Table of Contents
नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023
NBCC भरती 2023 साठी अर्ज करण्यासाठी 15 फेब्रुवारी 2023 म्हणजेच आज शेवटचा दिवस आहे. नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड (NBCC) ने त्यांच्या अधिकृत वेबसाइट @nbccindia.in वर एकूण 50 वरिष्ठ प्रकल्प कार्यकारी आणि व्यवस्थापन प्रशिक्षणार्थींच्या भरतीसाठी नवीनतम जाहिरात प्रकाशित केली आहे. या लेखात आपण नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 ची अधिकृत अधिसूचना (Notification), नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, ऑनलाईन अर्ज लिंक याबद्दल माहिती पाहणार आहे.
नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023: विहंगावलोकन
NBCC ने 13 जानेवारी 2023 रोजी अधिकृत अधिसूचनेद्वारे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी आणि व्यवस्थापन प्रशिक्षणार्थींसाठी 50 रिक्त पदांची घोषणा केली. उमेदवार खालील सारणीमध्ये नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 चे विहंगावलोकन तपासू शकतात.
नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
कॉर्पोरेशनचे नाव | नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड (NBCC) |
पोस्टचे नाव | वरिष्ठ प्रकल्प अधिकारी आणि व्यवस्थापन प्रशिक्षणार्थीं |
रिक्त पदे | 50 |
नोकरीचे स्थान | संपूर्ण भारत |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
ऑनलाईन अर्जाचा कालवधी | 16 जानेवारी 2023 ते 15 फेब्रुवारी 2023 |
अधिकृत संकेतस्थळ | www.nbccindia.nic.in |
नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा
नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2023 असून इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.
नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023, महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 ची अधिसूचना | 13 जानेवारी 2023 |
नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवातीचे तारीख | 16 जानेवारी 2023 |
नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 15 फेब्रुवारी 2023 |
नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 अधिसूचना
13 जानेवारी 2023 रोजी वरिष्ठ प्रकल्प कार्यकारी आणि व्यवस्थापन प्रशिक्षणार्थीं पदाच्या एकूण 50 रिक्त पदांच्या पदभरतीसाठी नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 ची अधिसूचना जाहीर झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 रिक्त पदाचा तपशील
नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 अंतर्गत वरिष्ठ प्रकल्प कार्यकारी आणि व्यवस्थापन प्रशिक्षणार्थीं संवर्गातील एकूण 50 रिक्त पदांची भरती होणार आहे. पदनुसार रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
पदाचे नाव | रिक्त पद |
वरिष्ठ प्रकल्प कार्यकारी (सिव्हिल) | 20 |
वरिष्ठ प्रकल्प कार्यकारी (इलेक्ट्रिकल) | 05 |
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (सिव्हिल) | 20 |
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (इलेक्ट्रिकल) | 05 |
एकूण | 50 |
नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 पात्रता निकष
नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव व वयोमर्यादा पदानुसार खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता व अनुभव | वयोमर्यादा |
वरिष्ठ प्रकल्प कार्यकारी (सिव्हिल) | शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थापासून पूर्णवेळ सिव्हिल अभियांत्रिकी मध्ये पदवी व 02 वर्षाचा अनुभव | 18 ते 30 वर्षे |
वरिष्ठ प्रकल्प कार्यकारी (इलेक्ट्रिकल) | शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थापासून पूर्णवेळ इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मध्ये पदवी व 02 वर्षाचा अनुभव | 18 ते 30 वर्षे |
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (सिव्हिल) | शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थापासून पूर्णवेळ सिव्हिल अभियांत्रिकी मध्ये पदवी | 18 ते 29 वर्षे |
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (इलेक्ट्रिकल) | शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थापासून पूर्णवेळ इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मध्ये पदवी | 18 ते 29 वर्षे |
नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 साठी अर्ज शुल्क
नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 साठी पदानुसार आवश्यक अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहे.
पदाचे नाव | अर्ज फी |
वरिष्ठ प्रकल्प कार्यकारी (सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल) | रु. 1000/- |
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल) | रु.500/- |
नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक
नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 साठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या 16 जानेवारी 2023 पासून अर्ज करू शकतात. नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2023 आहे. नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक खाली प्रदान करण्यात आली आहे.
नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक
नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा
नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करावे
- NBCC च्या अधिकृत वेबसाईट @nbccindia.in ला भेट द्या किंवा वर दिलेल्या डायरेक्ट लिंक वर क्लिक करा.
- करिअर या Option वर क्लिक करा
- Click to Appy वर क्लिक करा
- लॉगइन वर क्लीक करा
- फॉर्म काळजीपूर्वक भरा.
- सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- ऑनलाइन मोडद्वारे अर्ज फी भरा.
- अर्ज फॉर्म सबमिट करा आणि प्रिंट करा.
नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 निवड प्रक्रिया
नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 अंतर्गत वरिष्ठ प्रकल्प कार्यकारी पदासाठी ऑनलाईन परीक्षा व मुलाखत घेण्यात येणार आहे. तर व्यवस्थापन प्रशिक्षणार्थीं पदासाठी GATE 2022 मध्ये मिळालेले गुण आणि मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवाराची निवड केल्या जाईल
पोस्टचे नाव | निवड प्रक्रिया | वेटेज |
वरिष्ठ प्रकल्प कार्यकारी (सिव्हिल) | CBT आणि वैयक्तिक मुलाखत | अनुक्रमे 70% आणि 30% |
वरिष्ठ प्रकल्प कार्यकारी (इलेक्ट्रिकल) | CBT आणि वैयक्तिक मुलाखत | अनुक्रमे 70% आणि 30% |
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (सिव्हिल) | GATE 2022 स्कोअर आणि वैयक्तिक मुलाखत | अनुक्रमे 70% आणि 30% |
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (इलेक्ट्रिकल) | GATE 2022 स्कोअर आणि वैयक्तिक मुलाखत | अनुक्रमे 70% आणि 30% |
Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2023 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |