कृषी विभागाच्या कार्यालयांच्या आस्थापनेवरील कृषी सहायकांची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून सरळसेवा पेसा व नॉन पेसा पदभरतीसाठीची नाशिक विभागाची जाहिरात दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. तसेच दिनांक 12 मार्च 2024 रोजी नाशिक विभागाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली होती व दिनांक 15 मार्च 2024 रोजी उमेदवारांची तात्पुरती/अंतरीम निवडयादी कृषी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. नाशिक विभागाची कृषी सेवक भरती -2023 च्या अनुषंगाने उमेदवारांची तात्पुरती प्रतिक्षायादी कृषी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
नाशिक कृषी सेवक भरती 2023 प्रतीक्षा यादी PDF डाउनलोड करा
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप
