राष्ट्रीय पुरस्कार विजेते चलचित्रकार आणि दिग्दर्शक सिवन यांचे निधन
चेमीन नावाच्या चित्रपटासाठी केलेल्या छायाचीत्रणामुळे प्रकाशझोतात आलेले मल्याळम चित्रपट सृष्टीतील विख्यात चलचित्रकार आणि दिग्दर्शक सिवन यांचे नुकतेच निधन झाले. कारकीर्दीत त्यांना 3 वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये अभयम, यागम, केशु, कोचू कोचू मोहनगल, ओरू यथ्रा, इत्यादींचा समावेश आहे.
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी
मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा