Table of Contents
NHM गोंदिया भरती 2023
NHM गोंदिया भरती 2023: NHM गोंदिया भरती 2023 साठी अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. 15 वा वित्त आयोग अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कुंभारेनगर, गोंदिया, ने NHM गोंदिया भरती 2023 जाहीर केली आहे. NHM गोंदिया भरती 2023 ही फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ आणि ENT विशेषज्ञ पदांसाठी जाहीर झाली आहे. NHM गोंदिया भरती 2023 अंतर्गत रिक्त जागांची भरती ही थेट मुलाखतीद्वारे होणार आहे. या लेखात, तुम्हाला NHM गोंदिया भरती 2023 अधिसूचना, महत्त्वाच्या तारखा, रिक्त जागा तपशील, अर्ज कसा करावा आणि इतर तपशीलवार माहिती मिळेल.
NHM गोंदिया भरती 2023: विहंगावलोकन
NHM गोंदिया भरती 2023 मध्ये विविध पदांची भरती होणार असून पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 जुन 2023 आहे. NHM गोंदिया भरती 2023 वर एक झटपट नजर टाकण्यासाठी विहंगावलोकन सारणी पहा.
NHM गोंदिया भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
संस्थेचे नाव | नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कुंभारेनगर,गोंदिया |
भरतीचे नाव | NHM गोंदिया भरती 2023 |
पदाचे नाव |
फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ आणि ENT विशेषज्ञ |
एकूण रिक्त पदे | NA |
आवेदन करण्याची पद्धत | ऑफलाईन |
निवड प्रक्रिया | मुलाखत |
नोकरी स्थान | गोंदिया |
अधिकृत संकेतस्थळ | https://zpgondia.gov.in/ |
NHM गोंदिया भरती 2023 अधिसूचना
NHM गोंदिया भरती 2023 अंतर्गत रिक्त पदांची अधिसूचना जाहीर झाली आहे. ही भरती प्रक्रिया कंत्राटी पध्दतीने करार तत्वावर राबविण्यात येत आहे. NHM गोंदिया भरती 2023 च्या सर्व पदांसाठी अधिकृत अधिसूचना आपल्याला खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून पाहता येईल. सोबतच या लेखात NHM गोंदिया भरती 2023 सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
NHM गोंदिया भरती 2023 अधिसूचना PDF
NHM गोंदिया भरती 2023 – महत्वाच्या तारखा
NHM गोंदिया भरती 2023 महत्वाच्या तारखा: NHM गोंदिया भरती 2023 अंतर्गत विविध पदांची भरती होणार असून या संबधी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आले आहेत.
NHM गोंदिया भरती 2023: महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
NHM गोंदिया भरती 2023 अधिसूचना प्रकाशन तारीख |
15 जुन 2023 |
NHM गोंदिया भरती 2023 मुलाखत तारीख | 27 जुन 2023 |
NHM गोंदिया भरती 2023- रिक्त जागांचा तपशील
NHM गोंदिया भरती 2023 अंतर्गत पदभरतीत विविध संवर्गातील पदांची भरती करण्यात येणार आहे. पदानुसार रिक्त पदांचा संवर्गनिहाय तपशील वर दिलेल्या अधिकृत अधिसूचनेमध्ये मध्ये तपासा.
NHM गोंदिया भरती 2023- पात्रता निकष
NHM गोंदिया भरती 2023 अंतर्गत विविध पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा उमेदवार अधिकृत अधिसूचनेमध्ये तपासू शकता.
NHM गोंदिया भरती 2023- निवड प्रक्रिया
NHM गोंदिया भरती 2023 अंतर्गत रिक्त जागांची भरती ही थेट मुलाखतीद्वारे होणार आहे. ही मुलाखत दि. 27 जून 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया यांच्या कार्यालयात होणार आहे.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.