Table of Contents
NHM छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) भरती
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) 2005 मध्ये भारत सरकारने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आणि राष्ट्रीय शहरी आरोग्य मिशनचे समावेश करून सुरू केले. NHM छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) भरती 2023 मध्ये लेखापाल या संवर्गातील रिक्त पदांची कंत्राटी पध्दतीने करार तत्वावर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत. या लेखात, तुम्हाला NHM छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) भरती 2023 अधिसूचना, महत्त्वाच्या तारखा, रिक्त जागा तपशील, अर्ज कसा करावा आणि इतर तपशीलवार माहिती मिळेल.
NHM छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) भरती :विहंगावलोकन
NHM छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) भरती 2023 मध्ये लेखापाल या संवर्गातील रिक्त पदांची कंत्राटी पध्दतीने करार तत्वावर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 ऑक्टोबर 2023 आहे. NHM छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) भरती 2023 वर एक झटपट नजर टाकण्यासाठी विहंगावलोकन सारणी पहा.
NHM छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
संस्थेचे नाव | राष्ट्रीय आरोग्य अभियान |
भरतीचे नाव | NHM छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)2023 |
पदाचे नाव |
लेखापाल |
एकूण रिक्त पदे | 02 |
आवेदन करण्याची पद्धत | ऑफलाईन |
निवड प्रक्रिया | मुलाखत |
नोकरी स्थान | छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) |
अधिकृत संकेतस्थळ | www.aurangabadmahapalika.org |
NHM छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) भरती 2023 अधिसूचना
NHM छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) भरती 2023 अंतर्गत 02 रिक्त पदांची अधिसूचना जाहीर झाली आहे. ही भरती प्रक्रिया कंत्राटी पध्दतीने करार तत्वावर राबविण्यात येत आहे. NHM छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) भरती 2023 च्या सर्व पदांसाठी अधिकृत अधिसूचना आपल्याला खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून पाहता येईल. सोबतच या लेखात NHM छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) भरती 2023 सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
NHM छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) भरती 2023 अधिसूचना PDF
NHM छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) भरती 2023 – महत्वाच्या तारखा
NHM छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) भरती 2023 महत्वाच्या तारखा: NHM छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) भरती 2023 अंतर्गत 02 रिक्त पदांची भरती होणार असून या संबधी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आले आहेत.
NHM सिंधुदुर्ग भरती 2023: महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
NHMछत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) भरती 2023 अधिसूचना प्रकाशन तारीख |
09 ऑक्टोबर 2023 |
NHM छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) भरती 2023 अर्ज सुरु होण्याची तारीख | 09 ऑक्टोबर 2023 |
NHM छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) भरती 2023 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख | 20 ऑक्टोबर 2023 |
NHM छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) भरती 2023- रिक्त जागांचा तपशील
NHM छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) भरती 2023 अंतर्गत 02 लेखापाल पदाची भरती करण्यात येणार आहे. पदानुसार रिक्त पदांचा संवर्गनिहाय तपशील तपासा.
पदाचे नाव | रिक्त पदे |
लेखापाल |
|
NHM छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) भरती 2023- पात्रता निकष
NHM छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) भरती 2023 अंतर्गत विविध पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा उमेदवार अधिकृत अधिसूचनेमध्ये तपासू शकता.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | वयोमार्यादा |
लेखापाल | B. Com, MSCIT, मराठी टायपिंग 30 wpm,इंग्लिश टायपिंग 40 wpm | 45 वर्ष |
NHM छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) भरती 2023- अर्ज शुल्क
NHM छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) भरती 2023 साठी धनाकर्ष (Demand Draft) बनवायचे आहे.
- खुला प्रवर्ग: रु. 150
- मागास प्रवर्ग: रु.100
सदरचा धनाकर्ष (Demand Draft) Aurangabad City Urban Health Society Municipal Corporation, Aurangabadया नावाने काढावा. धनाकर्ष (Demand Draft ) राष्ट्रीयकृत बँकेचा आसावा.
NHM छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) भरती 2023- अर्ज प्रक्रिया
NHM छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) भरती 2023 साठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 20 ऑक्टोबर 2023 आहे. उमेदवार महानगरपालिकेच्या (www.aurangabadmahapalika.org) संकेतस्थळावरून अर्जाचा नमुना Download करुन, जाहिरातीतील आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह अर्ज समक्ष सादर करावा.
NHM छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) 2023, अर्जाचे स्वरूप (6 आणि 7 पृष्ठ)
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.