपशील खालील तक्त्यात देण्यात आले आहे.
नांदणी सहकारी बँक भरती 2023 रिक्त जागांचा तपशील | ||
अ. क्र. | पदाचे नाव | रिक्त जागा |
1. | कनिष्ठ लिपिक (ज्युनियर क्लार्क) | 07 |
2. | शिपाई | 01 |
एकूण रिक्त जागा | 08 |
नांदणी सहकारी बँक भरती 2023 पात्रता निकष
नांदणी सहकारी बँक भरती 2023 अंतर्गत भरण्यात येणाऱ्या पदासाठी आवश्यक असणारे पात्रता निकष तुम्ही खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकतात.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | वयोमर्यादा |
कनिष्ठ लिपिक (ज्युनियर क्लार्क) |
|
18 ते 35 |
शिपाई |
|
18 ते 35 |
नांदणी सहकारी बँक भरती 2023 निवड प्रक्रिया
नांदणी सहकारी बँक भरती 2023 अंतर्गत भरण्यात येणाऱ्या कनिष्ठ लिपिक (ज्युनियर क्लार्क) आणि शिपाई पदांची निवड ही मुलाखतीद्वारे होणार आहे.
नांदणी सहकारी बँक भरती 2023 अर्ज प्रक्रिया
पात्र उमदेवार नांदणी सहकारी बँक भरती 2023 साठी 04 जुलै 2023 ते 15 जुलै 2023 दरम्यान खाली दिलेला पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: चेअरमन\, नांदणी सहकारी बँक लि., नांदणी प्रधान कार्यालय, बाजार पेठ, नांदणी ता. शिरोळ, जि. कोल्हापूर 416102
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप