Marathi govt jobs   »   Nepal Inks USD 1.3 billion mega-deal...

Nepal Inks USD 1.3 billion mega-deal with India to develop Hydropower project | जलविद्युत प्रकल्प विकसित करण्यासाठी नेपाळ आणि भारत यांच्यात 1.3 अब्ज डॉलर्सचा करार

Nepal Inks USD 1.3 billion mega-deal with India to develop Hydropower project | जलविद्युत प्रकल्प विकसित करण्यासाठी नेपाळ आणि भारत यांच्यात 1.3 अब्ज डॉलर्सचा करार_2.1

 

जलविद्युत प्रकल्प विकसित करण्यासाठी नेपाळ आणि भारत यांच्यात 1.3 अब्ज डॉलर्सचा करार

पूर्व नेपाळमधील सांखुवासभा आणि भोजपूर जिल्ह्यादरम्यान 679 मेगावाट लोअर अरुण जलविद्युत प्रकल्प विकसित करण्यासाठी नेपाळ आणि भारत यांच्यात 1.3 अब्ज डॉलर्सचा करार झाला आहे. या प्रकल्पाची निर्मिती सतलज जल विद्युत निगम (एसजेव्हीएन) करणार आहे. 1.04 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या मूल्याच्या अरुण-3 जलविद्युत प्रकल्पांनंतर नेपाळमधील भारताचा हा दुसरा मोठा  प्रकल्प केला आहे. ह करार बिल्ड, ओन, ऑपरेट अँड ट्रान्स्फर (बीओओटी) या प्रारूपानुसार बांधला जाणार आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!

Nepal Inks USD 1.3 billion mega-deal with India to develop Hydropower project | जलविद्युत प्रकल्प विकसित करण्यासाठी नेपाळ आणि भारत यांच्यात 1.3 अब्ज डॉलर्सचा करार_3.1